मराठा सर्व्हेक्षणासाठी 481 कर्मचाऱ्याची नियुक्ती ; तहसीलदार जाधव -Maratha Aarakshan

Maratha Reservation Details

Maratha Reservation Details | Maratha Aarakshan – Tehsildar Madan Jadhav said that as per the directions of the State Backward Classes Commission and the state government, a special campaign will be conducted in the city and talukas for which 447 enumerators and 34 supervisors including talathi, gram sevak, agricultural assistant, teacher have been appointed.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

In order to provide accurate information about the community by conducting a physical survey of all the families of the Maratha community in the state, the State Backward Classes Commission will conduct a special campaign on Maratha survey in every village from January 23 to 31. As part of this, training was organized for enumerators and supervisors at the district level on January 20 and at the taluka level on January 21. The entire survey will be conducted through a mobile app that will help the State Backward Classes Commission to understand the information immediately.

Maratha Reservation : मराठा सर्व्हेक्षणासाठी 481 कर्मचाऱ्याची नियुक्ती ; तहसीलदार जाधव

राज्य मागासवर्ग आयोग व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरासह तालुक्यात मराठा सर्व्हेक्षण बाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षकासह 447 प्रगणक व 34 पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

  • राज्यातील मराठा समाजातील सर्व कुटुंबाचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करून समाजाची अचूक माहिती मिळावी या दृष्टिकोनातून राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून 23 ते 31 जानेवारी दरम्यान प्रत्येक गावात मराठा सर्व्हेक्षण बाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 20 जानेवारी रोजी जिल्हा स्तरावर तर 21 जानेवारी रोजी तालुका स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदरचे संपूर्ण सर्व्हेक्षण हे मोबाईल अँप च्या माध्यमातून केले जाणार असून त्यामुळे मिळणारी माहिती तात्काळ राज्य मागासवर्ग आयोगाला समजण्यास मदत होणार आहे.
  • तालुक्यातील सर्व प्रगणक यांना गाव व वॉर्ड नेमून देण्यात आले असून त्या वॉर्डातील सर्व घरांमध्ये जाऊन सर्व्हेक्षण करावे लागणार आहे. सर्व प्रगणक यांना आयोगाच्या वतीने ओळखपत्र देण्यात आले आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रगणक यांना संबंधित घरावर मार्कर पेनने गोल काढून त्यामध्ये MSBCC हा शब्द लिहावा लागणार आहे. यामध्ये नागरिकांना पुरावा म्हणून कोणतेही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसून फक्त अँप मधील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत.
  • अँप मध्ये मूलभूत माहिती, आर्थिक माहिती, कौटुंबिक माहिती, सामाजिक माहिती, आरोग्य विषयक माहिती अशा एकूण पाच भागात प्रश्नावलीची विभागणी करण्यात आली असून 180 पेक्षा जास्त प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न फक्त मराठा किंवा खुल्या प्रवर्गातील कुटूंबासाठी असून सर्व्हेक्षण करताना यापूर्वीच आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या कुटुंब आढळल्यास त्यांचा सर्व्हे पहिल्या दोन प्रश्नातच पूर्ण होणार आहे. रोज होणाऱ्या सर्व्हेक्षणाची माहिती तहसील स्तरावर सुद्धा पहावयास मिळणार आहे.
  • तालुका स्तरावर तहसीलदार यांना नोडल अधिकारी तर मुख्याधिकारी यांना सहायक नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.तहसील स्तरावर निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.मराठा सर्व्हेक्षण मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 23 ते 31 जानेवारी दरम्यान राज्य मागासवर्ग आयोगाने नेमलेले प्रगणक तालुक्यातील सर्व कुटुंबांना भेट देणार असून त्यांना सहकार्य करण्याचे व प्रश्नावली मधील इत्यंभूत माहिती द्यावी. मदन जाधव, तहसीलदार

maratha reservation hearing adjourned hearing scheduled in January

Maharashtra Mega recruitment process, Maharashtra reservation petitions was filled months ago. Still the final result on this petitions yet to be declared by the high court. Supreme Courts newly form Chief Justice Shard Bobde orders to the collect all the petitions filed for the reservation. It is because to declared the final result on the verdict of the maratha reservation.

Previously high court postponed the final decision on Maharashtra reservation due to lack of evidences. Therefore the Maharashtra mega recruitment process was not yet to be complete. Since last some years in Government sectors there are so many vacancy seats. For recruitment process the recruitment has started. These vacant seats will get filled until the last order of the government.

Maratha Aarakshan Approved

Regarding Maratha reservation final hearing will be on 6th February 2019. Till then applicants who got selected for the posts will not appointed until the final decision was made on it. Though the recruitment process may continue as per the new rules. But the selected applicants will not get the appointed letter, as decision of this made in the hearing. To appoint the eligible applicants for the selected post, should be on hold until the final decision regarding the reservation of this made.

Maratha Arakshan




The Maratha Aarakshan is Approved Now, All the details & latest updates about this Mega News are given below.

नोकर भरतीत मराठा समाजाला संधी मिळणार

Maharashtra Mega Bharti marathi Benifits

Maratha Aarakshan Vidheyak manjur

आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे आश्वासन प्रत्यक्षात येत असल्याचं चित्र आहे. कारण विरोधकांनी मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने, कोणत्याही चर्चेशिवाय मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झालं आहे.

Maratha Aarakshan New update


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Maratha Reservation Details

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!