नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल भरतीची दहा डिसेंबरला परीक्षा – Nashik Police Patil Bharti 2023

Nashik Police Patil Recruitment 2023

Nashik Police Patil Bharti 2023 and Nashik Kotwal Bharti 2023 updates – The recruitment process for police patil and kotwal vacancies in Nashik district has been started and the examination will be held on December 10. For the candidates who have applied for the same, the exam admit card is available on the website https://nashik.ppbharti.in. Additional District Magistrate Babasaheb Pardhe said. The exam, which was scheduled to be held last month, was temporarily postponed due to some reasons. Six. A copy has been sent to district collector and sub-divisional officer Nashik, Kalwan, sub-divisional officer Igatpuri-Trimbakeshwar, Chandwad, Niphad, Dindori, Yeola, Baglan, Malegaon etc.

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील, कोतवाल भरतीची दहा डिसेंबरला परीक्षा

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील,  कोतवाल रिक्तपदांची भरती प्रक्रिया चालु करण्यात आलेली असून १० डिंसेबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी https://nashik.ppbharti.in या संकेस्थळावर परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहेत. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी माहिती दिली. मागील महिन्यात होणारी ही परीक्षा काही कारणास्तव तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक, कळवण, उपविभागीय अधिकारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, दिंडोरी, येवला, बागलाण, मालेगांव आदींच्या माहितीस्तव प्रत रवाना करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय ,नाशिक पोलिस पाटील पदभरती -२०२३ – सदर लेखी परीक्षा निफाड, मालेगाव व येवला उपविभाग पुरती मर्यादित असून बाकी उपविभागाचे परीक्षेवर स्थगिती आहे

जिल्हाधिकारी कार्यालय ,नाशिक कोतवाल पदभरती -२०२३ -सदर लेखी परीक्षा निफाड, मालेगाव व येवला उपविभाग तसेच चांदवड(फक्त तालुका) पुरती मर्यादित असून बाकी उपविभागाचे परीक्षेवर स्थगिती आहे.


Nashik Police Patil & Kotwal Bharti Results : The district administration has declared the results of the much-awaited police and Kotwal recruitment. Police personnel will join 193 villages in the Non-PESA region from the new year. A total of 74 Kotwal’s have also been appointed. As per the guidance of the state government, recruitment is being conducted for the vacant posts of police officers and Kotwal’s in the district. This included 666 police posts. However, there is opposition to the recruitment in pesa sector and a petition has been filed in the Supreme Court in this regard.

Therefore, the district administration conducted the process of recruitment for the post of police in the remaining 193 villages except pesa area. The written examination was conducted earlier this month. The process of interviewing candidates at the provincial level was completed on Wednesday. This has paved the way for the appointment of police personnel in these villages. The appointment letter will be handed over to the newly appointed policemen in the first week of January 2024.  Meanwhile, the administration has clarified that the recruitment process will be completed after receiving instructions from the government level for 473 posts under PESA sector.

Appointment of Kotwals : A total of 146 posts of Kotwal’s are vacant in the district. As per the government’s directive, the recruitment process of kotwals was carried out at the remaining 74 places, excluding pesa area. The results were declared on the same day after conducting a written examination for kotwal’s. Candidates who topped the exam will now be given appointment letters. According to the administration, these kotwals will join their talathi saje in the month of January.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नववर्षात नाशिक १९३ गावांना मिळणार ‘पोलीस पाटीलव कोतवाल’; निकाल घोषित

