सातबाऱ्यावर आता लागेल आईचेही नाव ! Mahabhulekh 7-12 Download

Digital SatBara, Online Satbara download @ www.mahabhulekh.maharashtra.gov.in

Mahabhulekh 7-12 Download @www.mahabhulekh.maharashtra.gov.in

सातबारा ऐवजी येणार प्रॉपर्टी कार्ड Property Card

Mahabhulekh 7-12 Download :  After the state government decided to include his mother’s name in various government documents, the land records department has now decided to include the name of the applicant after his mother’s name on the satbara. Therefore, the name of the applicant as well as the mother will be included in the name of the person born after May 1, 2024, after the purchase of the land. The land records department is in the process of making changes to the computer system in this regard. Its implementation will begin in the next six months.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते? जाणून घ्या सविस्तर माहिती – Jmain Mojani Details

राज्य सरकारने विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार आहे. त्यासंदर्भात संगणक प्रणालीत बदल करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे. येणाऱ्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच भूमी अभिलेख विभागानेही ही सुविधा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य संचालक सरिता नरके म्हणाल्या, दि. १ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. मात्र, सध्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करण्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना तयार करण्यात येणार आहे. संगणक प्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्याला सुमारे तीन ते सहा महिने एवढा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

विवाहित स्त्रियांबाबत काय आहे पद्धत?.

  • विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरुपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरु ठेवण्यात येणार आहे.
  • महिलेला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची मुभा राहील.
  • १ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे असतील. १ मेपूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल. त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत नोंद होणार नाही. – सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक ई-फेरफार प्रकल्प

Required Proof to download Satbara / कोणते पुरावे द्यावे लागतील?

  • येत्या सहा महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.
  • त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावासोबत त्याच्या आईचे नाव लावले जाणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक पुरावे दाखल केल्यानंतर त्याची तलाठ्यामार्फत शहानिशा केल्यानंतरच नोंद होईल.

Mahabhulekh 7-12 Download : How to change the name on SatBara Utara is given here. More than 2.5 crore 7-12 are ready in the state. It is more likely to make mistakes when typing on a computer or writing by hand in the past. If there are mistakes, they can be corrected. The tehsildar has the power to correct the passages that have been made or have remained corrected.

If the wrong name appears on the satbara, then the tehsildar concerned is expected to apply with the necessary documents under Section 155 of the Maharashtra Revenue Act to correct the mistake. That is, proof of what is the real name, as well as if the original Satbara Tehsildar has asked for some other documents, then all those documents should be applied with all those documents.

Tehsildars verify and amend the name on the satbara — such an amendment does not require a lawyer. However, these tasks are often handed over to lawyers as it is likely to take time in the revenue department or any other government office.

सातबाऱ्यावर नाव चुकले का? असे करा दुरुस्त

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा आरसा, कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज बसल्या जागी मिळू शकतो. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा नियम 1966 अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके असतात. त्यात कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत 21 वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात.

  • यापैकी ‘गावचा नमुना नं. 7’ आणि ‘गावचा नमुना नं. 12’ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्याला सातबारा उतारा म्हणतात. प्रत्येक जमीन धारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे या उताऱ्यावरून कळू शकते.
  • सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. 7/12 हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो. 7/12 ची नवीन पुस्तके साधारणतः हा 10 वर्षांनी लिहिली जातात. 7/12 पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते.
  • राज्यात सुमारे अडीच कोटींहून अधिक सातबारा उतारे तयार आहेत. त्यात संगणकावर टायपिंग करताना किंवा पूर्वी हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यातील चुका झाल्यास त्या दुरुस्त करता येणे शक्य आहे. चुका झाले किंवा दुरुस्ती राहून गेले सातबारा उतारे दुरुस्त करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत.

Where to apply for 7/12 Utara कोठे अर्ज कराल?

  • सातबारावर जर चुकीचे नाव आले असेल तर संबंधित तहसीलदाराकडे चूक दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे आवश्यक कागदपत्रांसहित अर्ज करणे अपेक्षित आहे. म्हणजेच खरे नाव काय आहे, याचा पुरावा, तसेच ज्या सातबाऱ्यावर दुरुस्ती करावयाची आहे तो मूळ सातबारा तहसीलदारांनी काही अन्य कागदपत्रे मागितली असतील तर त्या सर्व कागदपत्रांसहित अर्ज करावा.
  • तहसीलदार शहानिशा करून सातबारावरील नावात दुरुस्ती करतात- अशा प्रकारच्या दुरुस्तीसाठी वकिलांची गरज भासत नाही. तरीही महसूल विभाग किंवा अन्य कुठलेही सरकारी कार्यालयात दप्तर दिरंगाईत वेळ लागण्याची शक्यता असल्याने अनेकदा ही कामे वकिलांकडे सोपविली जातात.

