जिल्ह्यात पोलीस पाटलांची पदे रिक्त

 Hingoli Police Bharti 2021

Hingoli Police Bharti 2021: The role of police patrol in village disputes is to coordinate. Therefore, through their mediation, most of the cases are resolved at the village level; But at present there are vacancies for police patrols in 260 villages and the villagers are facing a lot of difficulties.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

हिंगोली जिल्ह्यात २६० पोलीस पाटलांची पदे रिक्त

 गावकीच्या भांडणतंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असते. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते; परंतु ..

 गावकीच्या भांडणतंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची असते. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटवण्यासाठी यश मिळत असते; परंतु सद्य:स्थितीत २६० गावांतील पोलीस पाटलांची पदे रिक्त असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावातील कायदा-सुव्यवस्था चांगली ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे, तसेच संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे, आदी कामे पोलीस पाटलांमार्फत होत असतात; परंतु सध्या ही पदे रिक्त असल्याने २६० गावांत कामे विस्कळीत झाली आहेत.

 हिंगोली उपविभागांतर्गत हिंगोली व सेनगाव, या दोन तालुक्यांचा समावेश आहे. पोलीस पाटीलपदाचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. शासनस्तरावरून सूचना आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र, तशी कोणतीही प्रकिया होताना दिसून येत नाही.

 हिंगोली तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४७ गावे 

 अंधारवाडी, एकांबा, कारवाडी, कलगाव, कापूरखेडा, कडती, केसापूर, कनका, खांबाळा, खेड, खानापूर चिता, खेर्डा, खडकद (बु.), गणेशवाडी, गाडीबोरी, घोटा, चिंचपुरी, जांभरून (जहां.), दुर्गसावंगी, धानापूर, धोत्रा, नांदुरा, नांदुसा, टाकळीतर्फे नांदापूर, पहेणी, पारडा, पेडगाव, पेडगाववाडी, बळसोंड, ब्रह्मपुरी, बोरजा, भटसावंगी तांडा, मोप, राहोली (खुर्द), लोहगाव, लिंबाळा मक्ता, लोहरा, वाढोणा प्र.वा., वैजापूर, वराडी, सवड, समगा, सावरगाव (बं.), सागद, सांडसतर्फे बासंबा, हानवतखेडा, हिंगणी, हिरडी आदी गावांचा समावेश आहे.</p>

 सेनगाव तालुका : पोलीस पाटीलपद रिक्त असलेली ४१ गावे 

 आमदारी, उमरदरी, कवरदरी, कोळसा, कापडसिंगी, खैरी (घुमट), खडकी, चोंढी (बु.), चिंचखेडा राजीनामा, जाम आंध, जामदया, डोंगरगाव, तांदूळवाडी, दाताडा (खु.), धोत्रा, नानसी, पार्डी (पोहकर), बेलखेडा, ब्राह्मणवाडा, बोरखेडी (जी.), बोडखा, मकोडी, मनास पिंपरी, माहेरखेडा, रिधोरा, लिंगदरी, लिंग पिंपरी, लिंबाळा- आमदरी, वटकळी, वाघजळी, वायचाळ पिंपरी, वड हिवरा, वझर खुर्द, शेगाव (खो.), लिंबाळा तांडा, साबलखेडा, सावरखेडा, सोनसावंगी, हिवरखेडा, होलगिरा, हत्ता आदी गावांचा समावेश आहे.

सोर्स: लोकमत


Mega recruitment of 12 thousand 538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be released in the next eight days.

पोलीस भरती- खुशखबर! पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार


Hingoli Police Recruitment 2021

Hingoli Police Bharti 2021 : Police Department Hingoli Region is invites online application to the posts of “Police Shipai (Constable) & Driver” of various vacancies for interested and eligible candidates. Applicants need to apply online mode for Hingoli Police Recruitment 20219. Interested and eligible candidates can submit your application to the given link before last date. Online application start from 3rd September 2019. Closing date of online application is 23 September 2019. Further details are given below :-

हिंगोली पोलीस भरती 2021
पदाचे नाव पोलीस शिपाई, चालक
पद संख्या
वयोमर्यादा 18 – 33 वर्ष
वेतनश्रेणी Rs. 5,200 to 20,200
अर्ज कसा कराल ३ सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज.
शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९

Hingoli Police Bharti 2021 Details

Department Name Police Department Hingoli Region
Recruitment Name Police Bharti 2021
Name of posts Police Shipai (Constable)
Driver
Number of Vacancies
Pay Scale 5,200 to 20,200 Rs. (Grade Pay – 2,000 Rs.) with Special Pay 500 Rs. and Other.
Application Mode Online Application From 3rd September 2019
Official Website of Police mahapolice.gov.in / hingolipolice.gov.in
Mahapariksha Link mahapariksha.gov.in

Educational Qualification For Police Bharti 2021

Police Shipai 12th should be passed from its respective boards.
Karagruh Shipai

Hingoli Police Bharti Vacancy Details

Police Shipai
Karagruh Shipai

Age Limit For Hingoli Police Bharti

General Category 18 to 28 Years
Reserve Category 18 to 33 Years

Physical Eligibility For Hingoli Police Bharti 2021

Minimum Height For Female Candidates 155 C.M
Minimum Height For Male Candidates 165 C.M

Application Fees Details

Following are the Application Details. Also refer the PDF official advertisement before Applying online. All details are given PDF Advertisement. For More updates keep visiting us.

General Category Rs. 400/-
Reserve Category Rs. 250/-
Ex-Serviceman Candidates Rs. 100/-

Important Dates of Police Recruitment 2021

Online Application starting Date 3rd September 2019
Last Date For Online Application 23 September 2019

Selection Process Of Hingoli Police Bharti 2021

  • As per the New GR, Selection Procedure, Candidate needs to give Physical Test & Written Exam. Where Written Examination will be carried First.
  • Physical Test is for 50 Marks while Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

Download Our Apps For Fast Updates

ऑनलाइन अर्ज – येथे क्लिक करा
सर्व जिल्ह्याच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा…


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!