BARTI Exam Training-बार्टीकडून बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

BARTI Pre Training Program 2021

Dr. Through Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), special training programs will be conducted at 30 centers in the state for preparation for various competitive examinations in connection with banking, railways, LIC, police recruitment, opportunities in the corporate sector. The deadline for submission of applications for availing this training has been extended. Students are urged to apply by 22 December  2021

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बार्टीच्या बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर, प्रवेश परीक्षा 26 डिसेंबरला होणार आहे. बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

22 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 22 डिसेंबर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीतर्फे करण्यात आलं आहे. तर, 26 डिसेंबरला लेखी परीक्षा होणार आहे

6 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढवली जाणार आहे

OFFICIAL WEBSITE 


Dr. Through Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI), special training programs were announced at 30 centers in the state for preparation in various competitive examinations in connection with banking, railways, LIC, police recruitment, opportunities in corporate sector. Accordingly, applications have been invited from eligible students through a detailed list of 30 centers through Barti. The application has also been made available on Barti’s official website barti.maharashtra.gov.in.

BARTI Exam Training-बार्टीकडून बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाचं आयोजन

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 30 ऑक्टोबर रोजी केलेल्या घोषणेनुसार अनुसूचित जातीतील मुला-मुलींसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर राबवण्यासंदर्भात बार्टी कडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती, कॉर्पोरेट क्षेत्रातील संधी यानुषंगाने विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार बार्टी मार्फत 30 केंद्राच्या विस्तृत यादीसह पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच बार्टीच्या barti.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील सदर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

बार्टी मार्फत राज्यातील 30 केंद्रांवर बँकिंग, रेल्वे, एलआयसी, पोलीस भरती व कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीच्या संधीच्या अनुषंगाने लेखी परीक्षा, अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट, मुलाखती आदींच्या पूर्वतयारीसाठी विशेष अनिवासी प्रशिक्षण देण्यात येणार असून यासाठी 09 डिसेंम्बर 2021 पूर्वी संबंधित केंद्रांवर अर्ज सादर करण्यात यावेत, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले आहे.

6 हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षात दोन सत्रात मिळून 600 असे एकूण 18 हजार विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धी साठी प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षण कालावधी दरम्यान विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये प्रतिमहिना प्रमाणे विद्यावेतन तसेच पोलीस भरती व तत्सम तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बूट व अन्य साहित्य खरेदीसाठी एकरकमी 3 हजार रुपये देण्यात येतील. प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावरून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी व त्यातून प्रत्यक्ष नोकरी मिळालेले विद्यार्थी यांच्या प्रमाणावरून संबंधित केंद्रांचा दर्जा ठरविण्यात येईल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशिक्षण केंद्रांची संख्या वाढविता येईल. इच्छुक व पात्र असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.


Online Training For Army And Police Preparation By BARTI

Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) has started free online guidance for written examination for police recruitment from 25th February. The process of inviting online applications from aspiring candidates has started on the notice board on Barti’s website www.barti.in as well as the police recruitment written exam guidance under M-governance in the e-Barti app.

पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण- अर्जाची प्रक्रिया सुरु

 पुणे – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नि:शुल्क ऑनलाइन मार्गदर्शन 25 फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टीच्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई-बार्टी अॅप मधील M-governance अंतर्गत पोलिस भरती लेखी परीक्षा मार्गदर्शन या लिंकवर सुरु आहे.

पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता दोन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार हा कालावधी वाढवण्यात येईल. दर शनिवारी, रविवारी तसेच सरकारी सुटीच्या दिवशी मार्गदर्शन वर्ग बंद राहतील. पोलिस भरती पूर्व लेखी परीक्षेकरिता असलेले सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण चार अभ्यास घटकांचे दिवसाला दोन तास ऑनलाइन प्रशिक्षण असेल. प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक असतील.