Mahabhulekh 7-12 Download : From 1st August 2023, there is no need to come to the office to apply for agricultural land census. Deputy Superintendent of Land Records Department Yogesh Thorat has informed that the work of agricultural land counting will be done online. Farmers had to make frequent trips to the land records office to get their farm land enumerated. All this process is now going to be implemented online through the concept of Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता शेतजमीन मोजणी ऑनलाईन होणार !

  1. १ ऑगस्टपासून आता शेतजमीन मोजणी अर्ज करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही. शेतजमीन मोजणीचे कामकाज ऑनलाईन होणार आहे, अशी माहिती राहाता भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही सर्व प्रक्रिया आता ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.
  2. त्यासाठी आता शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयामध्ये चकरा मारण्याची गरज पडणार नाही व मोजणीसाठी सहा महिने प्रतिक्षा करण्याची गरज पडणार नाही. शेतकऱ्यांना सहजा सहजी आपले शेतीचे अचूक नकाशे मिळण्यास मदत होणार आहे.
  3. शेतकऱ्यांना आता जर आपल्या शेतजमिनीची मोजणी करायची असेल तर त्या शेतकऱ्यांनी कार्यालयात न येता ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे व ऑनलाईन अर्ज दाखल केल्यावर त्या शेतकऱ्यांचे शेतजमीन मोजणीचे पैसे बँकेत न जाता ऑनलाईन पद्धतीने भरून शेतकऱ्यांना तात्काळ मोबाईलवर आपल्या शेतीची मोजणीची तारीख मोबाईल संदेशाद्वारे कळविण्यात येईल व पुढील १५ दिवसाच्या आत सदरील जमिनींची मोजणी पूर्ण होऊन संबंधित शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीचा अचूक नकाशा कार्यालयात न येता ऑनलाईन डाऊनलोड करून प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
  4. उपग्रहाद्वारे मोजणी करून मोजणी नकाशामध्ये क्यूआर कोडच्या मदतीने अक्षांश व रेखांश उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महसूलमंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात ५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली असून मोजणीसाठी खासगी कंपनीची मदत घेऊन कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करण्यावर भर दिला जात आहे. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची मोजणीसाठी होणारी ससेहोलपट थांबणार असून या योजनेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. असे श्री. थोरात यांनी सांगितले.

Due to the recruitment of manpower, the counting of stalled lands in the state will be done rapidly. In this, now the Land Records Department has got 300 state-of-the-art rover machines. They will help in making the calculations in time. These machines have been allocated district wise according to geographical conditions, area and pending land measurements. Due to lack of manpower in the State Land Records Department, land enumeration cases were pending.

पुणे : जमिनींच्या मोजण्या लवकरच होणार पूर्ण – मनुष्यबळाची भरती झाल्यामुळे राज्यात रखडलेल्या जमिनींच्या मोजण्या वेगाने होणार आहेत. त्यातच आता भूमी अभिलेख विभागाला 300 अत्याधुनिक रोव्हर यंत्र मिळाली आहेत. मोजण्या वेळेत होण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. या यंत्रांचे जिल्ह्यनिहाय भौगोलिक परिस्थिती, क्षेत्रफळ आणि प्रलंबित जमीन मोजण्या यानुसार वाटप करण्यात आले आहे. राज्याच्या भूमी अभिलेख विभागाकडे मनुष्यबळाच्या अभावा मुळे जमिनीची मोजणी प्रकरणे प्रलंबित होती.

