छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २७४ रिक्त पदांची भरती लवकरच – Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2024

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2024-Admit card

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2024 – As per the latest updates In the first phase, the process of recruiting 114 employees was implemented in the Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. Now, in the second phase, 274 posts have to be filled. In the second phase, a proposal was sent to the government to recruit 274 posts. It was also approved by the government. Candidates Read the complete details given below on this page regarding the Aurangabad Mahangarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The decision to fill up the posts was taken by conducting the exam through ibps, an institute appointed by the government. For this, it was necessary to decide the roster of posts (reservation wise), after deciding the roster and getting the approval of the Backward Classes branch of the Divisional Commissioner’s office, the process of filling up the posts would be done through an advertisement process. Sources said the process of deciding the roster of posts is yet to take place due to the government’s decision on Maratha reservation and the model code of conduct for the Lok Sabha elections that came into force.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील भरती अडथळ्यांच्या शर्यतीत!

महापालिकेत मागील तीन दशकांपासून कर्मचारी भरतीच झाली नाही. मागील दोन वर्षांपासून कर्मचारी भरतीचे वारे वाहू लागले. पहिल्या टप्प्यात ११४ कर्मचारी भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात २७४ पदे भरायची आहेत. त्यासाठी सध्या आचारसंहितेचे निमित्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता कोणत्या प्रवर्गाला किती आरक्षण द्यायचे, याचे रोस्टरच ठरलेले नाही. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • महापालिकेत सध्या जिकडे तिकडे निवृत्त अधिकारी, कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी पाहायला मिळत आहेत. निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोणतेही अधिकार देता येत नाही, हा शासनाचाच नियम असतानाही बहुतांश अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करून ठेवण्यात आले. त्यामुळे प्रशासनावर याचा नंतर ठपका ठेवला जाणार हे निश्चित. २०१७-१८ मध्ये कर्मचारी भरतीचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला. त्यानंतर सुधारित आकृतीबंधही शासनाने मंजूर करून दिला. भरतीची प्रक्रिया अत्यंत संथगतीने राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्या टप्प्यात ११४ पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यात २९ पदे अग्निशमन विभागाची होती. २९ पैकी नऊ उमेदवार अग्निशमन विभागात रुजू झाले. उर्वरित ८५ पदांपैकी ७० पदांवर उमेदवार रुजू झाले आहेत, पंधरा पदांवर उमेदवार रुजू होणे बाकी आहे.
  • दुसरा टप्प्यात २७४ पदे – दुसऱ्या टप्प्यात २७४ पदांसाठी भरती करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला. त्याला देखील शासनाने मान्यता दिली. शासनाने नियुक्त केलेल्या आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन ही पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पदांचे रोस्टर (आरक्षण निहाय) ठरवणे गरजेचे होते, रोस्टर ठरवून त्याला विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग शाखेची मान्यता मिळाल्यावर जाहिरात प्रक्रिया करून पदे भरण्याची कार्यवाही केली जाणार होते. मराठा आरक्षणाबद्दल शासनाने घेतलेला निर्णय आणि त्यानंतर लागू झालेली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता यामुळे पदांचे रोस्टर ठरविण्याची प्रक्रिया अद्याप झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2024 – The recruitment process for 123 posts in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation is currently underway. The state government has also approved filling up of 283 more vacancies. Accordingly, the administration has prepared a draft of 274 vacant posts and sent it to the government-appointed IBPS company. The company will release the advertisement.

Thousands of municipal employees and officials have retired. As a result, the number of vacancies is increasing day by day. Recruitment to the vacant posts is being done in a phased manner. In the first phase, the government had approved filling up of 123 vacant posts. Accordingly, the recruitment process is being carried out by the government-appointed IBPS company.