बहुप्रतिक्षित पोलिसपाटील व कोतवाल भरतीचा निकाल जिल्हा प्रशासनाने घाेषित केला आहे. बिगरपेसा क्षेत्रातील १९३ गावांमध्ये नवीन वर्षापासून पोलिसपाटील रुजू होतील. तसेच ७४ कोतवालांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील पोलिसपाटील तसेच कोतवालांच्या रिक्तपदांसाठी भरती राबविण्यात येत आहे. त्यामध्ये पोलिसपाटलांच्या ६६६ जागांचा समावेश होता. मात्र, पेसा क्षेत्रातील भरतीला विरोध असून, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पेसा क्षेत्रवगळता उर्वरित १९३ गावांमधील पोलिसपाटीलपदाच्या भरतीची प्रक्रिया राबविली. चालू महिन्याच्या प्रारंभी लेखी परीक्षा पार पडली. त्यानंतर प्रांताधिकारी यांच्या स्तरावर उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया बुधवारी (दि.२७) पूर्ण झाली. त्यामुळे या गावांमधील पोलिसपाटलांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नवनियुक्त पोलिसपाटलांच्या हाती नियुक्तिपत्र पडणार आहे. दरम्यान, पेसा क्षेत्रांतर्गत ४७३ पदांकरिता शासन स्तरावरून सूचना प्राप्त झाल्यानंतर भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोतवालांची नियुक्ती – जिल्ह्यातील एकूण १४६ कोतवालांची पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्दशानुसार पेसा क्षेत्रवगळून उर्वरित ७४ ठिकाणी कोतवालांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. कोतवालांकरिता लेखी परीक्षा घेत त्याचदिवशी निकाल घोषित करण्यात आले. परीक्षेत टॉपर असलेल्या उमेदवारांना आता नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात हे कोतवाल त्यांच्या-त्यांच्या तलाठी सजेवर रुजू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 


Nashik Niphad Police Patil Recruitment-2023 Walk in interview results.

लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची थेट तोंडी मुलाखत 19,21, 22 डिसेंबर 2023 – निफाड पोलीस पाटील भरती-2023

NIFAD and Malegaon Police Patil Recruitment 2023 in Nashik Distict – List of Candidates Appearing for Document Verification Announced now.

नाशिक येथील निफाड व मालेगाव पोलीस पाटील भरती 2023 कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर..

List of candidates to be present for document verification, Niphad Police Patil Recruitment-2023
List of candidates to be present for document verification, Malegaon Police Patil Recruitment-2023


Nashik Police Patil Recruitment Exam 2023 Answer Keys Published on official website. See the below.

नाशिक पोलीस पाटील पदभरतीची उत्तरपत्रिका जाहीर

Police Patil Answer Keys


Nashik Police Patil Bharti 2023 & Nashik KOTWAL Bharti 2023 exam now postponed. The examination of the candidates who had applied for the vacant posts of Police Patil and Kotwal in the district was scheduled to be held on October 22, 2023. Additional District Magistrate Rajendra Wagh, however, said in a press release that the non-tribal reservation rights protection organisation has filed a petition in the Supreme Court and has directed the General Administration Department of the Government of Maharashtra not to take any action regarding the selection process/appointment in connection with the recruitment of 17 cadres prescribed in PESA area till further orders of the Supreme Court.

The recruitment of the ongoing Police Patil / Kotwal vacancy in Nashik district is being postponed till further orders as the post of Police Patil / Kotwal is 17 in the list of Scheduled 17 years (PESA). Additional District Magistrate Rajendra Wagh has also informed in a press release that the candidates who have applied for the post of Police Patil / Kotwal should take note of this. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

नाशिक पोलिस पाटील अन कोतवाल पदभरतीला स्थगिती

जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा २२ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रस्तावित होती. परंतु बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया/ नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येवू नये, असे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस पाटील / कोतवाल हे पद देखिल अनुसुचित १७ सवंर्गाच्या सूचीतील क्षेत्रातील (पेसा) १७ असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीस चालु असलेली पोलीस पाटील / कोतवाल रिक्तपद भरती पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत आहे.

याची पोलीस पाटील / कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी, असेही अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Nashik Police Patil Bharti 2023 & Nashik Kotwal Bharti 2023 examination hall ticket is available now on official website https://nashik.ppbharti.in. Nashik Taluka Police Patil / Kotwal recruitment process is going on and the examination for the same will be conducted on 22nd October 2023. Help rooms have been set up at the Tehsil level for those candidates who face difficulties while downloading the exam admit card from the website. District Officer Nitin Sadgir has appealed to the concerned candidates to take advantage of the help desk at the tehsil level.

