MahaMagnetic- मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात सव्वातीन लाख रोजगाराच्या संधी

Magnetic Maharashtra Bharti 2022

Magnetic Maharashtra Bharti 2022- In the second phase of the state government’s ambitious ‘Magnetic Maharashtra’ (Magnetic Maharashtra 0.2) about 3 lakh 30 thousand 202 job opportunities will be available in the coming period.  The second phase of Magnetic Maharashtra was recently announced by the state government to boost industry, employment and investment. Read More details as given below.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Magnetic Maharashtra Recruitment 2022

Magnetic Maharashtra Job Opportunities

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या दुसऱ्या टप्प्यात (Magnetic Maharashtra 0.2) येत्या काळात सुमारे ३ लाख ३० हजार २०२ रोजगाराच्या संधी (Job Opportunity) उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार (MOU) देशातंर्गत आणि विदेशी कंपन्यांपैकी ९० टक्के कंपन्यांना जागावाटप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात तब्बल १ लाख ८९ हजार ५०८ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.

राज्य सरकारतर्फे उद्योगधंदे, रोजगार व गुंतवणुकीस चालना देण्यासाठी मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. यानुसार ९८ स्थानिक आणि विदेशी कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्यात अॅग्रो (Agro), लॉजिस्टिक (Logistic), आयटी (IT), केमिकल (Chemical) आणि इंजिनीअरिंग (Engineering) कंपन्यांचा समावेश आहे.

Magnetic Maharashtra Job

या कंपन्यांपैकी जवळपास ९० टक्के कंपन्यांना राज्य सरकारकडून जागावाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यातील काही कंपन्यांना खासगी मालकीच्या ठिकाणीही जमीन देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जवळपास दोन कंपन्यांसाठी अद्याप जागांचा शोध सुरू असून, या दोन कंपन्या ठाणे येथे गुंतवणूक करणार आहेत.

Magnetic Maharashtra Career

तर पाच कंपन्यांना जागा देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नसून, या पाचही कंपन्या आयटी, लॉजिस्टिक आणि स्टील क्षेत्राशी निगडित असल्याचे कळते. या कंपन्या रायगड, पुणे आणि पालघर येथे जागेच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते. चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स, पीएमआय इलेक्ट्रो मोबालिटी सोल्युशन या कंपनीकडून पुण्यातील तळेगाव आणि चाकण येथे गुंतवणूक होणार आहे.

३० हजार कोटी

  • जेएसडब्ल्यू नेल या कंपनीकडून कोल्हापूर, उस्मानाबाद,सातारा आणि सोलापूर येथे सर्वाधिक ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.११ हजार कोटी
  • भिंवडी येथे इंडियन कार्पोरेशन लॉजिस्टक कंपनीकडून ११ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, यामुळे ७५ हजार रोजगार निर्माण होतील.

७६० कोटी

  • अमेरिकेच्या अॅक्सोन मोबाइल कंपनीसोबतही सन २०२०मध्ये करार करण्यात आला असून, ही कंपनी ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

१८९ कोटी

  • सोनाई इटेबल्स या अॅग्रो आणि फूड कंपनीला पुणे येथे जागा देण्यात आली आहे. कंपनीकडून १८९ कोटींच्या गुंतवणुकीसाठी करार झाला आहे. यानुसार ३०० रोजगार निर्माण होतील.

Magnetic Maharashtra Recruitment 2022– Three lakh new employment opportunities under Magnetic Maharashtra. It is expected to invest Rs 1 lakh 89 thousand crore in the state and will create 3 lakh 30 thousand new employment opportunities. More than 1 lakh candidates have submitted investment proposals under the job creation program. Out of this, 9,621 proposals have been approved by various banks, through which an investment of Rs 1,100 crore has been made. He mentioned that more than 30,000 self-employment projects will create about 1 lakh direct and indirect employment opportunities in the coming year.

मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत तीन लाख नव्या रोजगारसंधी…

Magnetic Maharashtra Job Opportunity 2022- राज्यात करोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. त्यातून मार्ग काढत राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २’वर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी राज्यातील उद्योग घटकांसमवेत ९८ गुंतवणूक करार करण्यात आले. राज्यात त्यातून १ लाख ८९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून रोजगाराच्या ३ लाख ३० हजार नवीन संधी निर्माण होतील, असा अंदाज अजित पवार यांनी जाहीर केला.

Magnetic Maharashtra Recruitment 2022-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १ लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव सादर केले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९ हजार ६२१ प्रस्ताव मंजूर केले असून त्याद्वारे १ हजार १०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. येत्या वर्षी ३० हजारांहून अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे १ लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होतील, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

महिलांसाठी विशेष योजना

  • राज्यात महिलांना उद्योगाची प्रेरणा मिळावी, यासाठी पंडिता रमाबाई यांच्या स्मृती शताब्दीवर्षाचे औचित्य साधून ‘पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक योजना’ जाहीर करण्यात आली आहे.
  • करोनामुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भांडवलाच्या कर्जावरील व्याजाची १०० टक्के परतफेड करण्यात येईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले.

आदिवासी औद्योगिक क्लस्टर

  • आदिवासी समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन व आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यांतील दिंडोरी येथे आदिवासी औद्योगिक क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी जाहीर केले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!