राज्याच्या महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त – Mahsul Vibhag Bharti 2024

Mahsul Vibhag Bharti 2024 Talathi Posts 4997

Mahsul Vibhag Bharti 2024 Apply Here

Maha Talathi Bharti Advertisement Published now for 4644 Talathi posts. Online Applications are invited from the eligible candidates. Candidates see the below given link for complete details. Last Date to apply online is 17th July 2023. Official website mahabhulekh published the all details of their website. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

तलाठी भरतीला सुरुवात, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

४,६४४ पदांच्या तलाठी भरती जाहिरात प्रकाशित – अर्जाला सुरुवात

तलाठी भरती परीक्षेचा संपूर्ण सिलॅबस

तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र तलाठी भरती 2024 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र तलाठी भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

♻️ महाराष्ट्र तलाठी भरती लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज

Latest updates received from news source regarding the Mahsul Vibhag Vacancy Posts. As many as 13 thousand 536 posts in the revenue department of the state are vacant and this is hampering the work of common people and farmers. Common people are suffering due to these vacant posts in all Collectorate and Tehsildar offices in the state. Talathi has the highest number of vacancies in the revenue department and this number is 5 thousand 30. 66 posts of Tehsildar, 523 posts of Tehsildar and Naib Tehsildar are vacant. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

राज्याच्या महसूल विभागात तब्बल १३ हजार पदे रिक्त

राज्यातील महसूल विभागातील तब्बल १३ हजार ५३६ पदे रिक्त असून यामुळे सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या कामाचा खोळंबा होत आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयांमधील या रिक्त पदांमुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एखाद्या कामासाठी सर्वसामान्यांना वारंवार महसूल कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र राज्यात आहे.

शेतकऱ्यांचा वारंवार संपर्क येणाऱ्या तलाठ्यांची महसूल विभागात सर्वाधिक रिक्त पदे असून हा आकडा ५ हजार ३० इतका आहे. तहसीलदार ६६ पदे, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांची ५२३ पदे रिक्त आहेत. महसूल विभागातील या रिक्त पदांमुळे एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कामांची जबाबदारी येऊन पडत आहे. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील कामेही प्रलंबित राहत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्ती आली की पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात महसूल यंत्रणा गुंतते आणि मग प्रलंबित कामाचा ढीग वाढतच जातो.

तलाठी पदभरतीची केवळ घोषणा

  • महसूल विभागाने २९ नोव्हेंबर रोजी पत्र काढून तलाठी संवर्गातील ४,१२२ पदांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती आणि नागपूर अशा सर्व महसूल विभागातील ही रिक्त पदे एकाच वेळी भरण्यात येणार आहेत.
  • मात्र यासंदर्भात घोषणेपलीकडे काहीही झाले नसून तलाठी भरतीसंदर्भात अद्याप जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. सध्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या विविध कामांना विलंब होत आहे.

Vacancy Details in Mahsul Vibhag Bharti 2024

सर्वाधिक रिक्त पदे तलाठ्यांची….

  1. अपर जिल्हाधिकारी – 31 posts
  2. उपजिल्हाधिकारी – 16 posts
  3. तहसीलदार – 66 posts
  4. नायब तहसीलदार – 457 posts
  5. तलाठी – 5030 posts
  6. अधीक्षक – 12 posts
  7. उपअधीक्षक भूमी अभिलेख – 91 posts
  8. मुद्रांक निरीक्षक – 15 posts
  9. दुय्यम निबंधक – 182 posts
  10. मंडल अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, लघुटंकलेखक – 2575 posts
  11. अराजपत्रित लघुलेखक – 153 posts
  12. कनिष्ठ लिपिक – 532 posts
  13. पदसमूह 4 – 1819 posts
  14. शिपाई – 2375 posts





Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil has given important information regarding Talathi Recruitment in the state. He said that the Talathi recruitment process will start from 15th March in the state. See the below for Maharashtra Talathi Recruitment 2023 Written Exam New Syllabus and Exam Pattern.

राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ लेखी परीक्षेचे नवीन सिल्याबस आणि एक्साम पॅटर्नसाठी येथे क्लिक करा.

As per the Information has been received from the Administrative Department that as many as 1693 posts are vacant only in the Mahsul Vibhag in Marathwada. It includes Stenographer, Talathi, Top Clerk, Mandal Officer, Clerk Typist along with Shipai posts. 7444 posts of class C and D (including 3218 posts of Talathi cadre) are sanctioned for all the 8 districts. Out of which 5751 employees are currently working on district wise vacancies. So there are 1693 posts are vacant in revenue department of marathwada. Read the more details given here and keep visit us and follow our Telegram channel.

महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठी ४९९७ पदांची भरती लवकरच होणार आहे.

मराठवाड्यात केवळ महसूल प्रशासनाचीच तब्बल १६९३ पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. यात लघुलेखक, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखकसह शिपाई पदांचा समावेश आहे. रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये सध्या दिसत आहे.

सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचे ताण वाढले आहे. आठही जिल्ह्यांसाठी वर्ग ३ आणि ४ (तलाठी संवर्गाच्या ३२१८ पदांसह) ७ हजार ४४४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५ हजार ७५१ कर्मचारी जिल्हानिहाय रिक्तपदे कार्यरत आहेत. तर १६९३ पदे रिक्त आहेत. शिवाय प्रत्येक महिन्यात चार ते पाच कर्मचारी सेवानिवृत्त होतच आहेत. परंतु असे असतानाही शासनाकडून अद्याप रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली नाही.

Mahsul Vibhag Bharti Details 2023




Eligibility for Talathi in Mahsul Vibhag Bharti 2024

  1. Candidates applying for Talathi recruitment must have completed graduation from a recognized educational institution or university.
  2. Applying candidates must have good knowledge of Marathi, Hindi and English subjects.
  3. Also it is necessary to follow all the terms and conditions of the state government.
  4. Candidates age should be between 18 to 38 years while applying.
  5. Age relaxation is given to SC/ST/PWD/OBC candidates. S
  6. elected candidates for the post of Talathi will be paid Rs 5,200 to Rs 20,200 per month

How to apply in Mahsul Vibhag Bharti 2024 Online

  1. While applying for the post candidates need to attach resume, 10th, 12th and educational certificates, school leaving certificate, caste certificate (for backward class candidates), identity card (Aadhaar card, license) and passport size photograph along with the documents.
  2. Candidates from reserved category for this post will be given relaxation in recruitment and age limit as per government rules. Detailed details of this are given in the notification.
  3. Also candidates need to follow the terms and conditions given by the concerned organization.
  4. For this, applications are being invited through online from next month.
  5. Candidates have to take help of Gmail account while applying.
  6. After filling the complete application, the print of the application form will also be available on Gmail.

Maha Mahsul Vibhag Bharti 2024

Revenue Department Bharti 2024: Many posts are vacant in revenue department in Sudhagad taluka of Raigad district. In Sudhagad-Pali Tehsil Office, there are total 16 posts  are vacant like Circle Officer, Revenue Assistant, Talathi, Sepoy, Kotwal vacant. Apart from that, the posts in Election Department, Supply Department and some other departments are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mahsul Vibhag Bharti  2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

  • सुधागड तालुक्यातील महसूल विभागात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून सर्वसामान्यांची कामे सुद्धा खोळंबत आहेत.
  • सुधागड-पाली तहसील कार्यालयात एक मंडळ अधिकारी, तीन महसूल सहायक, दोन तलाठी, तीन शिपाई व ७ कोतवाल अशी एकूण १६ पदे रिक्त आहेत. परिणामी कार्यालयाशी संबंधित अनेक कामे प्रभारींच्या भरवशावर असल्याने कामांना विलंब होत आहे.
  • तलाठ्यांच्या रिक्त पदांचा भार इतर तलाठ्यांवर सोपवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील जनसामान्यांसह शेतकर्‍यांच्या विविध कामांचा खोळंबा होत आहे. त्याशिवाय निवडणूक विभाग, पुरवठा विभाग, तसेच इतर काही विभागातील पदे रिक्त आहेत. या सर्व पदांना प्रशासकीय स्तरावर मान्यता असताना आणि येथील अधिकार्‍यांकडून पाठपुरावा केला असतानाही पदे भरण्याबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी उदासीन दिसते.
  • रिक्त पदांमुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थी, शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची अनेक कामे खोळंबत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. याशिवाय रिक्त पदांचा प्रभार सांभाळणारे कर्मचारीही अतिरिक्त जबाबदारीमुळे आपल्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणी कामांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहेत. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे.