Mahabhulekh Satbara Download

  1. त्यातच भूमी अभिलेख विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगाने आणि अचूक जमीन मोजणीसाठी 500 रोव्हर यंत्रांसाठी निविदा काढली होती. मोठ्या कालावधीनंतर भूमी अभिलेख विभागाला 300 रोव्हर यंत्रे मिळाली आहेत. त्यामुळे आता मोजणीची कामे लवकर पूर्ण होणार आहेत.
  2. भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात 77 ठिकाणी कॉर्स (कन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारली आहेत. त्याआधारे जीपीएस रिडींग फक्त 30 सेकंदांत घेता येणार आहे.
  3. कॉर्सचे रिडींग रोव्हर घेत असून, हे रिडींग टॅबमध्ये दिसते. राज्यात भूमी अभिलेख विभागाची 355 कार्यालये असून, भौगोलिक परिस्थिती आणि रखडलेल्या मोजणी अर्जांनुसार कार्यालयांमध्ये रोव्हर यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली.
  4. प्रमुख जिल्ह्यांमध्ये रोव्हर यंत्रांचे वाटप – भूमी अभिलेख विभागाने मोठ्या जिल्ह्यांमधील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने रोव्हर यंत्रांचे वाटप केले आहे. त्यानुसार प्रमुख जिल्ह्यांमधून पुण्यात 36, सातारा 26, सांगली 20, कोल्हापूर 20, सोलापूर 22, नगर 30, नाशिक 25, रत्नागिरी 19, सिंधुदुर्ग 13, रायगड 16, नांदेड 18, बीड 13, अमरावती 19, यवतमाळ 16, बुलढाणा 15, नागपूर 21 आणि चंद्रपूर 18 अशी जिल्हानिहाय रोव्हर यंत्रे उपलब्ध करून दिली.

Satbari has now been converted into a property card. Satbara is used for tax evasion and other benefits. Also, in some places, types of fraud have been exposed. Therefore, the decision to close Satbara has been taken by the Land Records Department. Initially, this decision will be implemented in some cities. These include Nashik, Sangli, Miraj and Haveli talukas of Pune. The decision is likely to be extended to the entire state thereafter. Read the more details of Property Card here

पीएम स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड अप्लीकेशन फॉर्म

भूमी अभिलेख विभागाने प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, मोठ्या शहरांमध्ये शेतजमीनी शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या भागातील सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आहे. सध्या सिटी सर्व्हे झालेल्या शहरांत सातबारा सुरू असून, अशा शहरात सातबारा बंद करुन तिथे फक्त प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक मोठा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने शेतजमिनीचा सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरीकरणात वाढ झाली असून, अनेक शहरात शेतजमीनच शिल्लक नसल्यामुळे हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ज्या शहरांमध्ये सिटी सर्वे पूर्ण झाले आहेत. तसेच सातबारा उताराही सुरू आहे, त्या शहरात आता सातबारा बंद करुन प्रॉपर्टी कार्ड सुरू करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आला आहे. अनेक शहरात लोकसंख्या वाढ होत असल्यामुळे शहरीकरण वाढू लागले आहे. त्यामुळे शेतजमिनीची कमतरता भासत आहे. त्यामुळे सातबाऱ्याचे रुपांतर आता प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आला आहे. कर चुकवण्यासाठी आणि इतर लाभ मिळावेत, यासाठी सातबारा वापरला जातो. तसेच काही ठिकाणी तर फसवणुकीचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यामुळे सातबारा बंद करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला काही शहरांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात नाशिक, सांगली, मिरज तसेच पुण्यातील हवेली तालुक्याचा समावेश आहे. त्यानंतर हा निर्णय संपूर्ण राज्यात देखील लागू करण्याची शक्यता आहे.

Property Card

महाराष्ट्रातील सर्व जिल्हांचा सात बारा कसा डाउनलोड करायचा ? – येथे पहा

Three more new online services of the revenue department will be available. So far, digitally signed Satbara has been made available, and from now on, digitally signed changes, new Satbara and changes to income sheets will also be made available online. These three new facilities will be inaugurated by Revenue Minister Balasaheb Thorat and Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar. महाराष्ट्र ७/१२ उतारा डाउनलोड करा – संपूर्ण माहिती….

महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी दि. १ ऑगस्टपासूनच राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या आणखी तीन नवीन ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये आतापर्यंत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा उपलब्ध करून देण्यात आला असून, यापुढे डिजिटल स्वाक्षरीत फेरफार, नवीन सातबारा आणि मिळकत पत्रकांचे फेरफारदेखील ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या तिन्ही नवीन सुविधांचा आरंभ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

दैनंदिन कामासाठी लागणारा सातबारा, आठ ‘अ’चा उतारा, फेरफार, प्रॉपर्टी कार्ड फेरफार सहज व विना हेलपाट्याशिवाय मिळण्यासाठी शासनाने डिजिटल सातबारा प्रकल्प सुरू केला. राज्यात गेल्या दीड-दोन वर्षांपासून ऑनलाईन व डिजिटल सातबारा दैनंदिन व्यवहारात वापरण्यात येत असून, दिवसाला तब्बल एक लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारे वापरले जात आहेत. या येत्या १ ऑगस्ट पासून डिजिटल स्वाक्षरीत सातबाऱ्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होणार असल्याचे या प्रकल्पाचे राज्याचे समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.

राज्यात सन २०१५-१६ पासून ऑनलाईन फेरफार मोहिम सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत राज्यातील १ लाख ३६ हजार फेरफार ऑनलाईन करण्यात आले असून १ कोटी १८ हजार फेरफार डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध आहेत. आता हे सर्व फेरफार डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यात १ ऑगस्टपासून नवीन सातबारा 

राज्यातील सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षांनंतर बदल करण्यात आले आहे. नवीन सातबारा साधा, सहज समजेल व सुटसुटीत संगणकीय सातबाऱ्याच्या गरजा व सर्वसामान्य नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत हा सातबारा तयार केला आहे. राज्यातील सर्व २ कोटी ४५ लाख सातबारे नवीन बदलासह तयार झाले असून, नागरिकांना १ ऑगस्टपासून नवीन सातबारा उपलब्ध होणार आहे. याशिवाय मिळकत पत्रकांचे फेरफार ऑनलाईन मिळणार आहेत.

पीएम स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड अप्लीकेशन फॉर्म


Online Download SatBara Maharashtra 2021 – mahabhulekh ferfar

MahaBhlekh Login Pune, Thane, Nagpur Sat Bara Download

SatBara Maha Bhulekh Download Online 2021 – State Government of Maharashtra, Land Records Department is started to provide digital satbara to people. In all over state there are total 2.5 corer satbara. Till now more than 50 lakh satbara are get digitized. Till now digital satbara with digital signature are provided to people online for free. Till now 14 to 15 lakh people get the digital satbara Mahabhulekh Login in digital form. But from now government decide to take Rs.15/- as process fees to provide digital satbara and Mahabhulekh Ferfar.

How to Get Online 7/12 uttara

आँनलाईन 7/12 Mahabhulekh Online Login Details

MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) – a land record website of Maharashtra state (India) that provides 7/12 extract and 8A extract online to citizens

महत्वाची सूचना : जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ /१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७/१२ मधील माहितीमध्ये, जसे ७/१२ चे एकूण क्षेत्र, क्षेत्राचे एकक, खातेदाराचे नाव, खातेदाराचे क्षेत्र या मध्ये चूक अथवा तफावत आढळून आल्यास आपण अशा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धातीने तलाठी यांचेकडे ई हक्क प्रणाली द्वारे अर्ज पाठवू शकता. त्यासाठी कृपया https://pdeigr.maharashtra.gov.in ही लिंक वापरून Mutation ७/१२ या पर्यायामध्ये दर्शवलेल्या माहिती नुसार आपले रजिस्ट्रेशन व लॉगीन करून जुना हस्तलिखित ७/१२ ऑनलाईन अर्जासोबत अपलोड (Upload) करावा .

Soon land record department is gong to take Rs.15/- processing fees for digital satbara. Regarding this land record department is planning with respective banks, soon they will start to asks for the processing fees through the linked bank account.

Mutation (updation) in Land Records(7/12)

