आरोग्य विभाग भरती आवश्‍यक कागदपत्रांची यादीत लग्नाचा दाखला, गॅझेटच हवा – Arogya Vibhag Required Documents

Arogya Vibhag Required Documents

Arogya Vibhag Required Documents

The online examination for the post of Health Worker (ANM) in zilla parishad was held on Sunday (March 16) at ION Digital Centre. Hundreds of candidates missed the exam as they did not have marriage certificates and gazetted identity cards. Some candidates had to miss the exam as it was their last exam. These women candidates have demanded that we be given another chance. The exam for the post of health worker in zilla parishad is being held from June 13 to 21 at various examination centres. The exam was held at Ion Digital Centre in Chikalthana on Sunday. This time, there was confusion among the candidates over the identity card. Before leaving for the examination, the identity cards of all the candidates who came from the officers and staff of the center were checked.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

लग्नाचा दाखला, गॅझेटच हवे; आरोग्यसेविका भरती परीक्षेला अनेक उमेदवार मुकले

जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविका (एएनएम) या पदासाठी रविवारी (ता. १६) आयऑन डिजिटल सेंटर येथे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. यासाठी आलेल्या उमेदवारांकडे लग्नाचा दाखला व गॅझेट हे ओळखपत्र नसल्या कारणाने शेकडो उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्या. काही उमेदवारांची ही शेवटची परीक्षा असल्याने त्यांना या परीक्षेस मुकावे लागले. यामुळे परत एकदा आम्हाला संधी द्यावी, अशी मागणी या महिला उमेदवारांनी केली आहे.

  • जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविका या पदासाठी १३ ते २१ जूनदरम्यान विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा होत आहे. रविवारी चिकलठाणा येथील आयऑन डिजिटल सेंटर येथे परीक्षा पार पडली. यावेळी ओळखपत्रावरून उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षेला सोडण्याअगोदर केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आलेल्या सर्व उमेदवारांचे ओळखपत्र तपासण्यात येत होते.
  • यात उमेदवारांकडे आधार, पॅन कार्ड, वाहन परवान्याचे ओळखपत्र असतानाही या उमेदवारांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यांच्याकडून लग्नाचा दाखला व गॅझेटची मागणी करण्यात आली. यामुळे काही काळ उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. परीक्षेला बसू न दिल्याने या उमेदवारांनी थेट एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनीही त्यांची तक्रार स्वीकारली नाही. त्यांनी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून परीक्षा देण्याची मागणी करावी, असा सल्ला दिला. यातील अनेक उमेदवार हे वयातून बाद होत असल्याकारणाने त्यांची शेवटची परीक्षा होती. यामुळे हताश झालेले उमेदवार तसेच परीक्षा न देता घरी परतले. यात अनेक उमेदवार जालना, बीड, बुलडाणा या ठिकाणांहून आले होते.
  • परीक्षा केंद्रावर आलेल्या परीक्षार्थींकडे कागदपत्रे अपूर्ण असल्याकारणाने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. यावरून थोडासा गोंधळ त्या ठिकाणी निर्माण झाला. परीक्षार्थी पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, हा प्रकार जिल्हा परिषदेशी संबंधित असल्याने या परीक्षार्थींची समजूत काढून त्यांना संबंधित विभागाकडे दाद मागण्याबाबत सांगण्यात आले. – अतुल येरमे, प्रभारी पोलिस निरीक्षक, सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे
  • आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन परवाना, मतदान कार्ड यासह इतर ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल अशा सूचना असतानाही केवळ लग्नाचा दाखला व गॅझेटचा हट्ट करून आम्हाला परीक्षेला बसू दिले नाही. गेल्या पाच वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत होते. पुढच्या वर्षी मी वयातून बाद होणार आहे. यामुळे आम्हाला परीक्षेची परत एक संधी द्यावी. – प्रमिला रगडे, फुलंब्री, उमेदवार
  • हॉलतिकिटावर कसल्या सूचना नसताना ऐन वेळेवर परीक्षा केंद्रावर आल्यानंतर लग्नाचे प्रमाणपत्र, गॅझेट मागण्यात आले. आमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड सर्व दिल्यानंतरही त्यांनी तो पुरावा ग्राह्य धरला नाही. मी बुलडाण्याहून इथे परीक्षा देण्यासाठी आले असता, मी इतक्या दुरून कसे काय पुरावे आणणार? अनेक वर्षांपासून या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करीत होते. केवळ ओळखपत्र नसल्याकारणाने मला परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे आम्हाला एक परीक्षेची संधी द्यावी.- वर्षा हिवाळे, बुलडाणा, उमेदवार

पाच वर्षांनंतर भरती – जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविकेची भरती पाच वर्षांपासून रखडलेली होती. मात्र, यावर्षी या भरतीचा मार्ग मोकळा होत परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात हजारोच्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यासाठी ऑनलाइन अर्ज करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यांना त्यानुसार परीक्षेचे हॉलतिकीट प्राप्त झाले होते. मात्र, नोकरीला लागण्याअगोदर ज्याप्रमाणे कागदपत्रे तपासतात, त्याप्रमाणे परीक्षेआधीच ही कागदपत्रे तपासत असल्याकारणाने अनेक उमेदवार हे गोंधळात पडले होते.


