IBBI Recruitment 2024
Insolvency and Bankruptcy Board of India Recruitment 2024
IBBI Recruitment 2024 : Insolvency and Bankruptcy Board of India (IBBI), New Delhi invites applications for filling up the posts of Executive Director (ED). Applications are inviting for filling up the 01 vacancy of these posts. Applicants having all the necessary qualifications to the posts require experience are eligible to apply. Such eligible applicants can use the following application’s address or Email to submit their applications. The last date for submitting applications is 21st July 2024. More details of the IBBI Recruitment 2021 applications & applications address are as follows:-
भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळात पूर्ण वेळ सदस्याची नियुक्ती
वैधानिक संस्था असलेल्या भारतीय दिवाळखोरी आणि नादारी कोड, २०१६ अंतर्गत स्थापित भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळात (IBBI ) पूर्ण वेळ एक (०१) सदस्याची नियुक्ती करण्यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज आमंत्रित करीत आहे. पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात येणाऱ्या व्यक्तीत दिवाळखोरी क्षेत्रात सक्षमतेने, एकाग्रतेने आणि एकनिष्ठपणे कार्य करण्याची क्षमता असावी आणि त्यास कायदा, वित्त, अर्थ, वाणिज्य किंवा प्रशासकीय क्षेत्राचे उत्तम ज्ञान असावे आणि त्यासंदर्भातील सर्व समस्या कुशलतेन हाताळता येणे आवश्यक आहे.
सेवा, सुट्या, वेतन आणि भत्ते इत्यादीसंदर्भातील अटी आणि शर्तींचे पालन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तीचे (अध्यक्ष आणि सदस्याचे वेतन, भत्ते, आणि अटी आणि शर्ती) भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाचे नियम, २०१६ च्या दुरुस्तीनुसार वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांनुसार असेल याची नोंद घ्यावी.
अधिक माहिती आणि अर्जाचे स्वरूप इत्यादीसाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची वेबसाइट www.mca.gov.in किंवा IBBI’s वेबसाइट www.ibbi.gov.in याचा संदर्भ घ्यावा. रोजगार सुचनेत सदर जाहिरात प्रसिद्धी दिनांकापासून ६ आठवड्यांत सदर पदाकरिता अर्ज स्वीकारण्यात येतील, याची कृपया नोंद घ्यावी.
भारतीय दिवाला और शोधन अक्षमता बोर्ड द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ “कार्यकारी संचालक (ईडी).” की 01 रिक्त जगहों के लिए आवेदन आमंत्रित है. आवेदन करने की अंतिम तिथि 21 जुलै 2024 है. अधिक जानकारी निचे दी गई है.
भारतीय दिवाला और शोधन अक्षमता बोर्ड
- अंतिम तारीख: 21 जुलै 2024
- पदों के नाम: मुख्य महाप्रबंधक, महाप्रबंधक
- कुल पद्संख्या: 01 जगह
- अधिकृत वेबसाईट: www.ibbi.gov.in
- नौकरी स्थान: दिल्ली
- आवेदन का तरीका: ऑफलाइन या ईमेल द्वारा
- आवेदन के लिए आईडी: [email protected]
- आवेदन का पत्ता: Dr. Anuradha Guru, Executive Director, Jeevan Vihar Building, 2nd Floor, 3, Parliament Street, NewDelhi -110001
IBBI Bharti 2024 |
|
Department (विभाग का नाम) | Insolvency and Bankruptcy Board of India, New Delhi |
Recruitment Name |
IBBI Jobs 2024 |
Application Mode (आवेदन कैसे करें) | Offline Application Forms or By Email |
Official Website (आधिकारिक वेबसाइट) | www.ibbi.gov.in |
भारतीय दिवाला और शोधन अक्षमता बोर्ड भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी
|
|
1 Executive Director (ED) | 01 पदे |
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता | |
|
Master of Business Administration with specialization in Law or Finance or Economics or Accountancy or Post Graduate in Law or Finance or Economics or Accountancy from a recognized University or Institution with knowledge of Insolvency or Bankruptcy issues. |
⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) |
|
⏰ अंतिम तिथि |
21 जुलै 2024 |
Important Link of IBBI Recruitment 2024 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
Insolvency and Bankruptcy Board of India Recruitment 2024