Aurangabad Job Fair 2024

Chhatrapati Sambhajinagar Jobs Fair 2024 | Aurangabad Rojgar Melava 2024

Sambhaji Nagar Pandit Dindayal Rojgar Melava 2024 | Aurangabad Job Fair 2024 | Aurangabad Rojgar Melava 2024 : Pandit Dindayal Upadhyay Divisional Job Fair schedule for recruitment to the various private employee posts. There are a total of 475 vacancies to be filled under the Aurangabad Job Fair 2024. Applicants need to register themself through the given link. All Online Registration steps are given below for Jobs Fair Interested applicants attending the interview. Interview Conducted on 24th July 2024. Further details of Aurangabad Job Fair 2024/Aurangabad Rojgar Melava 2024 applications & address of the applications is as follows: –

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

औरंगाबाद येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जुलै 2024 या तारखेला दिलेल्या पात्यावर हजर राहावे. औरंगाबाद रोजगार मेळाव्या संबंधित सविस्तर माहिती आणि पत्ता खाली दिला आहे. 

  • Sambhaji Nagar Pandit Dindayal Rojgar Melava 2024: पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
  • No of posts : 475 vacancies approx.
  • Venue: Industrial Training Institute, Vaijapur Road, Gangapur Gangapur District Chhatrapati Sambhajinagar
  • Date : 24-07-2024

Complete Details


Click here for complete details

पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 16 (ऑनलाईन)
DISTRICT
Private Employer
Male
07-03-2024
12-03-2024
India
Maharashtra
Chhatrapati Sambhajinagar
Dharashiv
At Employer Premises

Sambhaji Nagar Pandit Dindayal Rojgar Melava 2024: A job fair will be held in Chhatrapati Sambhaji Nagar i.e. Aurangabad. Recently, this information has been published on the website of the Government of Maharashtra. In Sambhaji Nagar district, this job fair will be organized on Wednesday, January 24, 2024. This fair is organized by the Government of Maharashtra under the program ‘Sarkar Apne Dari’ through Pandit Deendayal Upadhyaya Rozgar Yojana.

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title From Date | To Date Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type Division District Action
“महिलांसाठी विशेष” पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 17-01-2024 | 17-01-2024 DISTRICT Female Chhatrapati Sambhajinagar Click here
PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR 24-01-2024 | 24-01-2024 DISTRICT General Chhatrapati Sambhajinagar Click here


  1. The government is implementing pandit deendayal upadhyaya rozgar yojana (selection on the spot) in the state along with this initiative. Through which the government is reaching out to the districts. Interestingly, it provides employment to thousands of youth.
  2. The government will hold a job fair in Sambhaji Nagar/Aurangabad district on Wednesday, January 3, 2024. Various reputed companies will participate in the fair and many candidates will get employment opportunities.
  3. Interested candidates should register at the following link of Government of Maharashtra.
    After this registration, you have to attend the job fair. Candidates will be selected through offline mode at the fair.
  4. Also, click on the mahaswayam link and click on the option of Aurangabad district on the home page. All the details of recruitment and posts will be received there.
  5. Job Location: Sambhaji Nagar (Aurangabad District)
  6. Job Fair Date: 03 January 2024
  7. Address of the fair: Employment Office, Maljipura, Bus Stand Road, Chhatrapati Sambhajinagar.

छत्रपती संभाजी नगर येथे उद्या शासनाचा रोजगार मेळावा; जाणून घ्या सर्व तपशील

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. छत्रपती संभाजी नगर म्हणजेच औरंगाबाद येथे रोजगार मेळावा होणार आहे. नुकतीच याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संभाजी नगर जिल्ह्यामध्ये, बुधवारी ०३ जानेवारी २०२४ रोजी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा मेळावा आयोजित करण्यात येतो.