  1. To create new PDE user account click on [Create New Account] on next page.
  2. To create PDE account click on [Create New Account]
  3. Once you create an account you can use that to make new entries in PDE application.
  4. Forgot password link is given to recover you password. Password is send to registered users mobile number.
  5. You can update your profile information through ‘Update profile’
  6. You can change your password through ‘Change Password’
  7. You can view or make new entry through ‘Registration’ button
  8. Login using the username password. Registered user can login directly.
  9. After login, select “७/१२ Mutations” button to start Land Record Mutation Entry.
  10. You will get a popup message requesting to select proper “Role” of the user.
  11. There are three roles in which data entry can be done. One role is Citizen he can do data entry for mutations related to heir (वारस) like add heirs, remove name of guardian (अपाक शेरा कमी करणे),remove HUF name(एक्युमॅ नाव कमी करणे),will(मृत्यूपत्र /व्यवस्थापन पत्र),remove name of deceased person (मयताचे नाव कमी करणे), change trustee name(विश्वस्ताचे नाव बदलणे) Second role is Bank/society. They can do data entry for ekarar and बोजा चढविणे,बोजा कमी करणे
  12. There may be other roles which can be defined as and when required
  13. According to selected roles the data entry in respective mutations can be done. Hence selection of roles is very important.
  14. NOTE : Once the user selects the role and click submit, the user cannot go back and reselect it.
  15. After completing the data entry user will be landed on home page from where it started.
  16. For any complaint / suggestion send us email to “[email protected]”.

Online Registration of PDE




खालील महाभूलेख सेक्शन मधून आपला विभाग निवडावा
Select Your Region of MahaBhulekh Login



MahaBhulekh Digital 7/12 Link open now from Mahabhulek 2021 Website which link provided here. Candidates download their Digital 7/12 from given link with using their login details. If candidates are not registered then they have to click on the option “New User Registration” and create their Profile, Login ID and Password. Digital Sat Bara Download link are given below. Mahabhulekh 7-12 Download now through Online link For 2021.

Click Here (Digital SatBara)

mahabhulekh ferfar – MahaBhulekh 2021

Download 7/12 Maharashtra Online MahaBhulekh Download – From last 17 days Satbara website is not working & all 7/12 uttare was hacked. So that farmers can not get their 7/12 so that they can get their loan. Time for sowing is coming so farmers are trying to get their require loan. After government passed the orders of online 7/12, for talathi hand written 7/12 is not acceptable.

Sat Bara Utara (7/12 Digital) mahabhulekh ferfar Online

Sat Bara Utara Download Links are available now. Peoples can now download their SarBara Utara / Utare from this page. The online website & respective Links are working now, So you can check it directly from given links.

How To Download Sat Bara Online Download mahabhulekh ferfar.

Maharashtra State Sat Bara Download step wise instructions & Details are given below. The candidates can Check the Links & Download the Sat Bara From given links. The PDF Format Sat Bara can be download from given respective Links.

  1. Click on the Following given Links.
  2. Select Your District.
  3. Enter Required Details Like Survey Number, Name, Khasra Number.
  4. Click on Search Button.
  5. Download or Print your Sat Bara Directly.





So farmers are getting to their online 7/12 as early as possible. In the months of May – June farmers takes the loan for seeds. IN any bank its is necessary to provide 7/12 & since 15th may the website is not working. Therefore farmers are facing problems regarding this.

How To Download MahaBhulekh  7/12 Online?

Just follow the following given Instructions & Download the MahaBhulekh sat bara (7/12) from this page. We have step wise Instructions to download the Satbara.

Step 1

सात बार डाऊनलोड करने के लिए दी गयी लिंक पर विजिट करे.

स्टेप २ : आपना जिल्हा चुने और GO बटन पे क्लिक करे..

आपना गाव, तहसील और अन्य जानकारी चुने.

The Latest 2021 Sat Bara download by MahaBhulekh is available from. From given respective Links you can Download the Latest 7/12 from MahaBhulekh website. More details given below.



Mahabhulekh7 / 12 Download are available for downloading. If you want to download the Sat Bara You can download it from this page. All respective links to download the 7 / 12 are given here on this page. The 7/12 Utara Can be download here on this page. The step wise instructions & Simplified instructions are given here on this page.

Online mahabhulekh ferfar

MahaBhulekh 7/12 of All districts like Amravati, Aurangabad, Kokan, Nagpur, Nashik, Pune regions. Candidates from all over Maharashtra can get their Sat Bara to download this PDF of Sat-bara from this page for all districts.

Download Land records of Maharashtra Mahabhumiabhilekh:

महाभूलेख ७/१२ डाउनलोड करा

People who are going to purchase the land they must check the land details. The land records in Maharashtra is also called as Satbara. The Satbara is a register number which is obtained at revenue department. Satbara Utara is popularly referred as an extract from the Land Records register for any property. In land records, we can get the complete details of that particular property such as ownership and also much other information of that land. In this post, we have specified the Satbara Utara Online procedure steps.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Digital SatBara, Online Satbara download @ http://www.mahabhulekh.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!