असंघटित क्षेत्राने दिल्या तब्बल १२ कोटी नोकऱ्या, व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही ७.३४ कोटींवर – Bigar Krushi Naukri

Non-Agriculture Jobs

Bigar Krushi Naukri | Non-Agriculture Jobs – as per the latest information jobs in unorganised sector industries increased by 10.01 per cent to Rs 12 crore in the year ended September 2024. The number of commercial establishments in the sector also increased by 12.28 per cent to 7.34 crore. This information has been given in the survey of unorganised non-agricultural sector released by the Ministry of Statistics and Programme Implementation, Government of India.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The report said that between October 2023 and September 2024, gross value added (GVA) increased by 16.52 per cent. The findings come from an annual survey of industries in the unorganised sector.  Between October 2023 and September 2024, the unorganised sector employed 12.05 crore workers.
Increase in women-owned businesses The number of women-owned business establishments increased from 22.9 percent to 26.2 percent during the period. This reflects a positive change in women’s share in commercial ownership.

असंघटित क्षेत्राने दिल्या तब्बल १२ कोटी नोकऱ्या, व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही ७.३४ कोटींवर

सप्टेंबर २०२४ ला संपलेल्या वर्षात असंघटित क्षेत्राच्या उद्योगांतील रोजगार १०.०१ टक्के वाढून १२ कोटींवर गेले. या क्षेत्रातील व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही १२.२८ टक्के वाढून ७.३४ कोटी झाली. केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या असंघटित बिगर कृषी क्षेत्राच्या सर्वेक्षणात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत सकळ मूल्यवर्धनात (जीव्हीए) १६.५२ टक्के वाढ झाली. असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.  ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत असंघटित क्षेत्राने १२.०५ कोटी श्रमिकांना रोजगार दिला.
महिलांच्या मालकीच्या व्यवसायांत वाढ – या कालावधीत महिलांच्या मालकीच्या व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्या २२.९ टक्क्यांवरून वाढून २६.२ टक्के झाली. व्यावसायिक मालकीत महिलांच्या हिस्सेदारीत सकारात्मक बदल यातून दिसून येतो.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!