  1. राज्यातील बेरोजगारीवर मात करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करीत आहेत. अधिकाधिक तरुणांना रोजगार देण्याचे ध्येय बाळगून महाराष्ट्र शासनाकडून हा मेळावा घेण्यात येत आहे. याद्वारे प्रत्येक जिल्हया-जिल्ह्यात जाऊन तरूणासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
  2. सध्या देशासह राज्यामध्ये सध्या बेरोजगारीची मोठी समस्या आहे. शिक्षण असूनही अनेकांना नोकर्‍या नाहीत. म्हणूनच त्यावर ठोस उपाय करण्याच्या उद्देशाने शासन प्रयत्नशील आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमासोबतच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजना (जागेवरच निवड) राज्यात राबवली जात आहे. ज्याद्वारे शासन जिल्हया-जिल्ह्यात पोहोचत आहे. विशेष म्हणजे या मार्फत हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळत आहे.
  3. संभाजी नगर/ औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बुधवारी ०३ जानेवारी २०२४ रोजी शासनाचा रोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध प्रतिष्ठित कंपन्या सहभागी होणार असून अनेक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
  4. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाच्या खालील लिंकवर नोंदणी करायची आहे.
  5. या नोंदणी नंतर रोजगार मेळाव्यात उपस्थित राहायचे आहे. या मेळाव्यात ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल.
  6. तसेच महास्वायम या लिंकवर क्लिक करून होम पेज वरील औरंगाबाद जिल्ह्याच्या पर्यायावर क्लिक करावे. तिथे भरतीचे आणि पदांचे सर्व तपशील प्राप्त होतील.
  7. नोकरीचे ठिकाण : संभाजी नगर (औरंगाबाद जिल्हा)
  8. रोजगार मेळाव्याची तारीख : ०३ जानेवारी २०२४
  9. मेळाव्याचा पत्ता: रोजगार कार्यालय, मालजीपुरा, बसस्टँड रोड, छत्रपती संभाजीनगर.

REGISTRATION LINK


Chhatrapati Sambhajinagar Jobs Fair 2023: SPECIAL JOB FAIR FOR DIVYANG Pandit Dindayal Upadhyay Job Fair district is the schedule for recruitment to varios Posts.  interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may registered through the given link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts. Pandit Dindayal Upadhyay Job Fair Rojgar Melava will be held on 20th December 2023 to the given address. More details regarding Aurangabad Rojgar Melava 2023 is as given in the following link :

औरंगाबाद येथे दिव्यांगांसाठी विशेष रोजगार मेळावा , पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 डिसेंबर 2023 या तारखेला दिलेल्या पात्यावर हजर राहावे. औरंगाबाद रोजगार मेळाव्या संबंधित सविस्तर माहिती आणि पत्ता खाली दिला आहे.   

Aurangabad Job Fair 2023

  • Name of Job Fair: Pandit Dindayal Upadhyay Job Fair
  • No. of Posts: various posts
  • Job Fair For Private Employers
  • Job Fair Level: Division
  • Job Fair Type: General
  • Division : Aurangabad
  • District : Aurangabad
  • Date of Job Fair: 20th Dec 2023 
  • Venue: Employment Office, Maljipura,Bustand Road, Chatrapati Sambhajinagar

Important Link For Aurangabad Job Fair 2023

REGISTRATION LINK

CLICK FOR MORE DETAILS


Aurangabad Job Fair 2023 | Aurangabad Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Divisional Job Fair schedule for recruitment to the various private employee posts. There is a total of 200 vacancies to be filled under the Aurangabad Job Fair 2023. Applicants need to register themself through the given link. All Online Registration steps are given below for Jobs Fair Interested applicants attending the interview. Interview Conducted on 26th Nov 2023. Further details of Aurangabad Job Fair 2023/Aurangabad Rojgar Melava 2023 applications & address of the applications is as follows: –

औरंगाबाद येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २६ नोव्हेंबर २०२३ या तारखेला दिलेल्या पात्यावर हजर राहावे. औरंगाबाद रोजगार मेळाव्या संबंधित सविस्तर माहिती आणि पत्ता खाली दिला आहे. 

Aurangabad Rojgar Melava 2022

Aurangabad Job Fair 2023

  • Name of Job Fair: Pandit Dindayal Upadhyay Job Fair
  • No. of Posts: 200 vacancies
  • Job Fair For Private Employers
  • Job Fair Level: Division
  • Job Fair Type: General
  • Division : Aurangabad
  • District : Aurangabad
  • Date of Job Fair: 26th Nov 2023 
  • Venue: CIDCO, Waluj Mahanagar-1, Near Water Tank, Tisgaon (Bajajnagar), Chhatrapati Sambhajinagar

