राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर – State Excise Bharti Result
Maharashtra State Excise Bharti Result
State Excise Bharti Results, Selection Lists of Candidaes fo Phyisical Test, Final Selection list of Peon for various District are given below: The state-level competitive examination will be held online to fill up the vacant posts of short writer (lower grade), short typewriter, jawan and jawan–driver group-C category and chaparasi (group-D) cadre in various offices of the state excise department under the government of Maharashtra. Conducted by TCS. The exam will be held from January 8, 2024 to January 14, 2024. The results of this recruitment exam have been declared today i.e. June 14, 2024. Click on the link below to download the result.
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीचा निकाल, शारीरिक चाचणीसाठी उमेदवारांची निवड यादी, विविध जिल्ह्यांसाठी शिपायांची अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे
Exam Result Constable
Exam Result Steno (Lower Grade)
Exam Result Constable Cum Driver
Exam Result Peon
Exam Result Steno Typist
State Excise Bharti Result date is declared now. Results of Stenographer (Lower Grade), Stenographer, Jawan (SHIPAI), Non-Vehicle Driver and Chaparashi will be delcared on 14th June. The candidates who have been selected in the written examination of short writer (lower grade), short typewriter, jawan and driver category and chaparasi (group-D) cadre have been selected in the written examination on the website of this department https://stateexcise.maharashtra.gov.in. It will be available to view after On 12:30 p.m. June 14, 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Maharashtra Excise Department Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
However, through this press release, the candidates who have appeared for the written examination for the post of constable and jawan are informed that since their written examination has been conducted in more than one session, they will be selected for the next process according to the normalization of marks by adopting the mean standard deviation method.
The Physical test of the candidates selected in the written examination for the post of jawan and jawan and driver will be held by the end of June, 2024 or in July, 2024. Also, short article skills professional test will be conducted for the candidates of short writer (lower grade) and short typewriter category selected in the article examination. Location, date and time in this regard will be available on the department’s website as well as for eligible candidates to get their for.
महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गाती आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरी स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने मे. टीसीएस यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षा दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- चपराशी व जवान या पदांची परीक्षा अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात आलेल् आहे. सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते त्यामुळे काठीण्य पातळीमध्ये समानता राहावी म्हणून गुणांचे समानीकरण (Normalization करणे आवश्यक असते. या दोन्ही पदांसाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, त्यांना नियमित समानीकरण (Normalization) – Mean Standard Deviation Method या पध्दती मिळालेले गुण या विभागाच्या वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात आलेले होते. मीन स्टॅन्डड डेव्हीएश मेथड (Mean Standard Deviation Method) बाबतची सविस्तर माहिती फॉर्म्युला स या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-व – वाहनचालक गट- प्रवर्गातील आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची या विभागाचे संकेतस्थळ https://stateexcise.maharashtra.gov.in वर दि. १४ जून २०२४ रोजी दु. १२.३० नंतर पाहण्यास उपलब्ध होईल.
- तरी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे चपराशी व जवान पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांन अवगत करण्यात येते की, त्यांची लेखी परीक्षा एका पेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली असल्यमुळे मीन स्टॅन्डेड डेव्हीएशन मेथड (Mean Standard Deviation Method) या पध्दतीच अवलंब करुन गुणांचे समानीकरणांती (Normalization) त्यांची निवड गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे.
- जवान व जवान नि वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांच् पुढील मैदानी चाचणी जून, २०२४ अखेर अथवा जुलै, २०२४ मध्ये घेण्यात येईल. तसेच लेख परीक्षेत निवड झालेल्या लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक संवर्गातील उमेदवारांची लघुलेख कौशल्य व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. त्याबाबत ठिकाण, तारीख व वेळ यथावकाश विभागाचे संकेतस्थळावर तसेच पात्र उमेदवारांना त्यांचे ई मेल अथवा मोबाईलवर संदेश पाठवू कळविण्यात येईल.
राज्य उत्पादन शुल्क Constable (चालक) Markslist निकाल आपण खालील लिंक वरून चेक करू शकता.
Exam Result Constable |
Exam Result Steno (Lower Grade) |
Exam Result Constable Cum Driver |
Exam Result Peon |
Exam Result Steno Typist |
State Excise Bharti Result