Lakshya Academy – ‘लक्ष्य अॅकॅडमी’तर्फे बॅंकिंग क्षेत्रातील संधींसंदर्भात मार्गदर्शन शिबीर
Lakshya Academy Classes
Lakshya Academy Shibir – Mumbai’s Lakshya Academy has organized a mentoring camp on opportunities in the banking sector. During this time, guidance will be given on how to prepare for the examinations to be held for bank PO, SBI, RBI officer posts.
In this workshop, students from Mumbai and Maharashtra will be guided by professor Wasim Khan, an expert of the academy, on various aspects like exam syllabus, exam preparation, how to take notes, time planning, etc.
The workshop will be held on Sunday, November 17 from 6 pm to 8 pm and students from Mumbai can attend in person at Lakshya Academy, 21B, Om Swati Manor, Dadar Mumbai – 400028. To register, contact Nobin 9820971345 or Bhushan 9619071345.
‘लक्ष्य अॅकॅडमी’तर्फे बॅंकिंग क्षेत्रातील संधींसंदर्भात मार्गदर्शन शिबीर
- मुंबईतील लक्ष्य अॅकॅडमीच्या वतीने बॅंकिंग क्षेत्रातील संधींसंदर्भात मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या वेळी बँक पीओ, एसबीआय, आरबीआय अधिकारी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन केले जाईल.
- या कार्यशाळेत मुंबईसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेची तयारी, नोट्स कशा काढाव्यात, वेळेचे नियोजन अशा विविध बाबींवर अॅकॅडमीचे तज्ज्ञ प्राध्यापक वासिम खान मार्गदर्शन करतील.
- ही कार्यशाळा रविवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत होणार असून मुंबईतील विद्यार्थ्यांना लक्ष्य अॅकॅडमी, २१ बी, ओम स्वाती मनोर, दादर मुंबई – ४०००२८ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.
- नाव नोंदणीसाठी नोबीन ९८२०९७१३४५ किंवा भूषण ९६१९०७१३४५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.