Traffic Police Bharti -महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांच्या 4,675 जागा रिक्त

Maharashtra Traffic Police Bharti 2022

Vahtuk Police Bharti 2022

Maharashtra Traffic Police Bharti 2022 4675 Vacant Posts: According to the 2021 report of the Bureau of Police Research and Development, as many as 29 percent of the traffic police posts in the country are vacant. There are 4 thousand 675 vacancies of Traffic Police in Maharashtra. Read More details regarding Traffic Police Recruitment 2022 as given below. More updates regarding Maharashtra Traffic Police Bharti 2022 visit our website www.govnokri.in regularly.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्रात वाहतूक पोलिसांच्या 4,675 जागा रिक्त

Traffic Police Recruitment 2022: पोलिसांच्या २९ हजार ६४२ जागा रिक्त आहेत. यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात ४ हजार ६७५ पदे रिक्त असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांची कमतरता असल्यानेच रस्ते अपघात, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या 2021 च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

Maharashtra Traffic Police Bharti 2022:

अहवालानुसार, देशात २९ टक्के वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. देशभरात ७३ हजार २८७ वाहतूक पोलीस तैनात आहेत. तर, रिक्त पदांच्या बाबतीत गुजरात ४९ टक्के आणि मध्य प्रदेश ४४ टक्क्यांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. 43 टक्के राजस्थान, महाराष्ट्र 33%, तामिळनाडू 20%, कर्नाटक 15% आणि दिल्ली 12% याठिकाणी वाहतूक पोलिसांच्या जागा रिक्त आहेत. राष्ट्रीय दृष्टीकोनातून पाहिल्यास वाहतूक पोलिसातील 29 टक्के रिक्त पदे अद्याप भरलेली नाहीत. आकडेवारीनुसार, मंजूर 1,02,929 कर्मचार्‍यांपैकी सध्या केवळ 73,287 कर्मचारी तैनात आहेत. 29,642 पदे रिक्त आहेत.

Police Bharti- पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी; नवीन GR…

दरम्यान, वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे भारतात 2020 मध्ये तब्बल 3.66 लाख अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. यामध्ये 1.31 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वेगमर्यादा ओलांडणे, दारु पिऊन/ड्रग्स सेवन करुन वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने गाडी चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईलचा वापर करणे, यासह इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणे, याचा समावेश आहे.

कोणत्या राज्यात वाहतूक पोलिसांच्या किती जागा रिक्त?  

Maharashtra Traffic Police Bharti 2022

राज्य मर्यादा सध्या तैणात किती? रिक्त जागा रिक्त जागांचं प्रमाण %  
महाराष्ट्र 14,290 9,615 4,675 33%
पश्चिम बंगाल 12,006 5,911 6,095 51%
कर्नाटक 8,849 7,486 1,363 15%
तामिळनाडू 8,655 6,882 1,773 20%
गुजरात 7,513 3,869 3,644 49%
राजस्थान 6,713 3,811 2,902 43%
दिल्ली 6,006 5,312 694 12%
मध्य प्रदेश 5,518 3,094 2,424 44%
राज्यातील एकूण संख्या 1,02,929 73,287 29,642 29%

Traffic Police Recruitment of 2144 posts in state police force: Further 2144 posts will be filled in state police force to prevent increasing accidents and traffic congestion in the state. These include 3 Deputy Commissioners, 6 Deputy Superintendents and 27 Police Inspector-level officers. Of these, 620 posts will be filled under the Mumbai Police Commissioner. The Home Department has recently shown a green lantern for the allocation of constituent posts. Candidates who are interested in this recruitment they should keep study and solve the practice papers. Complete details are given below. Read it and keep visit us for further details.

Traffic Police Recruitment 2019

राज्य पोलीस दलात आता 2144 पदांची भरती : राज्यातील वाढते अपघात आणि वाहतुक कोंडीच्या प्रतिबंधासाठी राज्य पोलीस दलात आता आणखी 2144 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये 3 उपायुक्त, 6 उपअधीक्षकांसह 27 पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत सर्वाधिक 620 पदे भरण्यात येणार आहेत. गृह विभागाने नुकत्याच घटकनिहाय पदाच्या वाटपाला हिरवा कंदील दाखविला आहे.
उच्च न्यायालयाने सुचविलेल्या उपाययोजनेनुसार सुरळीत वाहतूक नियंत्रणासाठी पहिल्या टप्प्यात इतकी पदे भरण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी जागांची निर्मिती केली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठांकडून सांगण्यात आले. 2013 मध्ये उच्च न्यायालयात वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस कारवाई करण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ती निकालात काढताना न्यायालयाने राज्य सरकारला विविध उपाययोजना सुचवल्या होत्या.
उच्च न्यायालयाने वाहतुक शाखेसाठी स्वतंत्र पदाची निर्मीती करण्याची सुचना दिली होती. त्यांच्याकडून रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी, अनधिकृतपणे सोडून दिलेली, बेवारस वाहने हटवणे या जबाबदाऱ्या प्रामुख्याने सोपविण्यात येणार आहे. न्यायालयाने सुचविलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील विविध वाहतुक शाखांकरिता एकूण विविध दर्जाची 2144 पदे नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव यावर्षी 23 जानेवारीला गृह विभागाला सादर केला होता.

नव्याने निर्माण करण्यात येणारी सवर्गनिहाय पदे

No. of Posts Details / पद संख्या

  1. अधीक्षक -1
  2. उपअधीक्षक -6
  3. निरीक्षक – 27
  4. सहायक निरीक्षक – 63
  5. उपनिरीक्षक – 108
  6. सहायक फौजदार – 126
  7. हवालदार – 379
  8. शिपाई – 1143
  9. चालक शिपाई – 289
पोलीसनामा

Traffic Police Bharti 2019 – Maharashtra Traffic Police Bharti 2019 is expected to start soon for 11000 vacancies in various districts of Maharashtra. As you know the traffic is tremendously increasing in various cities of Maharashtra, the Power of Traffic Department needs to improvise soon. So the State government is expected to start the Traffic police Bharti 2019 i.e. Vahtuk Police Bharti 2019 or Traffic Police Bharti 2019. The detail news is published in the News papers.

Trafic-Police-Bharti-2019

Maharashtra Traffic Police Recruitment 2019

How to Apply Traffic Police Bharti 2019

Online Registration Forms of the Traffic Police Bharti 2019 will be available after the GR published by the Government departments. All the updates & respective details you can Submit your Registrations.More updates & details will be given here. We will keep updating all respective details here on GovNokeri.in.

More Details about this Police Traffic bharti process 2019 details are given in above Video. We will keep updating More details on www.GovNokri.in. Also very Soon the Maharashtra Police Bharti 2019 Date will be publish For Mega Bharti 2019.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Aniket Thamke says

    Lahujinagar MIDC Ghughus road jihla chandarpur

  2. Aniket Thamke says

    Traffic police

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!