संजय गांधी निराधार योजनाच ‘निराधार’

संजय गांधी निराधार योजना विभागातील नायब तहसीलदार पद रद्द केल्‍याने त्या पदाला पुन्हा मंजुरी देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. तालुक्यातील हजारो निराधार, अपंग, वृद्ध लाभार्थींच्या मानधनाचा प्रश्न बिकट होत आहे. त्यामुळे या विभागातील नायब तहसीलदाराच्या पदाला त्‍वरित मान्यता देण्याची मागणीही तालुक्यातील निराधार, अपंग, वृद्ध लाभार्थींकडून करण्यात येत आहे.

रिक्त पदांमुळे खोळंबलेली कामे व कर्मचाऱ्यांच्या कामाचा अतिरिक्त भार या बाबी लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून रिक्त पदांच्या ठिकाणी कायम नियुक्त्या करण्यात याव्यात.





Revenue Department Bharti 2024: As per the  news, More than 400 posts are still vacant in the revenue department of Palghar district. Vacancies in the revenue department have not been filled for the last six years. This puts extra work stress on the employees working in the offices. Under the Revenue Department, various posts of Tehsildar’s Office, Sub-Divisional Office and various departments of the Collectorate have not been filled out of the sanctioned posts of direct service. Read More details as given below.

Talathi Bharti 2024 – तलाठी गट ‘क’ संवर्गाची रिक्त 4997 पदे लवकरच भरणार 

संपूर्ण पालघर जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय कार्यभार सांभाळणारा महसूल विभाग कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने कामाच्या ताण-तणावात सध्या आपले कर्तव्य बजावत आहे. महसूल विभागातील ४०० पेक्षा जास्त पदे आजही रिक्त असून ती गेल्या सहा वर्षांत भरलीच गेलेली नाही. या रिक्त पदांमुळे पालघर जिल्ह्याचा विकास खुंटत चालला असल्याचे सांगितले जात आहे

महसूल विभागअंतर्गत तहसीलदार कार्यालय, उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये सरळ सेवेच्या मंजूर पदांपैकी विविध पदे भरली गेलेली नाहीत. २०१५-१६ मध्ये लिपिक पदाची शेवटची पदे भरली गेली. त्यानंतर तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण केली.

  • मात्र न्यायालयाच्या नोकरभरती आरक्षणबाबतच्या स्थगितीमुळे ती थांबली. त्यानंतर आतापर्यंत अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गट अ, ब, क व ड वर्गातील अनेक पदे रिक्त आहेत. यात काही ठिकाणी ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे दिसत आहेत.
  • त्यातच अलीकडील काळात शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील २९ शिपायांची पदे निर्लेखित करण्यात आली. शासकीय सेवेत घेण्यापेक्षा ही पदे कंत्राटी सेवेतून भरण्याच्या सूचना दिल्यामुळे ही पदे कमी झाली आहेत.
  • गट ड वर्गाच्या कर्मचारी कमतरतेमुळे कार्यालयीन कामे करण्यात अडचणी येत आहेत. इतर कर्मचारी वर्गावर ही जबाबदारी सोपवली असल्याने त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त भार व तणाव दिसून येत आहे.
  • तहसीलदार कार्यालयांमध्ये असलेल्या १३ ते १४ पदाच्या प्रवर्गापैकी सर्वाधिक पदे तलाठी संवर्गाची रिक्त आहेत. त्याखालोखाल लिपिक-टंकलेखक यांची पदेही रिक्त असल्याचे दिसून येते.
  • जिल्हाधिकारी, उपविभागीय, तहसीलदार व मंडळ अधिकारी अशा महसूल विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन पदांचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे या कामांचा डोंगर वाढतच जात आहे.
  • काही अधिकारी- कर्मचारी अशा अतिरिक्त कामामुळे मानसिक तणावाखाली असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. या प्रश्नाकडे जातीने लक्ष देऊ पदभरती करावी अशी मागणी यानिमित्ताने अधिकारी- कर्मचारी वर्गाकडून समोर येत आहे.
  • जिल्हाधिकारी कार्यालयापासून महसूल विभागातील विविध विभागांमध्ये कर्मचारी कमतरतेमुळे कामांचे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. कर्मचारी वर्गावर कामाचा मोठा तणाव आहे. उपविभागीय व तहसीलदार कार्यालयांमध्ये नागरिकांचे काम न झाल्याने कर्मचाऱ्यांना रोष ओढवून घ्यावा लागत आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही भरती स्थगित आहे

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Mahsul Vibhag Bharti 2023 Apply Here

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!