23 Leading Fireman Final list Leading_Fireman_Final_list.pdf
24 Fireman Select & Waiting list Fireman_Select_Waiting_list.pdf
25 Accountant Select and Waiting List Accountant_Select_and_Waiting_List.pdf
26 Accounts Clerk Select and Waiting List Accounts_Clerk_Select_and_Waiting_List.pdf
27 Auditor Select and Waiting List Auditor_Select_and_Waiting_List.pdf
28 Electrical Supervisor Select and Waiting List Electrical_Supervisor_Select_and_Waiting_List.pdf
29 Garden Assistant Select and Waiting List Garden_Assistant_Select_and_Waiting_List.pdf
30 Junior Auditor Select and Waiting List Junior_Auditor_Select_and_Waiting_List.pdf
31 Livestock Supervisor Select and Waiting List Livestock_Supervisor_Select_and_Waiting_List.pdf

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2024 Results

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण ११४ पदे भरण्याबाबतची जाहिरात जा.क्र. मनपा/ आस्था-१ / २०२३ / १२३४. दि. १८/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखा परीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक / अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा लिपिक या पदांची लेखी परीक्षा दि. ०३/०१/२०२४ ते दि. ०५/०१/२०२४ रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत | संकेतस्थळावर www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc. org मधील Recuritment 2023 (पदभरती २०२३) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची यादी ही निवड यादी नसून फक्त उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची माहिती दर्शविलेली आहे. तसेच उक्त पदांच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारांची निवड यादी व प्रतिक्षा यादी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

8 Regarding Physical Qualification Verification Test for the posts of Firefighters and Chief Firefighters EST_212_dt_31_01_2024.pdf
9 Marks For Physical Test For Fireman and Leading Fireman Fireman Physical , Fireman Ladies Fireman, Leading Fireman.
10 List of selected candidates for the post of Chief Firefighter Chief_Fireman.pdf
11 Result For Auditor Click Here To View Result
12 Result For Accountant  Click Here To View Result
13 Result For Accounts Clerk Click Here To View Result
14 Result For Assistant Civil Engineer /Unauthorized Constructions. Click Here To View Result
15 Result For Electrical Supervisor Click Here To View Result
16 Result For Garden Assistant Click Here To View Result
17 Result For Junior Engineer (Civil) Click Here To View Result
18 Result For Junior Engineer (Electrical) Click Here To View Result
19 Result For Junior Auditor Click Here To View Result
20 Result For Junior Engineer (Mechanical) Click Here To View Result
21 Result For Sanitary Inspector Click Here To View Result
22 Result For Livestock Supervisor Click Here To View Result

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पुन्हा पदभरती ; आधी सव्वाशे अन् आता भरणार २७४ जागा

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील १२३ पदांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासोबत आणखी २८३ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार रिक्त २७४ पदांचा मसुदा तयार करून प्रशासनाने शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीला पाठविला आहे. या कंपनीकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

  • महापालिकेतील हजारो कर्मचारी-अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रिक्त पदांवर टप्प्याटप्प्‍याने नोकरभरती केली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२३ रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार पदभरतीची प्रक्रिया शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीतर्फे केली जात आहे.
  • अग्निशमन विभागातील २९ पदांसाठी सुरवातीला ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कंपनीकडून अंतिम करण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.
    दरम्यान, राज्य शासनाने २८३ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी आयबीपीएस कंपनीवरच जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याती २७४ रिक्त पदांचा नियमानुसार मसुदा तयार करण्यात आला असून, हा मसुदा आयबीपीएस कंपनीकडून अंतिम करून घेतला जाणार आहे. मसुदा अंतिम झाल्यानंतर पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 Merit List , Results – The written examination for the post of Fire And Chief Fire Officer in Group-C of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will be held. It was conducted on 09/12/2023. The marks obtained by the candidates who have appeared for the written examination for the post have been published on the official website of this Municipal Corporation. Also, as part of the next process for the post of Fire And Chief Fire Officer, the list of candidates who have secured minimum marks (45% and above) prescribed for the written examination in the said examination has been published on the municipal website. The physical eligibility verification examination of the candidates in this list will be held at Divisional Sports Complex, Garkheda Area, Chhatrapati Sambhajinagar. It will be held on 06/02/2024 at 08.30 am. Letters have been sent by mail and e-mail to all concerned to appear for the exam.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदाची लेखी परीक्षा दि. ०९/१२/२०२३ रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. तसेच अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदासाठीच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून उक्त परीक्षेमध्ये लेखी परीक्षेकरिता विहित केलेले किमान गुण (४५% व त्यापेक्षा जास्त गुण) प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीतील उमेदवारांची शारीरिक पात्रता पडताळणी परीक्षा विभागीय क्रिडा संकुल, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे दि. ०६/०२/२०२४ रोजी सकाळी ०८.३० वाजता घेण्यात येणार आहे. याबाबत सर्व संबंधितांना सदर परीक्षेस उपस्थित राहण्याबाबत पत्र टपाल व ई-मेल द्वारे पाठविण्यात आलेले आहे.

