Sangli Arogya Vibhag Bharti-प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध पदे रिक्त
Arogya Vibhag Sangli Recruitment 2022
Sangli Arogya Vibhag Bharti 2022: Latest updates regarding Sangli Arogya Vibhag Bharti 2022 is that Various posts are vacant in Bhilwadi and Kundal Primary Health Center in Palus Taluka of Sangli District. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Argoay Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध पदे रिक्त
पलूस तालुक्यातील भिलवडी व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंजूर सेवक वर्गापैकी बहुसंख्य पदे रिक्त आहेत. यामुळे कार्यरत कर्मचार्यांवर अतिरिक्त कामाचा भार आहे. ही रिक्त पदे भरण्याची मागणी होत आहे. भिलवडी आरोग्य केंद्रातून 19 गावांना तर, कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातून 16 गावांना आरोग्य सेवा पुरविण्यात येते. याठिकाणी खासगी रुग्णालयाप्रमाणे उपचार होतात. यामुळे रुग्णांची गर्दी असते.
- भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी मंजूर पदे 3 आहेत. पण 1 पद रिक्त आहे. औषध निर्माण अधिकारी मंजूर पद एक आहे. तेही भरले नाही.
- आरोग्य सेवक पुरुष मंजूर पदे 7 कार्यरत 5, आरोग्य सेवक महिला मंजूर पदे 9 कार्यरत 4 आहेत.
- कार्यरत असलेल्यापैकी 1 लवकरच निवृत्त होणार आहेत.
- खासदार संजय पाटील यांनी भिलवडी केंद्राला भेट देऊन रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. परंतु 15 महिने उलटून गेले तरी या ठिकाणी कोणतीही पदे भरण्यात आली नाहीत.
- कुंडल प्राथमिक केंद्रासाठी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मंजूर पदापैकी नर्स -4, आरोग्य सेवक -2, शिपाई -2 अशी 8 पदे रिक्त आहेत. तसेच आरोग्य सहाय्यिका 2 ची गरज आहे.
- केंद्राला किमान 3 निवासी आरोग्य सेविकांची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने भिलवडी व कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरून रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
- कुंडल, भिलवडी केंद्रासाठी तातडीने गरोदर मातांसाठी तपासणीचे फिटल डाप्लर मशिनची आवश्यकता आहे.
Sangli Arogya Vibhag Bharti 2021 : Public Health Department Sangli published notification for recruitment to the eligible applicant to the Medical Officer posts. Applications are inviting for filling up the 11 vacancies of these posts under Public Health Department Sangli Bharti 2021. This job is on a contract basis for 11 Month. Eligible and Interested candidates may submit their application form Personally to the given address before 18th October 2021. . More details of the applications & address are given below.
- Arogya Vibhag Bharti Hall Tikcet – गट क व ड लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध
- Arogya Vibhag Bharti -आरोग्य विभाग भरती परीक्षेची नवीन तारीख जाहीर
- रत्नागिरीतील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार
सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 ऑक्टोबर 2021 तारखे पर्यंत समक्ष अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली
- शेवटची तारीख –18 ऑक्टोबर 2021
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – 11 जागा
- नोकरी ठिकाण – सांगली
- अर्ज पद्धती – समक्ष
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली
ZP Sangli Bharti 2021 |
|
? Department (विभागाचे नाव) | Public Health Department |
⚠️ Recruitment Name |
Arogya Vibhag Sangli Vacancy 2021 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Personally |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.arogya.maharashtra.gov.in |
सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Medical Officer | 11 पदे |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
MBBS/BAMS |
|
₹ 150/- |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 18th October 2021 |
Important Link of ZP Sangli Recruitment |
?OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |