MSPHC Mumbai Bharti 2023
MSPHC Bharti 2023
MSPHC Mumbai Recruitment 2023- Maharashtra State Police Housing & Warehouse Ltd., Mumbai published an advertisement for recruitment. Applications are invited to fill up the vacancies of Executive Engineer. Job Location for these posts in Mumbai. Eligible candidates can apply for these recruitment. Last date for sending applications is 1st August 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the MSPHC Mumbai Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
इंजिनिअर्सना नोकरीची मोठी संधी! MSPHC मुंबई येथे ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांनी कार्यकारी अभियंता पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://msphc.org/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. MSPHC मुंबई भरती मंडळाने जुलै २०२३ च्या जाहिरातीत विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई भरती २०२३ –
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता.
- नोकरीचे ठिकाण – मुंबई.
- अर्जाची पद्धत – ऑफलाईन.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ लि., प्लॉट क्रमांक ८९-८९ए, पोलिस ऑफिसर्स मेसजवळ, सर पोचखानवाला रावड, वरळी, मुंबई- ४०००३०.
- वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – ५० वर्षांपर्यंत.
- आरक्षित – ५५ वर्षांपर्यंत.
- अधिकृत वेबसाईट – https://www.msphc.org/
- शैक्षणिक पात्रता –
- कार्यकारी अभियंता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी.
- शासकीय/निमशासकीय सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांना कार्यकारी अभियंता पदाचा किमान ३ वर्षांचा किंवा उपअभियंता पदाचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला मराठी आणि इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
- महत्वाच्या तारखा –
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २६ जुलै २०२३.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ ऑगस्ट २०२३.
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – २६ जुलै २०२३.
Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd Bharti 2022 |
|
Department (विभागाचे नाव) | Maharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd |
Recruitment Name |
MSPHC Mumbai Recruitment 2023 |
Application Mode (अर्ज कसा कराल) | Online Application Forms / Offline Application Forms |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | https://www.msphc.org/ |
महाराष्ट्र राज्य पोलीस हाउसिंग व वेअरहाऊस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलMaharashtra State Police Housing & Welfare Corporation Ltd Mumbai Recruitment 2023 |
|
1 Executive Engineer | 1 पद |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] | |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Civil Engineering Degree from Recognized University. |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 1st August 2023 |
Important Link of MSPHC Recruitment 2023 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ] |
MSPHC Mumbai Bharti 2023