Sambhajinagar Mahanagarpalika Fire fighter Bharti 2023 Merit List

8 Regarding Physical Qualification Verification Test for the posts of Firefighters and Chief Firefighters EST_212_dt_31_01_2024.pdf

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 Mark Sheet, Results – Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation (CSMT) has announced an advertisement for filling up a total of 114 posts. Accordingly, the written examination for the post of fire and chief fire officer of Group-C on the establishment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will be held on 09/12/2023. The marks obtained by the candidates who have appeared in the written examination for the post www.aurangabadmahapalika.org on the official website of this Municipal Corporation Recruitment 2023 (Recruitment 2023) in www.chhsambhajinagarmc.org has been released. This list is not a selection list. The details of the marks obtained by the candidates in the online examination are only in this list. Also, as part of the next process for the post of firemen and chief firemen notice for Physical Eligibility Verification Test are given here.(candidates who score the minimum marks prescribed for the written examination will be eligible for the physical test).

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण ११४ पदे भरण्याबाबतची जाहिरात जा.क्र. मनपा/आस्था-१/२०२३ / १२३४, दि. १८/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदाची लेखी परीक्षा दि. ०९ / १२ / २०२३ रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org मधील Recruitment 2023 (पदभरती २०२३) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची यादी ही निवड यादी नसून फक्त मेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची माहिती दर्शविलेली आहे. तसेच अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदासाठीच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक पात्रता पडताळणी परीक्षा (लेखी परीक्षेकरिता विहित केलेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील.) घेण्यात येणार असून याबाबत सविस्तर माहिती सूचना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

1 Jahir Pragatan Jahir_pragatan.pdf
2 Result of Leading Fireman Exam Result_of_Leading_Fireman.pdf
3 Result of Fireman Exam Result_of_Fireman_Exam.pdf

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 Exam Time Table – Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation (CSMT) has announced an advertisement for filling up a total of 114 posts. NMC/Astha-1/2023/1234. The Published on 18/08/2023. Accordingly, online applications were invited from eligible candidates who fulfilled educational qualifications and other aspects as mentioned in the advertisement regarding filling up the vacant posts of various cadres of Group-C in the establishment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. It is hereby informed that the written examination for the following posts will be held on 03/01/2024 to  05/01/2024 at the city centre shown in the advertisement.

The concerned candidates are being informed through SMS/Email for this examination. Candidates should also download the admit card from the link given in the official website www.aurangabadmahapalika.org of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation or the call letter in Recruitment 2023 (Recruitment 2023) in www.chhsambhajinagarmc.org.

Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 Admit card download Important Dates

Commencement of Call letter Download 27 – 12 – 2023
Closure of Call letter Download 05 – 01 – 2024

Admit Card Download

संभाजीनगर महानगरपालिका भारती 2023 परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण 114 पदे भरण्याबाबतची जाहिरात जा.क्र. मनपा/आस्था-1/2023/1234. दि. 18/08/2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. करिता याद्वारे कळविण्यात येते की, खालील पदांची लेखी परीक्षा दि. 03/01/2024 ते दि. 05/01/2024 रोजी जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या शहरातील परीक्षा केंद्रावर होणार आहेत.

