कोल्हापूर ‘शाहूवाडी’च्या शिक्षण विभागात तब्बल २२७ पदे रिक्त – Kolhapur Shikshak Bharti 2024
Kolhapur Shikshak Bharti 2024
Pavitra Poratl Kolhapur Shikshak Bharti 2024
As many as 227 of the total sanctioned 884 posts are vacant in the education department under Shahuwadi Panchayat Samiti. The vacancy has increased the additional workload on the employees on the job. Apart from teachers, the posts of extension officer, head of centre and principal are also largely vacant. The academic quality of students is likely to be affected. There is a demand that the government should provide relief to the education department, parents and students by fulfilling the quota in the district through the Pavitra portal. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
A total of 194 posts of teachers are vacant, including 77 out of 189 sanctioned posts of graduate teachers and 117 out of 640 sanctioned posts of sub-teachers. In fact, a total of 635 teachers, including 112 graduates and 523 sub-teachers, are currently employed. The vacant posts in the education department in the district are putting a lot of pressure on the education system. Most schools are short of teachers. In some schools, a single teacher is handling all classes. Since this situation is detrimental to the quality of education, there is a demand to fill up the vacant seats immediately.
‘शाहूवाडी’च्या शिक्षण विभागात तब्बल २२७ पदे रिक्त
शाहूवाडी पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागात एकूण मंजूर ८८४ पदांपैकी तब्बल २२७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. शिक्षकासह विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक या जागाही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासनाने पवित्र पोर्टलद्वारे तालुक्यातील कोटा पूर्ण करून शिक्षण विभाग, पालक, विद्यार्थी यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २६० प्राथमिक शाळा आहेत. या प्राथमिक शाळेत १३ हजार ३२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभाग व शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांच्या श्रेणी २ च्या चार मंजूर पदापैकी भेडसगाव, बांबवडे, शाहूवाडी, मलकापूर ही चारही बीटची पदे रिक्त आहेत. तर श्रेणी ३ च्या २ पैकी वारूळ बीट रिक्त आहे. केंद्रप्रमुखांच्या २३ मंजूर पदापैकी आंबा, अनुस्कुरा, कडवे, करंजफेण, मांजरे, पिशवी, सरूड, शित्तूर वारून, विरळे, मलकापूर, येळवण जुगाई, सोनूर्ले, उदगिरी, शिराळे मलकापूर, बांबवडे, भेडसगाव, शिवारे माणगाव, शाहूवाडी, माण येथील केंद्रप्रमुखांच्या १९ जागा, तर मुख्याध्यापकांच्या २६ मंजूर पदापैकी सरूड, बांबवडे, पेरिड, शिवारे माणगांव, करंजफेण, शित्तूर वारूण, पेंढाखळे, येळाणे येथील ९ जागा रिक्त आहेत. वास्तविक विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या माध्यमातून तर केंद्रप्रमुख मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असतो. परंतु रिक्त जागेअभावी शिक्षण व्यवस्थेवर लक्ष ठेवणे अवघड जात आहे.
पदवीधर शिक्षकांच्या १८९ मंजूर पदापैकी ७७, उपशिक्षकांच्या ६४० मंजूर पदापैकी ११७ अशा शिक्षकांच्या एकूण १९४ जागा रिक्त आहेत. प्रत्यक्षात ११२ पदवीधर व ५२३ उपशिक्षक असे एकूण ६३५ शिक्षक सद्यस्थितीत कार्यरत आहेत. तालुक्यात शिक्षण विभागातील रिक्त पदामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांचा तुडवडा आहे. तर, काही शाळांमध्ये एकच शिक्षक सर्व वर्ग सांभाळत आहेत, अशीही परिस्थिती पहावयास मिळत आहे. ही परिस्थिती शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने घातक असल्याने रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी होत आहे.
शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्यांची संख्या कमी असली तरी काही शिक्षक स्वयंपूर्तीने काम करत असल्याने ते कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थी अन शाळेची स्थितीही उत्तम असल्याचे दिसते. तसेच काही शिक्षक एकापेक्षा जास्त वर्ग सांभाळूनही विद्यार्थ्यांची गुणवत्ता उत्तम आहे. त्यामुळे वरिष्ठांची संख्या कमी व शिक्षकांची कमतरता असली तरी अशा शिक्षकांमुळे मात्र आशेचा किरण मिळत आहे. पाच शून्य शिक्षकी शाळा तालुक्यात जि. प. च्या ५ शाळा शून्य शिक्षकी आहेत. येथे तात्पुरत्या स्वरुपात सोय करण्यात आली असली तरी शिक्षक मनापासून काम करतात का ? हे पाहणे गरजेचे आहे.
In the Kolhapur District there are 234 vacancies still vacant for Teachers posts in government school. Government started Pavitra portal shikshak recruitment process from academic year 2017; But in reality 234 posts of higher secondary teachers are vacant in Kolhapur division as the management of the institution has not taken the support of the portal. The state government suspended the teacher recruitment process from May 2, 2012 after conducting school inspections from primary to higher secondary.
Then after 2014 it was allowed to fill the vacancies in English Science and Mathematics. After going to court, other subject teachers were also allowed to fill the posts till 2016. 253 posts were approved in it. Meanwhile, portal based teacher recruitment process has been announced from 23 June 2017. Following that he took the ‘TAIT’ examination for Primary Secondary. But the General Aptitude Test was conducted last year for teachers of higher secondary schools and colleges. Despite two TAIT and Aptitude Tests, the recruitment is still at a standstill. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
कोल्हापूर शिक्षण विभागात शिक्षकांची २३४ पदे रिक्त
शैक्षणिक वर्ष २०१७ पासून शासनाने पोर्टल आधारित भरती प्रक्रिया सुरू केली; पण प्रत्यक्षात संस्थाचालकांनी पोर्टलचा आधार घेतला नसल्याने कोल्हापूर विभागात उच्च माध्यमिककडील शिक्षकांची २३४ पदे रिक्त आहेत. प्रत्यक्षात जोड कार्यभार व अर्धवेळची अनेक पदेही रिक्त आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेऊन रिक्त पदांवर संस्थापातळीवर अनेक शिक्षकांची नियुक्ती केली. प्रत्यक्षात पोर्टल प्रक्रियेमुळे मान्यतेअभावी अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राज्य शासनाने प्राथमिकपासून उच्च माध्यमिकपर्यंत शाळेत पटपडताळणी केल्यानंतर २ मे २०१२ पासून शिक्षक भरती प्रक्रियेला स्थगिती दिली. त्यानंतर २०१४ नंतर इंग्रजी सायन्स व गणित विषयातील रिक्त पदे भरण्यास परवानगी दिली. इतर विषय शिक्षक न्यायालयात गेल्यानंतर त्यांचीही २०१६ पर्यंतची पदे भरण्यास परवानगी दिली. त्यात २५३ पदांना मान्यता मिळाली. दरम्यान, २३ जून २०१७ पासून पोर्टल आधारित शिक्षक भरती करण्याची प्रक्रिया जाहीर केली. त्याला अनुसरून प्राथमिक माध्यमिकसाठी ‘टीईटी’ परीक्षा घेतली. पण उच्च माध्यमिक शाळा- महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी महाअभियोग्यता चाचणी गतवर्षी घेण्यात आली. दोन टीईटी व अभियोग्यता चाचण्या झाल्या तरी भरती ठप्पच आहे.
- नुसत्याच चाचण्या – राज्य शासनाने खासगी अनुदानित शाळा- महाविद्यालयांमध्ये पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्राथमिक, माध्यमिकसाठी टीईटी प्रवेश चाचणी. उच्च माध्यमिकसाठी महाअभियोग्यता चाचणी घेतली. टीईटीच्या दोन परीक्षा झाल्या. चालू वर्षी महाअभियोग्यता चाचणी झाली. प्रत्यक्षात मात्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया ठप्पच आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे चाचण्या द्यायच्या तरी किती? असा प्रश्न आहे.