 बार्टीच्या ‘Barti Online’ या युट्यूब चॅनलवरूनही हे प्रशिक्षण वर्ग थेट प्रसारीत करण्यात येतील. प्रशिक्षण परस्परसंवादी स्वरूपाचे असेल. प्रशिक्षणामध्ये विषयाचा आवाका, मागील वर्षी विचारण्यात आलेले प्रश्न, जास्त प्रश्न विचारले जाणारे घटक अशा घटकांचा सखोल अभ्यास करण्याची पद्धत, वाचन साहित्य, मार्गदर्शकांची टिपणे (नोट्स) याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाईल.

 उमेदवारांच्या शंकांचे निरसन इ-मेलद्वारे करण्यात येईल. बार्टी संस्थेद्वारे आयोजित ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या उमेदवारांचा त्यांच्या जिल्ह्यात प्रकल्प अधिकारी आणि समतादूत यांच्या माध्यमातून शारीरिक प्रशिक्षण वर्ग घेण्यात येतील, अशी माहिती बार्टीच्या वतीने देण्यात आली.


BARTI Driver Free Training

Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute (BARTI), pune is going to provide the Training to Driver posts for Light Motor Vehicle Level – 3. There are total 60 seats available for the training. This training will be free from BARTI, Pune & Ola, Bangalore. Interested applicants for this must be resident of Maharashtra state & from schedule category, with having age in between 20 to 45 years. Also applicants must have passed 8th standard.

BARTI Driver Recruitment Training

BARTI Driver Training

Such interested applicants may have to apply by submission of the applications to given address. Applicants need to fill the applications with all necessary details as per the requirement & also need to attach the require documents & certificates as necessary to the posts. Duly filled applications to get reach to the given address on or before 10th December before 5 pm.

OFFICIAL WEBSITE

Other Related Links :


BARTI Pune Training Program 2019

Dr. Babsaheb Ambedkar Research & Training Institute (BARTI), Pune is going to provide the training for self-employment & entrepreneurship development training. BARTI is going to provide the training for Poultry rearing, Dairy business, Beekeeping, Silk industry & Rope vault course. These course are for 3 days duration. There are total 500 seats are available for admission to these course. Interested candidates posses with all require qualifications as belong to schedule category & also having age in between 18 to 45 years & should be at least 5th standard pass are eligible to apply.

Interested applicants can be apply for this by submission of the applications to given address. Applicants need to mention all require details in the applications as education qualifications, experience, age etc details. Submit duly filled applications before last date to given address. Last date for submission of the applications is 16th September 2019.


BARTI Pune Greenhouse Training 2019

BARTI Pune Greenhouse Training 2019 : Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune just published the notification Regarding Training Program. BARTI Pune are going to conduct Training program for Green House Management/Shade Net Management for 5 Days (i.s from 4th February 2019 to 8th February 2019.) at NIPHT, Talegaon Dabhade, Pune. Candidate ensuring Eligibility details as mention in below line are eligible to attain this program. Candidate who wants to attain program may offline by sending application form which is attached below should need to submit their applications to given application address. Last date for submitting applications is 30th January 20109.  Further details of BARTI Pune Greenhouse Training 2019 Read below information :

Details Of BARTI Pune Greenhouse Training 2019

  • Name of Department : Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune
  • Name Training Program : Green House Management/Shade Net Management 
  • Number of Seats : 100 Vacancies
  • Application Mode : offline
  • Official Website : www.barti.in
  • Last Date : 30th January 2019 till 5.00

Eligibility:

  • Candidate of Maharashtra State from SC/ST Category having age limit 18 to 45 Years
  • Qualification : 5th Class Pass

Application Process :

  • To apply to these posts applicants need to submit their applications to given application address.
  • Applications to the posts should be as per the prescribe application format.
  • Prescribe application format to be get filled with all require details
  • Duly filled applications to be get attach with all require documents & certificates as per the requirement to the posts.
  • Applications in complete form to be get reach before closing date to given address :

Application Address :

Last Date for submission of the applications is 30th January 2019 till 5.00


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Arjun Darasing Naik says

    Police bharti class

  2. Rohitsapkal says

    Rohitsapkal is joyneg me

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!