सदर परीक्षेकरिता संबंधित उमेदवारांना SMS / Email द्वारे माहिती देण्यात येत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org मधील Recruitment 2023 (पदभरती 2023) मध्ये Call letter बाबत दिलेल्या लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र Download करुन घ्यावे. परीक्षा केंद्र व वेळ हे प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच राहील. तसेच याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी http://cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा 1800222366 / 18001034566 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. परीक्षेच्यावेळी उमेदवाराकडे प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश दिला जाणार नाही व याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.
सदर परीक्षा ही आय.बी.पी.एस. या शासनमान्य संस्थेमार्फत घेण्यात येणार असून, नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये. नोकरी लावून देणेसंदर्भात कोणी पैश्याची मागणी केल्यास पोलिसांकडे तक्रार करावी किंवा महानगरपालिका मुख्यालयाशी संपर्क साधावा. आपणास परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

Sambhaji Nagar Notification


Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2023 Call Letter available for various posts. The advertisement for filling up a total of 114 posts of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation was published. Accordingly, online applications were invited from eligible candidates who fulfilled the educational qualifications and other aspects as mentioned in the advertisement regarding filling up the vacant posts of various cadres of Group-C in the establishment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation.

It is hereby informed that the written examination for the posts of Fire And Chief Fire Officer will be held. The exams will be held on 09/12/2023 at the city centre shown in the advertisement. The concerned candidates are being informed through SMS/Email for this examination. Also, candidates should download the exam admit card from the link given about the call letter. The exam centre and time will remain the same as mentioned on the admit card. Also, in case of any problem, candidates should contact http://cgrs.ibps.in/ at this link or on the helpline number 1800222366 / 18001034566.

If the candidate does not have an admit card at the time of the examination, the candidate will not be allowed to enter the examination and the candidate will be solely responsible for this.

The exam is conducted by IBPS. It will be taken by a government-recognised body and should not fall prey to any inducements or delusions that offer jobs. If anyone demands money regarding hiring, they should report to the police or contact the municipal headquarters.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण ११४ पदे भरण्याबाबतची जाहिरात जा. क्र. मनपा/आस्था-१/२०२३/१२३४. दि. १८/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

करिता याद्वारे कळविण्यात येते की, अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदांची लेखी परीक्षा दि. ०९/१२/२०२३ रोजी जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या शहरातील परीक्षा केंद्रावर होणार आहेत. सदर परीक्षेकरिता संबंधित उमेदवारांना SMS / Email द्वारे माहिती देण्यात येत आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org मधील Recuritment 2023 (पदभरती २०२३) मध्ये Call letter बाबत दिलेल्या लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र Download करून घ्यावे. परीक्षा केंद्र व वेळ हे प्रवेशपत्रावर नमूद केल्याप्रमाणेच राहील. तसेच याबाबत काही अडचण निर्माण झाल्यास उमेद्वारांनी http://cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा १८००२२२३६६ / १८००१०३४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. परीक्षेच्यावेळी उमेदवाराकडे प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश दिला जाणार नाही व याबाबत सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील.

सदर परीक्षा ही आय.बी.पी.एस. या शासनमान्य संस्थेमार्फत घेण्यात येणार असून नोकरी लावून देतो अशा कुठल्याही आमिषाला किंवा भुलथापांना बळी पडू नये. नोकरी लावून देणेसंदर्भात कोणी पैश्याची मागणी केल्यास पोलिसांकडे तक्रार करावी किंवा महानगरपालिका मुख्यालयाशी संपर्क साधावा.

Firemen Exam Admit Card


Aurangabad Mahangarpalika Bharti 2023: Municipal Corporation Chhatrapati Sambhaji Nagar is conducting application recruitment for Accountant, Junior Engineer, Auditor, Electrical Supervisor, Assistant Civil Engineer, Sanitary Inspector, Livestock Supervisor, Leading Fireman, Garden Assistant, Junior Auditor, Fire Man, Accounts Clerk. Applications are invited for approximately 8377 various vacancies. There are various vacancies available for the above posts. Job Location for these posts is in Aurangabad. The Candidates who are eligible for this posts they only apply in AMC. Complete information about this recruitment, application process, application date and other detailed information will be announced soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

महानगरपालिका छत्रपती संभाजी नगर मध्ये अंदाजे 8377 विविध रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. या संवर्गातील लेखापाल, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, विद्युत पर्यवेक्षक, सहायक स्थापत्य अभियंता, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, अग्रगण्य फायरमन, गार्डन असिस्टंट, कनिष्ठ लेखापरीक्षक, अग्निशमन अधिकारी, लेखा लिपिक पदांची कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर अर्ज भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती बाबतची संपूर्ण माहिती, अर्जाची प्रक्रिया, अर्जाची तारीख व इतर सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Aurangabad Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

