Raigad Arogya Vibhag- ग्रामीण रुग्णालयात 324 पदे रिक्त

 Arogya Vibhag Raigad Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022- Latest updates regarding Raigad Arogya Vibhag Bharti 2022 is that Many posts are vacant in the District Hospital and the Upazila Rural, Municipal Hospitals under its jurisdiction. There are 1 thousand 99 sanctioned posts of class I to IV. Out of these 775 posts are filled and 324 posts are vacant. Read More details are given below.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

अलिबाग : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही आरोग्य यंत्रणेवर आहे. मात्र डॉक्टरांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने आरोग्य सेवेवर ताण आला आहे. अतिरिक्त कामाचा बोजा इतर डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पडत आहे. परिणामी आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे.

जिल्हा रुग्णालय आणि त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या उपजिल्हा ग्रामीण, नगरपालिका रुग्णालयांत अनेक पदे रिक्त आहेत. प्रथम ते चतुर्थ वर्गाची १ हजार ९९ मंजूर पदे आहेत. यापैकी ७७५ पदे भरली असून, ३२४ पदे रिक्त आहेत.

Arogya Vibhag Raigad Bharti 2022

रायगड हा पर्यटन तसेच औद्योगिक जिल्हा आहे. जिल्ह्यातून मुंबई-गोवा, मुंबई-पुणे हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नवीन महामार्गाचे जाळेही पसरले आहे. जिल्ह्यात अपघातांचे प्रमाणही अधिक आहे.  


Raigad Arogya Vibhag Bharti 2022- As per the news published on newspaper Out of 27 sanctioned posts in Poladpur Rural Hospital, 9 posts are vacant. Poladpur Rural Hospital lacks various facilities. Vacancies in these hospitals have adversely affected the healthcare system. In Poladpur Rural Hospital there is Medical Officer Posts are vacanct. Read More details as given below.

ग्रामीण रुग्णालयात 27 मंजूर पदांपैकी ९ पदे रिक्त

 मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वपूर्ण अशा पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधांचा अभाव आहे. या रुग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अतिरिक्त भार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. 

 कोरोना महामारीने दोन वर्षे धुमाकूळ घातला. आरोग्य विभागाने रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्रे दर्जेदार करण्याकडे उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेले पोलादपूर तालुका ग्रामीण रुग्णालय मात्र दुर्लक्षितच आहे. त्यामुळे गंभीर जखमींना उपचारासाठी अन्य शहरात पाठविण्याची वेळ येते. आजही रुग्णालयात भूल, अस्थिरोगतज्ज्ञ, सोनोग्राफी मशीन चालविण्यासाठी तंत्रज्ञांची पूर्तता झालेली नाही.

रुग्णालयातील रिक्त पदांचा लेखाजोखा

वैद्यकीय अधीक्षक वर्ग १ चे पद भरले आहे, तर वैद्यकीय अधिकारी पदे वर्ग २ ची ३ मंजूर असून, सद्य:स्थितीत ३ पदे रिक्त आहेत. सहायक अधिकारी वर्ग३ चे१पद मंजूर असून, ते भरले आहे. कनिष्ठ लिपिक वर्ग३ चे २ पैकी १ रिक्त आहे. क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी वर्ग ३ चे १ मंजूर पद रिक्त आहे. कक्षसेवक वर्ग ४ चे ४ मंजूर पदांपैकी १ भरले असून, ३ रिक्त आहेत. शिपाई १ पद रिक्त आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Vidya says

    Send to Fom PDF i am staff nurse 12years experience

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!