सार्वजनिक पदभरती प्रक्रिया पारदर्शक हवी : हायकोर्टाचा निर्वाळा – Public Recruitment

Public Recruitment Process

Latest decision regarding the Public Recruitment process has given by High Court. The recruitment process for public posts needs to be transparent and the marks obtained by the candidates are not personal information. Therefore, disclosing the marks of the candidates does not violate their right to privacy,” the high court observed.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

  • The petition pertains to the selection process for the post of junior clerk in the district court in Pune. Applications were invited through advertisement. In that sense, the public process should be transparent.
  • The bench said that the marks obtained by the candidates in such a selection process are not ordinary personal.
  • Only information that has nothing to do with public activities has been excluded from the provisions of RTI.
  • The court said disclosing the merits is in the public interest and brings transparency to the public process.

सार्वजनिक पदभरती प्रक्रिया पारदर्शक हवी, परीक्षार्थींचे गुण ही खासगी माहिती नाही : हायकोर्टाचा निर्वाळा

सार्वजनिक पदांसाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना मिळालेले गुण ही खासगी माहिती नाही. त्यामुळे उमेदवारांचे गुण उघड केल्यास त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.

ही माहिती उघड न केल्यास शंका निर्माण होते.

  • सार्वजनिक प्राधिकरण आणि सार्वजनिक भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाला चालना द्यायची असल्यास माहिती लपविणे योग्य नाही, असे न्या. एम. एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले.
  • २०१८ मध्ये पुणे जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांनी मिळविलेल्या गुणांचा तपशील मागविणाऱ्या ओंकार कळमणकरने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने वरील आदेश दिला. ओंकार या परीक्षेला बसले होते. मात्र, त्यांची निवड झाली नाही. लेखी परीक्षेत अन्य उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांचा तपशील ओंकार यांना द्या, असा आदेश न्यायालयाने दिला.

हे तर सार्वजनिक हिताचे!

  • पुण्यातील जिल्हा न्यायालयात कनिष्ठ लिपिक पदाच्या निवड प्रक्रियेशी संबंधित ही याचिका आहे. जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते. त्या अर्थाने सार्वजनिक प्रक्रिया पारदर्शक हवे.
  • अशा निवड प्रक्रियेत उमेदवारांना माहिती आहे, असे म्हटले जाऊ शक मिळालेले गुण ही सामान्य वैयक्तिक नाही, असे खंडपीठाने म्हटले.
  • ज्या माहितीचा सार्वजनिक क्रियाकलापांशी काहीही संबंध नाही, अशीच माहिती आरटीआयच्या तरतुदींमधून वगळण्यात आली आहे.
  • गुणांची माहिती उघड करणे, हे सार्वजनिक हिताचे आहे आणि सार्वजनिक प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे आहे, असे न्यायालयाने म्हटले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Public Recruitment Process

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!