Important Link For Aurangabad Job Fair 2023

REGISTRATION LINK

CLICK FOR MORE DETAILS


Prime Minister’s Entrepreneurship Maharojgar Mela

MahaRojgar Melava 2022 under Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY) at Govt.ITI, Aurangabad

Aurangabad Job Fair 2022 | Aurangabad Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Upadhyay Divisional Job Fair  schedule for recruitment to the various private employees posts. There is a total of 1188+ vacancies to be filled under Aurangabad Job Fair 2022. Aurangabad Job Fair 2022 is going to conduct an Interview for above posts. Applicants need to registered themself through the given link. All Online Registration steps are given below for Jobs Fair Interested applicants may bring their applications from 17th & 18th  September 2022 at following mention address. For recruitment to these posts applicants need to bring their applications along with all require documents & certificates as necessary to the posts. Further details of Aurangabad Job Fair 2022/Aurangabad Rojgar Melava 2022  applications & address of the applications is as follows:

मराठवाडा मुक्ती दिनाच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या 17 व 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे त्याचबरोबर नवउद्योजकांना चालना देण्यासाठी स्टार्टअप प्रदर्शन, युवकांसाठी करिअर कौन्सिलिंग, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्धतेबाबत माहिती, आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी ऑन जॉब ट्रेनिंग, अप्रेंटीशीपच्या संधी यांविषयी माहिती, फोटो गॅलरी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी इच्छुक उमेदवार आणि उद्योजक यांना या मेळाव्यात एकाच व्यासपीठावर आणण्यात येणार असून पात्र उमेदवारांना तिथेच नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

Aurangabad Job Fair 2022

मराठवाड्यातील रोजगारविषयक कार्यक्रमाला गती मिळेल

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विकासात मराठवाड्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन देण्यासाठी महारोजगार मेळाव्यासह इतर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या दिवशी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असून प्रधानमंत्री यांनी स्किल इंडिया मोहिमेद्वारे देशातील प्रत्येक युवकाला कौशल्य प्रशिक्षण आणि त्याद्वारे रोजगार, स्वयंरोजगार मिळवून देण्याचे सुनिश्चित केले आहे. महारोजगार मेळावा आणि त्याबरोबर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांमधून मराठवाड्यातील रोजगार उपलब्धतेच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल, असा विश्वास मंत्री श्री. लोढा यांनी व्यक्त केला.

Aurangabad Rojgar Melava

औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशन रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) या मेळाव्याचे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रदर्शनस्थळी विविध उद्योजक आपले स्टॉल मांडणार असून त्यांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त जागांवर उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे. मेळावास्थळी विविध उद्योग असोसिएशन यांचेही स्टॉल असणार आहेत. स्वयंरोजगाराबाबत इच्छुक उमेदवारांना माहिती व मार्गदर्शन देण्यासाठी विविध महामंडळे, बँका, खाजगी संस्था तसेच स्वयंरोजगाराच्या योजना राबविणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी या मेळावास्थळी उपलब्ध असणार आहेत. स्वयंरोजगारासाठी कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करून घ्यावे, याची माहिती त्यांच्यामार्फत देण्यात येईल.

Aruangabad Rojgar Melava 2022

  • स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मॅजिक इंडस्ट्रीज असोसिएशन हे इन्क्युबेटर्स म्हणून कार्यरत आहेत.
  • त्यांच्यामार्फत विविध स्टार्टअप्सचे प्रदर्शन आणि सादरीकरण आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे स्टार्टअप्सना आपले इनोवेशन सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्टार्टअप, युनिकॉर्न यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या नाविन्यताविषयक विविध संकल्पनांची माहिती देणारा स्टॉलही येथे असणार आहे.
  • कौशल्य विकास विभागामार्फत युवकांसाठी करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय यांच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
  • फोटो गॅलरी आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून कौशल्य, उद्योजकता आणि महारोजगार मेळाव्याची माहिती यावेळी देण्यात येणार आहे. युवक- युवतींना कौशल्य विकास आणि रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या माध्यमातून व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

Pradhan Mantri Skill Development, Entrepreneurship and Maharojgar JobFair 17-18 September 2022, Sambhajinagar (Aurangabad), Maharashtra



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    Aurangabad Job Fair 2023

  2. Admin says

    Aurangabad Rojgar Melava 2022 Details and Apply Link is here

  3. Rakesh subhash pawara says

    Electrical Engineering in diploma

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!