पीएमआरडीए’च्या अंतर्गत २४४ कंत्राटी कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त! – PMRDA Bharti 2024
PMRDA Recruitment 2024 - Notification Out
PMRDA Bharti 2024 Latest update – The PMRDA has invited fresh tenders for 244 contractual employees. BVG has qualified for it. Their work began on October 15. Staff will be recruited as per requirement. New proposals were invited after the expiry of the work period to recruit contractual employees. Accordingly, three different companies had submitted their proposals. The proposal, which was filed in October 2018, was verified. It was observed that the PMRD had not fulfilled the conditions mentioned by the administration. As a result, the bids of two of the three companies were cancelled and fresh proposals were invited. Accordingly, the BVG had filed a motion. After meeting the terms and conditions, the company has received the work from October 15 and will have a one-year term. Candidates Read the complete details given below on this page regarding the PMRDA Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पीएमआरडीए’च्या अंतर्गत २४४ कंत्राटी कर्मचारी भरतीला अखेर मुहूर्त!
‘पीएमआरडीए’च्या अंतर्गत २४४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. नव्याने मागविलेल्या निविदेत बीव्हीजीला हे काम प्राप्त झाले आहे. त्यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबरपासून बीव्हीजीला हे काम मिळाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
- पीएमआरडीएमधील भरती प्रक्रिया निविदांमध्ये अडकून पडली होती. मध्यंतरी या जुन्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाचा दर्जा नसल्याने सध्या असलेला कंत्राटी कर्मचारी कंपनीचा ठेका काढून घेतला होता. त्यानुसार नव्या कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदा ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तांत्रिकदृष्ट्या खुल्या केल्या होत्या. मात्र, तीनपैकी दोन कंपन्यांनी नमूद केलेल्या अटींची पूर्तता न केल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे पुन्हा नव्याने निविदा मागविण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. परिणामी, पुन्हा जुन्या कंपनीला दहा दिवसांची मुदतवाढ दिली होती.
- कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कामाची मुदत संपल्यानंतर नवीन प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार वेगवेगळ्या तीन कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते. ऑक्टोंबर महिन्यात दाखल झालेल्या या प्रस्तावाची पडताळणी करण्यात आली. ‘पीएमआरडी’कडून प्रशासनाकडून नमूद केलेल्या अटींची पूर्तता झाली नसल्याचे निदर्शनास आले. परिणामी, तीनपैकी दोन कंपन्यांच्या निविदा रद्द झाल्या असून, पुन्हा नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार बीव्हीजीने प्रस्ताव दाखल केला होता. अटी शर्तींची पूर्तता केल्यानंतर १५ ऑक्टोबरपासून कंपनीला काम प्राप्त झाले असून, एक वर्षांसाठी त्यांना मुदत असणार आहे.
- आवश्यकतेनुसार होणार भरती – वर्ग तीन आणि चारच्या पदांबाबतची माहिती पीएमआरडीए प्रशासन खासगी कंपनीला कळविणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार ही कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड करणार आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी ‘पीएमआरडीए’कडून केली जाणार आहे. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नियुक्त केले जातील, अशी माहिती प्रशासनाने दिली.
- ‘पीएमआरडीए’कडून २४४ कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नव्याने निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये बीव्हीजी पात्र ठरली आहे. १५ ऑक्टोबरपासून त्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. – सुनील पांढरे, सहआयुक्त, प्रशासन विभाग
PMRDA Bharti 2023: Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), Pune has issued the notification for the recruitment of Retired Executive Engineer or Superintending Engineer, Retired Deputy Engineer. There is a total of 02 vacancies to be filled under Pune Metropolitan Region Development Authority Bharti 2022. All Interested and eligible candidates may submit their application form to the given address before the last date. Interested and eligible candidates should apply online/offline by 16th November 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the PMRDA Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता, सेवानिवृत्त उपअभियंता” पदांच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 नोव्हेंबर 2023 या तारखे पर्यत ऑनलाईन/ ऑफलाईन अर्ज करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
PMRDA Recruitment 2023 Notification
Here we give the complete details of Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA), Pune Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
PMRDA Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Pune Metropolitan Region Development Authority |
✅ Number of Vacancies : | 02 Vacancies |
✳️ Name of Post : | Retired Executive Engineer or Superintending Engineer, Retired Deputy Engineer |
✅ Job Location : | Pune, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | – |
✅ Application Mode : | Offline Application Form / Online (E-mail) |
⚠️ Age Criteria : | – |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Pune Metropolitan Region Development Authority Recruitment 2023 Vacancy DetailsComplete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts. |
|
1. Retired Executive Engineer or Superintending Engineer | 01 Post |
2. Retired Deputy Engineer | 01 Post |
Pune Metropolitan Region Development Authority Vacancy 2023-Eligibility Criteria for above postsEducational qualification details are given below for every posts. |
|
1. Retired Executive Engineer or Superintending Engineer | B. E (Electrical) |
2. Retired Deputy Engineer | B.E (Civil) |
How to Apply for PMRDA Bharti 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Pune Metropolitan Region Development Authority Vacancy 2023
|
|
⏰ Last Date : |
16th November 2023 |
Important Link of PMRDA Recruitment 2023
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️OFFICIAL WEBSITE |