- संचमान्यतेचा घोळ – प्रत्येक शाळा-महाविद्यालयांची प्रतिवर्षी संचमान्यता होते. त्यामध्ये रिक्त पदे, कार्यरत पदे यांची माहिती समजत असते; परंतु सन २०१७ ची पोर्टल प्रक्रिया सुरु झाल्यापासून रिक्त पदांवर नियुक्त केलेल्या शिक्षकांचे नाव समाविष्ट करता येत नाही. परिणामी संबंधित शिक्षक संस्थापातळीवरच अडकून पडला आहे.
- शासनाने २०१७ पासून पोर्टल प्रक्रिया राबविली तरी रिक्त झालेल्या पदांवर विद्यार्थी हित लक्षात घेऊन नियुक्त केलेल्या शिक्षकांना शासनाने ज्या-त्या वर्षी एनओसी देऊन मान्यता देण्याची गरज आहे. संचमान्यता पोर्टलमध्ये बदल करून नियुक्त केलेल्या शिक्षकांची नावे समाविष्ट करावीत. – प्रा. अविनाश तळेकर, राज्य कार्याध्यक्ष, शिक्षक महासंघ
Kolhapur Teachers Recruitment 2023 Apply Online
Kolhapur Shikshak Bharti 2019 : Kolhapur District Teachers recruitment 2019 process is started from 2nd March 2019. For recruitment to the teachers posts in various aided & private schools is started now. For recruitment to this online applications are inviting from eligible applicants applicants. Kolhapur district various schools for filling up the teachers recruitment online applications are inviting starting from 2nd March 2019. Recruitment to the various teachers post is online applications are inviting from “Pavitra” portal.
Kolhapur Shikshak Bharti 2019 to various posts schools for respective subjects is as given in the following list. The various recruitment advertisement published for recruitment to the Teachers posts is given in the following link. Interested applicants may check the require details of the applications from following link to apply to these posts. Interested applicants are need to apply online by using following online applications link. Further details regarding this recruitment process & recruitment advertisements is as follows:-
कोल्हापूर शिक्षक भरती 2019 नुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध खाजगी संस्थांमध्ये शिक्षक भरती सुरु झाली आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्थाच्या जाहिराती आणि अधिक माहिती खाली दिली आहेत. या संदर्भात अपडेट्स आम्ही वेळोवेळो www.GovNokri.in वर उपलब्ध करून देऊच. मित्रांनो आपणास काही अडचण असल्यास कमेंट मध्ये विचारा, आम्ही नक्की उत्तर देऊ, धन्यवाद.
Shri Purushottam Shikshan Prasarak Manaal Private Aided/ Private Sanstha Kolhapur Shikshak Bharti 2019 :
Shri Purushottam Shikshan Prasarak Manaal Private Aided/ Private Sanstha, Shri Sidheshwar Prasadik V. Sane Guruji Residence, Kolhapur published teachers recruitment advertisement as follows: –
The Kagal Education Society Kolhapur Bharti 2019
The Kagal Education Society, Kagal Private Unaided/ Private Institute school are going to conduct the teachers recruitment process for recruitment to the 3 vacancies for Marathi medium. More details regarding this is as follows: –
The Kagal Education Society Kolhapur Bharti 2019
The Kagal Education Society, Kagal Private Unaided/ Private Institute is going to conduct recruitment to the 2 vacancies of the teachers post for Marathi medium. Further details regarding this is as follows: –
Antarbharti Shikshan Mandal Shikshak Bharti Kolhapur 2019 :
Antarbharti Shikshan Mandal Kolhapur is going to conduct teachers recruitment process for filling up the 2 vacancies of the posts. Online applications are inviting for filling up the posts. Apply online for the posts
Kolhapur Shikshak Bharti 2023