कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या, वाचा संपूर्ण माहिती – Waste Management Job

Garbage Recycling Job Opportunity

Waste Management Job | Garbage Recycling Job Opportunity in India – The country is generating a huge amount of waste every day. Cities generate about 300,000 tonnes of waste every day. Only 20 % of this waste could be recycled. At present, the waste recycling industry is generating a turnover of Rs 60,000 crore annually. This turnover is expected to reach Rs 3 lakh crore by 2030. At present, 1.25 lakh employees survive on this industry. More than 11 lakh people can get employment in this industry in the next six years.
Masood Malik, director and CEO of Restenability Limited, a company associated with the recycling industry, said that with a large amount of waste being produced in the country at present, there will be huge opportunities for the expansion of the recycling industry in the future. The cleanliness drive launched by the government has increased the awareness about cleanliness among the citizens. Their habits have changed drastically. The country’s recycling industry has benefited greatly from this changed mindset.

कचरा रीसायकलिंगमधून मिळणार ११ लाख नोकऱ्या

सहा वर्षांत उलाढाल जाणार ३ लाख कोटींच्या घरात – देशात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होत आहे. शहरांमधून दररोज तब्बल तीन लाख टनांचा कचरा निर्माण होतो. यातील केवळ २० टक्केच कचऱ्याचे रिसायकलिंग करणे शक्य होते. सध्या कचरा रिसायकलिंगच्या उद्योगात वर्षाला ६० हजार कोटींची उलाढाल होत आहे. २०३० पर्यंत ही उलाढाल ३ लाख कोटींच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. सध्या १.२५ लाख कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह या उद्योगावर चालतो. येत्या सहा वर्षात ११ लाखू हून अधिक जणांना या उद्योगात रोजगार मिळू शकतात.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • रिसायकलिंग उद्योगाशी संबंधित रिसस्टेनिबिलिटी लिमिटेड या कंपनीचे संचालक तसेच सीईओ मसूद मलिक यांनी सांगितले की, सध्या देशात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची निर्मिची होत असल्याने रिसायकलिंग उद्योगाचा विस्तार होण्यास भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
    सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत कमालीची जागरूकता वाढली आहे. त्यांच्या सवयींमध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. बदललेल्या या मानसिकतेचा लाभ देशातील रीसायकलिंग उद्योगाला मोठ्या प्रमाणात झाला आहे.
  • कामगारांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान
    • ■ कचरा व्यवस्थापन उद्योग वेगाने विकसित होत आहे. यात नवीन केला जात आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत्या धोकादायक कचऱ्यामुळे मोठे
      आव्हान सध्या मानवजातीमसोर उभे राहिले आहे.
    • ■ कचयाची विल्हेवाट लावताना यात काम करणाऱ्यांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकाराचा धोका निर्माण होऊ नये यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे.
    • ■ कचरा जमा करणे, त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्रक्रिया करण्यायोग्य कचऱ्याचे विलगी- करण करणे याचे योग्य प्रशिक्षण कर्मचायांना द्यावे लागणार आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Waste Management Job

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!