Important Equipment Details in Marathi
Important Equipment Details in Marathi
१) स्टेथोस्कोप – हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
२) सेस्मोग्राफ – भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
३) फोटोमीटर – प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
४) हायग्रोमीटर – हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
५) हायड्रोमीटर – द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
६) हायड्रोफोन – पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
७) अल्टीमीटर – समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
८) अॅनिमोमीटर – वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
९) ऑडिओमीटर – ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
१०) बॅरोमीटर – हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
११) बॅरोग्राफ – हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
११) लॅक्टोमीटर – दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
१२) स्फिग्मोमॅनोमीटर – रक्तदाब मोजण्याचे साधन.