Candidates download it and take a printout. Eligible candidates for the recruitment will be followed by an oral test of 20 marks after passing the written test of 80 marks. The final selection of Nashik Police Patil & Kotwal will be done on the basis of marks in both these exams. In the written exam, questions will be asked based on the syllabus upto 10th. Only the candidates who qualify in the written test will be given the oral test. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

Police Patil Admit Card

नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील, कोतवाल रिक्त पदभरतीसाठी पोलीस पाटील पदाच्या ६६४ जागांसाठी एकूण ६ हजार ५० तर कोतवाल या पदाच्या १४६ जागांसाठी २ हजार ४८० अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांची परीक्षा येत्या २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात १६ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
पोलीस पाटील पदाच्या रिक्त् जागा भरण्यासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यात पोलीस पाटील तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली आहे. या जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने त्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
जिल्ह्यात पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेशपत्र https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमदेवारांनी संकतेस्थळास भेट देवून आपले परीक्षा प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस पाटील पदाची भरती केली जाणा असून त्यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षा दयावी लागणार आहे. नाशिक जिल्यात देखील नाशिक उपविभागीय कार्यालय क्षेत्रात येणाऱ्या गावांमधील एकूण ६६४ पोलिस पाटील पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.
मालेगा, येवला, चांदवड, दिंडोरी, बागलाण, नाशिक, निफाड, कळवण आणि इगतपुरी या उपविभागांमध्ये पोलीस पाटील पदाची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याने मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांची ८० गुणांची लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची नंतर २० गुणांची तोंडी परीक्षा होणार आहे.
या दोन्ही परीक्षांमधील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे. लेखी परीक्षेस १० वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच तोंडी परीक्षा घेण्यात येईल.


Nashik Police Patil Bharti 2023: The Police Patil Bharti process is being implemented for the vacancies of Police Patil and Kotwal posts in the district. As many as 6061 applications have been received for 666 posts of Police Patil. District administration received 2480 applications from aspirants for 146 vacant posts of Kotwal. Examination for both these posts will be conducted on 22nd October 2023. The examination for both the posts of Police Patil and Kotwal will be conducted on the same day on the 22nd through the district administration. There is a 100 marks exam for Police Patil, in which 80 marks will be paper and 20 marks will be for interview. There will be a live exam for Kotwal and the result will be declared soon. However, the candidates will have to wait for some time as the interviews will be conducted for the Police Patil post.

नाशिक पाेलिस पाटीलसाठी सहा हजार, कोतवालासाठी अडीच हजार अर्ज

जिल्ह्यातील पोलिसपाटील व कोतवाल पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पोलिसपाटील पदांच्या ६६६ जागांसाठी तब्बल ६ हजार ६१ अर्ज आले आहेत. कोतवालांच्या १४६ रिक्त जागांसाठी इच्छुकांचे २ हजार ४८० अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले. या दोन्ही पदांसाठी येत्या २२ तारखेला परीक्षा घेण्यात येईल.

शासनाच्या मार्गदर्शनानुसार पोलिसपाटील व कोतवालांची पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पोलिसपाटलांची १ हजार ८४४ पदे मंजूर असून, त्या पैकी ६६६ पदे रिक्त आहेत. तसेच कोतवालांची १८२ रिक्त पदांमधून ८० टक्के म्हणजे १४६ पदांवर नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने इच्छुक उमेदवारांकडून आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यानुसार दोन्ही पदांसाठी आॅनलाइन अर्जासाठीची मुदत रविवारी (दि. ८) संपुष्टात आली असून, इच्छुकांचा त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
जिल्हा प्रशासनामार्फत पोलिसपाटील व कोतवाल या दोन्ही पदांसाठी येत्या २२ तारखेला एकाच दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिसपाटीलसाठी १०० गुणांची परीक्षा असून, त्यात ८० गुणांचा पेपर व २० गुण हे मुलाखतीसाठी असणार आहे. कोतवालासाठी थेट परीक्षा हाेणार असून, त्याचा लगेचच निकाल घोषित केला जाईल. मात्र, पोलिसपाटील पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याने उमेदवारांना काहीकाळ प्रतीक्षा करावी लागेल.

Nashik Police Patil Exam 2023

मेरिटवरच होणार निवड- पोलिस पाटील व कोतवाल भरतीसाठी जिल्हा प्रशासनाने भंडारा येथील एका संस्थेची मदत घेतली आहे. या संस्थेकडे जळगाव येथील परीक्षेचा अनुभव आहे. स्थानिकस्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती केली जाईल. तसेच पदभरतीसाठी नियुक्त निवड समितीकडूनच उमेदवारांना हॉलतिकीट, परीक्षा केंद्र व अन्य माहिती दिली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पोलिसपाटीलांसाठी २० गुणांची मुलाखत असून, गावनिहाय आरक्षण भिन्न असल्याने तेथील मेरिटप्रमाणे यादी जाहीर होईल.


Office of the Sub-Divisional Magistrate District Nashik has issued the notification on the official website given below for the recruitment of “Police Patil” Posts. There are total of 666 Vacancies available for this posts. The job location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 8th October 2023. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., Nashik Police Patil Bharti 2023 are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

उपविभागीय कार्यालय नाशिक येथील निफाड, चांदवड, बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला,कळवण/ सुरगाणा तालुक्यातील पोलीस पाटील पदांची भरती करावयाची आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी २५ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ कालमर्यादेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. त्यानंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत आणि मानधनवाढीबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री

Sub Divisional Office Nashik Patil Notification 2023

Here we give the complete details of Nashik Police Patil Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important links,s, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nashik Sub Division Police Patil  Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Sub Divisional Office Nashik
⚠️Number of Vacancies :  666 Vacancies
⚠️Name of Post :  Police Patil
⚠️Job Location :  Nashik, Maharashtra
⚠️Pay-Scale
⚠️Application Mode :  Online
⚠️Age Criteria :  25 to 45 Year

Nashik Police Patil Recruitment 2023 Vacancy Details

You Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information is given here.

1. Police Patil (Nashik) 22 Posts
2. Police Patil (Niphad) 69 Posts
3.  Police Patil (Chandwad)  59 Posts
4.  Police Patil (Baglan)  57 Posts
5.  Police Patil (Igatpuri- Trimbakeshwar)  100 Posts
6.  Police Patil (Malegaon)  63 Posts
7.  Police Patil (Dindori)  116 Posts
8.  Police Patil (Yewla)  61 Posts
9.  Police Patil (Kalvan-Surgana)
58+61 Posts

Nashik Police Patil Bharti 2023 Eligibility Criteria

Here we provide the details of the required educational qualifications for each post.

  •  For Police Patil 
10th Class Pass

How to Apply for Nashik Police Patil Recruitment 2023

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
    For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post
  • Applicants may apply after carefully going through all the instructions given in this advertisement. No other means/mode of application will be accepted.
  • Applicants need to apply online through the given link before the last date

Application Fee Details 

For Open Category Candidates:  Rs. 600/-
For Backward Category Candidates: Rs. 500/-

⏰ All Important Dates of Police Patil Vacancy 2023

⏰ Online application start date :
25th of September 2023 
⏰ Last date to apply online :
8th of October 2023 

Important Link of Nashik Police Patil Bharti 2023

Here we give the all essential link for further use.

⚠️OFFICIAL WEBSITE 
⚠️PDF ADVERTISEMENT FOR NASHIK
⚠️PDF APPLICATION FOR NIPHAD 
⚠️PDF ADVERTISEMENT FOR CHANDWAD
⚠️PDF ADVERTISEMENT FOR BAGLAN 
⚠️PDF ADVERTISEMENT FOR IGATPURI + TRAMBKSHWAR
⚠️PDF ADVERTISEMENT FOR MALEGAON 
⚠️PDF ADVERTISEMENT FOR DINDORI 
⚠️PDF ADVERTISEMENT FOR YEWLA
⚠️PDF ADVERTISEMENT FOR KALVAN + SURGANA
⚠️APPLY ONLINE

Nashik Police Patil Bharti 2023 – As per the latest updates Police Patil reservation announced in Dindori, Peth in Nashik district; In Peth and Dindori taluka, 117 posts out of 293 sanctioned posts of Police Patil cadre are working and a total of 116 vacant posts have been decided to be filled. There are total 47 seats in Dindori taluka for Scheduled Tribes, 35 for men and 12 for women. There are total 56 seats which are 9 villages for general. In Peth taluka, 40 villages have been reserved for male and 20 villages for female Scheduled Tribes. On this occasion, the Ishwar Chitthi was removed in front of everyone by the students of the Women’s Reservation School of two talukas namely Dindori and Peth. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Police Patil Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नाशिक पोलीस पाटील 116 रिक्त पदांवर भरती प्रकिया..