NUHM Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Aurangabad Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  will be updated
⚠️Name of Post :  Accountant, Junior Engineer, Auditor, Electrical Supervisor, Assistant Civil Engineer, Sanitary Inspector, Livestock Supervisor, Leading Fireman, Garden Assistant, Junior Auditor, Fire Man, Accounts Clerk
⚠️Job Location :  Aurangabad, Maharashtra
⚠️Pay-Scale will be updated
⚠️Application Mode :  Offline Application Form
⚠️Age Criteria : 

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

 Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. Junior Engineer (Civil)
3192 Posts  
2. Junior Engineer (Mechanical)
1045 Posts  
3. Junior Engineer (Electrical)
873 Posts  
4. Auditor
63 Posts  
5. Accountant
168 Posts  
6. Electrical Supervisor
210 Posts  
7. Asst. Civil Engineer
1141 Posts  
8. Sanitary Inspector
573 Posts  
9. Livestock Supervisor
131 Posts  
10. Leading Fireman
55 Posts  
11. Garden Assistant
49 Posts  
12. Junior Auditor
127 Posts  
13. Fire Man
329 Posts  
14. Accounts Clerk
421 Posts   

How To Apply for NUHM Mahangarpalika Recruitment 2023

  • The application for this recruitment has to be done online.
  • The last date for submission of applications is will be updated soon
  • If the information in the application is incomplete, the application will be disqualified. Applications received after the due date will not be considered.
  • For more information please read the given PDF advertisement. 
  • Application Address:  As per pdf

⏰ All Important Dates of Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2023

⏰ Last Date :
will be updated soon..

Important Link of Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT

Aurangabad Mahangarpalika Bharti 2023: Aurangabad Municipal Corporation, under National Health Mission has issued the notification for the recruitment of “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Auditor (Group C), Accountant, Electrical Supervisor, Civil Engineering Assistant/Unauthorized Construction and Encroachment Inspector (Group-C), Sanitary Inspector, Livestock Supervisor , Chief Fireman, Garden Assistant, Junior Auditor, Fireman, Accounts Clerk” Posts.  There are total 114 vacancies available for above posts. Job Location for these posts is in Aurangabad. The Candidates who are eligible for this posts they only apply in AMC. All the eligible and interested candidates  send application form on or before 12th September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

औरंगाबाद महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), लेखा परीक्षक (गट क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा परीक्षक, अग्निशामक, लेखा लिपिक” पदांच्या 114 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 सप्टेंबर 2023 या तारखे मुलाखती करीता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Aurangabad Bharti updates

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Aurangabad Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Aurangabad Municipal Corporation
⚠️Number of Vacancies :  114 vacancy
⚠️Name of Post :  Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Auditor (Group C), Accountant, Electrical Supervisor, Civil Engineering Assistant/Unauthorized Construction and Encroachment Inspector (Group-C), Sanitary Inspector, Livestock Supervisor , Chief Fireman, Garden Assistant, Junior Auditor, Fireman, Accounts Clerk
⚠️Job Location :  Aurangabad, Maharashtra
⚠️Pay-Scale
⚠️Application Mode :  Offline Apply Link
⚠️Age Criteria :  18 to 45 year

 Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. Junior Engineer (Civil)
26 Posts
2. Junior Engineer (Mechanical)
07 Posts
3. Junior Engineer (Electrical) 
10 Posts
4. Auditor (Group C)
01 Post
5. Accountant Electrical 
02 Posts
6. Electrical Supervisor 
03 Posts
7. Civil Engineering Assistant/Unauthorized Construction and Encroachment Inspector (Group-C)
13 Posts
8. Sanitation Inspector
07 Posts
9. Livestock Supervisor  
02 Posts
10. Chief Fire fighter
09 Posts
11. Garden Assistant
02 Posts
12. Junior Auditor
02 Posts
13. Firefighter
20 posts
14. Accounts Clerk
10 posts

