Divisional Joint Registrar Navi Mumbai Bharti 2025
Divisional Joint Registrar Navi Mumbai Bharti 2025 : Divisional Joint Registrar Konkan Department, Navi Mumbai has issued the notification for the recruitment of “following” Posts. There are total various vacancies available for this posts. Job Location for these posts is in Navi Mumbai. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 17th March 2025. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांचेकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०२ अन्वये जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांचे कामकाजासाठी अवसायकांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी खालील व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- १) न्यायालयातील निवृत न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी
- २) प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस
- ३) चार्टर्ड अकौन्टंट, कॉस्ट अकौन्टंट, कंपनी सेक्रेटरी
- ४) राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँक यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेले सेवानिवृत्त अधिकारी,
- ५) सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग -१, वर्ग – २ दर्जाचे अधिकारी आणि प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी
- ६) महसुल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी
- ७) कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती.
- ८) सहकारी संस्थेचे लेखापरिक्षण केले असल्याचे ०५ वर्षाचे अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक
अर्जदार व्यक्तींनी खालील प्रमाणे अर्हता धारण केलेली असावी
- १) सदर व्यक्तीवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत.
- २) शासकीय सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही उपका ठेवलेला नसावा.
- ३) वयोमर्यादा ७० वर्षापर्यंत असावी
- ४) शाररीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टिने सक्षम असावा.
- ५) प्रॅक्टीसिंग अॅडव्होकेटस व चार्टर्ड अकौन्टंट, कॉस्ट अकौन्टंट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा ०५ वर्षाचे अनुभव असणे आवश्यक आहे.
- ६) कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम ८३ व कलम ८८ च्या चौकशीबाबत जबाबदार नसावा. (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियमांतर्गत अपात्र नसावा.)
- ७) सदर व्यक्ती कोणत्याही काळया यादी (Black List) मध्ये समाविष्ट केलेला नसावा.
- ८) सदर व्यक्ती विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावी.
- ९) सदर व्यक्ती एकाचवेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करु शकेल.
अर्जाचे विहीत नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई विभाग पत्ता – विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई, कक्ष क्रं. ३०८, तिसरा मजला, कोकण भवन, बेलापूर सीबीडी यांचे कार्यालयात २७/०२/२०२५ ते १७/०३/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. अर्ज सादर करणेची अंतिम मुदत दिनांक १७/०३/२०२५ पर्यंत राहील. प्राप्त अर्जाची छाननी दिनांक २०/०३/२०२५ रोजी पूर्ण करुन, दिनांक २१/०३/२०२५ पर्यंत प्रारुप नामतालिका प्रसिध्द करणे व दिनांक २५/०३/२०२५ हरकती मागवणे व दि. २७/०३ /२०२५ रोजी हरकतींचा निर्णय करुन दिनांक २८/ ०३ / २०२५ रोजी अंतिम नामतालिका प्रसिध्द करण्यात येईल. याबाबतची जाहीर सूचना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सही /- विभागीय सहनिबंधक,
सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई
जाहीर निवेदन
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई यांचेकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७/७८/ ७८अ / अन्वये गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज शासनातील राज्य शासनाचे गट “अ” व “ब” प्रवर्गातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) / उच्चतम सहकार पदविका (एच.डी.सी.) धारक/चार्टर्ड अकाऊटंट (सी.ए.) / इन्सीटयुट ऑफ कॉस्ट अॅण्ड वर्कस अकाऊटंट (आय.सी.डब्लू.ए) कंपनी सेक्रेटरी (सी.एस.), सहकार खात्यातील प्रशासन / लेखाप्रशासन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी / नागरी / कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक / कायद्याची पदवीधारक यांचेकडून मागविण्यात येत आहेत.
अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, ठाणे / पालघर/ रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग, व त्यांचे अधिनस्त तालुक्यांचे उपनिबंधक / सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयात दिनांक २७/०२/२०२५ ते दि. ०४/०३/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबत जाहिर सूचना उपरोक्त नमूद कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
सही /- विभागीय सहनिबंधक,
सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह व्यवस्थापक ” पदांच्या 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 मार्च 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
Mahsul Prashikshan Prabodhani Nashik Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Divisional Administrative Training Institute Nashik Bharti 2024 Details
|
|
Recruitment Name : | Divisional Administrative Training Institute Nashik |
Number of Vacancies : | 06 Post |
Name of Post : | Assistant Professor & Hostel Manager |
Job Location : | Nashik, Maharashtra |
Pay-Scale : |
|
Application Mode : | Offline Application Form |
Age Criteria : | refer pdf |
Mahsul Prashikshan Prabodhani Nashik Recruitment 2024 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Assistant Professor | 05 |
2. Hostel Manager |
01 |
Mahsul Prashikshan Prabodhani Nashik Bharti 2024- Eligibility Criteria
|
|
|
Refer PDF |
How to Apply for Divisional Administrative Training Institute Nashik Vacancy 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Divisional Adm Training Institute Nashik Bharti 2024
|
|
⏰ Last date to apply : |
4th March 2024 |
Important Link of Divisional Administrative Training Institute Nashik Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Divisional Joint Registrar Navi Mumbai Bharti 2025