Nashik Police Patil Bharti 2023 नाशिक जिल्हातील दिंडोरी, पेठमध्ये पोलिस पाटील आरक्षण जाहीर; पेठ आणि दिंडोरी तालुक्यात पोलिस पाटील संवर्गातील एकूण २९३ मंजूर पदांपैकी ११७ पदे कार्यरत असून एकूण ११६ रिक्त पदे भरण्याचे निश्‍चित केल्याने दिंडोरी पंचायत समिती हॉल मध्ये उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे आणि तहसीलदार पंकज पवार यांच्या उपस्थितीत दिंडोरी व पेठ तालुक्यातील १६६ गावांचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

  • दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती पुरुष ३५ तर महिला १२ असे एकूण ४७ जागा आहेत. सर्वसाधारणसाठी ९ गावे आहेत असे एकूण ५६ जागा आहेत.
  • पेठ तालुक्यातील ४० गावे पुरुष तर २० गावे महिला अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. यावेळी दिंडोरी व पेठ या दोन तालुक्यातील पोलिस पाटलांचे महिला आरक्षण शाळेचा विद्यार्थ्याच्या हस्ते सर्वांसमोर ईश्वर चिठ्ठी काढून काढण्यात आले.
  • दिंडोरी तालुक्यातील अनुसूचित जमाती (पुरुष) : निळवंडी, जानोरी , पिंपळगाव केतकी, आंबेदिंडोरी , गणेशगाव, कुर्णोली, धामणवाडी , संगमनेर , बोलदरी , पांडाणे , फोफळवाडी , जुने धागूर , देहरेवाडी, वाघाड, तिल्लोळी , विळवंडी, पिंगळवाडी, वाघदेवपाडा, माळेगाव काजी, करंजाळी , टिटवे , वांजुळे , लोखंडेवाडी , साद्राळे , जालखेड , तळ्याचापाडा, मोखनल, देवपूर, भनवड, बोरवण, वनारे, ठेपणवाडी, नळवाडपाडा, नळवाडी, सावरपाडा असे आरक्षण निघाले आहे.
  • अनुसूचित जमाती महिला : खतवड , गवळवाडी, कोऱ्‍हाटे ,माळेदुमाला , उमराळे खुर्द , नवे धागूर , खेडले , निगडोळ , महाजे , वारे, चंडीकापूर , पिंप्री अंचला आरक्षण निघाले आहे.
  • सर्वसाधारण गावे दिंडोरी : लखमापूर (अनुसूचित जमाती महिला), ओझरखेड (अनुसूचित जमाती (पुरुष), परमोरी (विभक्त जमाती पुरुष), लोखंडेवाडी (इतर मागास प्रवर्ग पुरुष), आक्राळे (आर्थिक दुर्बल पुरुष), वनारवाडी ( सर्वसाधारण महिला), मातेरेवाडी (सर्वसाधारण पुरुष), जोपूळ (सर्वसाधारण पुरुष), सोनजांब (सर्वसाधारण पुरुष) आरक्षण निघाले आहे.
  • पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती (पुरुष) : कोटंबी, हनुमंतपाडा, कायरे (साद्रडपाडा), काळुणे, खडकी शिगाळी , तोंडवळ, आंबापान, बेडमाळ, आंबापूर, खंबाळ, बेलपाडा, बोरपाडा , कहांडोळपाडा, जळे, कोपुर्ली बु., सुरगाणे , डोमखडक, बोरथा, जोगमोडी, पिंपळपाडा, फणसपाडा बु, आमडोंगरा, वीरमाळ, पळसी खुर्द, बर्डापाडा, चिकाडी -नाचलोंढी, देवीचामाळ, वाजवड-नाचलोंढी, डोरमाळ, गांगोडबारी, माणकापूर, मुरुमटी, घोटविहीर, ससुणे, कुळवंडी , उंबरपाडा क, मानकापूर, डोंगरशेत, आमलोन, नाचलोंढी , अभेटी आरक्षण सोडत निघाली आहे.
  • पेठ तालुक्यातील अनुसूचित जमाती महिला : उंबरपाडा, सावर्णा, गारमाळ , जांबविहीर, बिलकस, आसरबारी, तोरणमाळ, गांडोळे, भातविहीर, मोहपाडा, कोपुर्ली खु., फणसपाडा पा., कोहोर, उंबरपाडा क, पिंपळवटी, चोळमुख, वाघेचीबारी, धुळघाट, घनशेत, रायतळे आरक्षण सोडत निघाली आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nashik Police Patil Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!