Municipal Corporation Bharti 2023- Eligibility Criteria for above posts

1. Junior Engineer (Civil)
a) Degree in Civil Engineering from a recognized University.
b) Knowledge of Marathi language required.
2. Junior Engineer (Mechanical)
a) Degree in Mechanical Engineering from a recognized university.
b) Knowledge of Marathi language required.
3. Junior Engineer (Electrical)  a) Degree in Electrical Engineering from a recognized University.
b) Knowledge of Marathi language required.
4. Auditor (Group C) a) Degree in Commerce from a recognized University.
b) Minimum 3 years experience in Accounting / Audit related work required.
c) Selected candidates must pass the departmental examination.
d) Knowledge of Marathi language required.
5. Accountant Electrical  a) Degree in Commerce from a recognized University.
b) Minimum 3 years experience in Accounting/Auditing related work required.
c) Selected candidates must pass the departmental examination.
d) Knowledge of Marathi language required.
6. Electrical Supervisor  (a) Diploma in Electrical Engineering from a recognized University or Passed Secondary School Certificate Examination (S.S.C.) of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education, Completed Wiring course from Government recognized Industrial Training Institute and after that N. C. T. V. T. Certificate required.
b) Knowledge of Marathi language required.
7. Civil Engineering Assistant/Unauthorized Construction and Encroachment Inspector (Group-C) a) Degree in Civil Engineering from a recognized University or Civil Engineering Assistant course from a Government recognized Industrial Training Institute.
b) Knowledge of Marathi language required.
8. Sanitation Inspector a) Degree from a recognized University.
b) Passed Diploma in Sanitary Inspector.
c) Knowledge of Marathi language required.
9. Livestock Supervisor   a) Passed Higher Secondary School Certificate Examination (H.S.C.) of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.
b) Passed Degree in Animal Husbandry from a recognized University.
C) Minimum 2 years work experience in relevant discipline in Govt.
d) Knowledge of Marathi language required.
10. Chief Fire fighter a) Passed Secondary School Examination (S.S.C.) of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.
b) Must complete 6 months Advance Training Course / Advanced Course of National / State Advance Training Center / Maharashtra Fire Service Academy.
c) Aviation 3 years experience required as Fireman in Government / Semi-Government / Local Self-Government.
11. Garden Assistant a) B.Sc from a recognized Agricultural University. (Horticultures) Degree in Agriculture / Botany/Forestry / Degree in Botany from a recognized University. b) Minimum 3 years experience as Garden Inspector or equivalent post in the field of Agriculture Horticulture from Govt.
c) Knowledge of Marathi language required
12. Junior Auditor a) Degree in Commerce from a recognized University.
b) Should have held Government Commercial Certificate or Computer Typing Certificate with speed of at least 30 words per minute in Marathi Typing and at least 40 words per minute in English Typing.
c) Knowledge of Marathi language required.
13. Firefighter a) Passed Secondary School Examination (S.S.C.) of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.
14. Accounts Clerk a) Degree in Commerce from a recognized University.
b) Should have held Government Commercial Certificate or Computer Typing Certificate with speed limit of minimum 30 words per minute of Marathi Typing and minimum 40 words per minute of English Typing.
c) Knowledge of Marathi language required.

Walk-in-interview for Mahangarpalika Recruitment 2023

  • The application for this recruitment has to be done online.
  • The last date for submission of applications is 12 September 2023.
  • If the information in the application is incomplete, the application will be disqualified. Applications received after the due date will not be considered.
  • For more information please read the given PDF advertisement.
Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 23/08/2023
Closure of registration of application 12/09/2023
Closure for editing application details 12/09/2023
Last date for printing your application 27/09/2023
Online Fee Payment 23/08/2023 to 12/09/2023

⏰ All Important Dates of Sambhaji Nagar Mahangarpalika Bharti 2023

⏰ Interview Date
12th September 2023

Important Link of Aurangabad Mahangarpalika Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Admin says

    Aurangabad Mahangarpalika Bharti 2023 Complete advertisement and apply link

  2. Madan says
  3. Minal waman mungule says

    Dear sir,
    Teacher recurnment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!