‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ आजपासून मोहीम – Bus Pass for Student

Bus Pass for Student in School & College

Bus Pass for Student in School & College – Students now have ST passes at school; State Road Transport Corporation’s special drive from today Lakhs of students studying in schools and colleges will now be distributed passes of ST buses directly to their schools. The decision in this regard has been taken by the Maharashtra State Road Transport Corporation. With this decision, students will not have to stand in queues at bus stands for passes. In this regard, from tomorrow (December 18), the ST administration is conducting a special campaign ‘ST Pass Directly to Your School’.

Other Important Recruitment  

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात विविध 633 पदांच्या भरतीची जाहिरात
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
MPSC गट क सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 1333 विविध रिक्त पदांची भरती
MPSC गट ब सेवा प्री परीक्षा 2024 अंतर्गत 480 विविध रिक्त पदांची भरती
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Students will now get ST passes from the ongoing academic programme in schools and colleges. As a result, students will not have to stand in line all day for passes. The ‘ST Pass Directly to Your School’ campaign. It will be implemented in all depots from June 18,” said Vice President and Managing Director, ST Corporation. Madhav Kusekar said.

विद्यार्थ्यांना आता शाळेतच एसटीचे पास; राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आजपासून विशेष मोहीम

Bus Pass for Student – शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱया लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना आता एसटी बसचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी बसस्थानकात रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.

  • नविन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के इतकी सविलत दिली आहे. म्हणजे केवळ 33 टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनें’तर्गत बाराविपर्यंत शिक्षण घेणाऱया सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्राकर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घेतले जात असत.
  • पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक दिवस वाया जात होता. तसेच शाळा व महाविद्यालयात दांडी मारावि लागत होती. त्यामुळे शैक्षणिक नुकसानही होत होते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा- महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱयांकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एस. टी. पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.
  • विद्यार्थ्यांना एस.टी.चे पास आता शाळा व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक कर्षापासून मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत दिवसभर उभे राहावे लागणार नाही. ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही किशेष मोहीम दि. 18 जूनपासून सर्व आगारांत राबवण्यात येणार आहे, असे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितले.
  • ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ आजपासून मोहीम – या संदर्भात उद्यापासून (दि. 18) एसटी प्रशासनातर्फे ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नविन वर्षात शिकणाऱया विद्यार्थी-विद्यार्थ्यांची यादी तयार ठेकण्यास सांगितले आहे. या अभिनक योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱया लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!