Arogya Vibhag आवश्‍यक कागदपत्रे List | आरोग्य विभाग कागदपत्रे 2024  are given below. Arogya vibhag “Post Recruitment Year 2023” – Dated 16th to 29th February, 2024 In-Office Arrangement for Original Document Verification and Counseling Process. The online examination of eligible candidates for filling up the vacant posts of Group C and D in Health Service was conducted on 30.11.2023 to 07.12.2023 and 12.12.2023. In compliance with the above reference letter, the candidates placed in the selection list of Group C and D cadre received with it are eligible for appointment or not, after verifying the documents and issuing order of appointment to the eligible candidates, dated 16th to 29th February, 2024 through counseling, the following intra office arrangement is being done.

आरोग्य विभाग “पद भरती सन २०२३” – दिनांक १६ ते २९ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रकियेकरीता कार्यालयाअंतर्गत व्यवस्था.

आरोग्य सेवेतील गट क व ड संवगातील रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा दिनांक ३०.११.२०२३ ते ०७.१२.२०२३ व १२.१२.२०२३ रोजी घेण्यांत आली होती.

उपरोक्त संदर्भिय पत्राला अधिन राहून त्यासोबत प्राप्त झालेल्या गट क व ड संवर्गातील निवड यादीत स्थान मिळविलेले उमेदवार नियुक्तीसाठी पात्र आहेत किंवा नाही, यासंबंधी कागदपत्रांची पडताळणी करून पात्र उमेदवारांना गुणानुक्रमे नियुक्ती आदेश देण्याकरीता दिनांक १६ ते २९ फेब्रुवारी, २०२४ समुपदेशनाद्वारे कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया पार पाडण्याकरीता खालीलप्रमाणे कार्यालयाअंतर्गत व्यवस्था करण्यांत येत आहे.

Arogya Vibhag Document Verification Time Table

Arogya Vibhag Document List


Arogya Vibhag आवश्‍यक कागदपत्रे List | आरोग्य विभाग कागदपत्रे 2023 Here we provide the lists of Documents which is required in Arogya Vibhag. The candidates appearing in the merit list in the examination will be required to submit the documents required for their post attested by Central/State Government Gazetted Officer/Postmaster/Principal and authorized and competent officers in this regard or self-attested copies and original documents at the time of inspection/verification. Arogya Vibhag has been stared now in Maharashtra. Arogya Vibhag Required Documents List 2024 are given below.

Arogya Vibhag Document Verification

  1. Educational/Professional/Technical Qualification Certificates and Mark Sheets.
  2. Experience Certificate / Physical Ability as per post requirement
  3. Caste certificate
  4. School Leaving Certificate / Birth Certificate or Secondary School Examination Certificate as proof of age.
  5. Certificate from Competent Officer of Non-Criminal (Non-Criminal)
  6. Maharashtra (Domestic) Resident Certificate.
  7. Registration No. if registered with District Employment and Self Employment Office.
  8. Project Affected/Earthquake Affected/Part Time/Extreme Sports Proficiency Merit Holding Sports Certificate / Freedom Soldier Nominated Child Name of Candidates Certificate issued by Competent Authority.
  9. In respect of candidates with disabilities, a certificate from the District Surgeon/Medical Board that at least 40% of the disabled are disabled.
  10. Certificate of Orphan from Competent Authority.
  11. Letter of such permission if Government/Semi-Government employees have filled their application form with the permission of their Head of Department.
  12. Certificate issued by competent authority in case of child of suicide victim. EWS certificate
  13. Other required documents.
  14. All the above (original certificates / documents) copies must be with the candidate at the time of application.

आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी

Required Documents for Arogya Vibhag 2024 | Arogya Vibhag Required Documents List 2024

परिक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणा-या उमेदवारांना त्यांचे पदासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे केंद्र/राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी / पोस्टमास्तर / मुख्याध्यापक व याबाबत प्राधिकृत व सक्षम अधिकारी यांचेकडून साक्षाकिंत करुन किंवा स्वसाक्षाकिंत प्रती व मूळ कागदपत्रे तपासणी/ पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक राहील.

  1. शैक्षणिक/व्यावसायिक/तांत्रिक अर्हता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका.
  2. पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र / शारिरीक क्षमता
  3. जातीचा दाखला
  4. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परिक्षेचे प्रमाणपत्र.
  5. उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे (नॉन क्रिमिलेअर) सक्षम अधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र.
  6. महाराष्ट्राचे (डोमेसाईल्ड) रहिवासी प्रमाणपत्र.
  7. जिल्हा रोजगार व स्वंयरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक.
  8. प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन/अतिउच्च क्रिडा प्राविण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र / स्वातंत्रय सैनिक नामनिर्देशित पाल्य असल्यास उमेदवारांचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र.
  9. दिव्यांग उमेदवारांचे बाबत जिल्हा शल्य चिकित्सक/वैदयकिय मंडळाचे किमान ४० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.
  10. अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र.
  11. शासकीय/निमशासकीय कर्मचा-याने त्यांचे अर्ज त्यांच्या विभाग प्रमुखांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे पत्र.
  12. आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र. ईडब्ल्यूएस दाखला
  13. इतर आवश्यक ती कागदपत्रे.
  14. अर्ज भरताना वरील सर्व (मुळ प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या) प्रती उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Arogya Vibhag Bharti 2024 Non-Creamy Layer Certificate

Arogya Vibhag Required Documents List 2024

महाराष्ट्र नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करायचा? येथे पहा

Documents list


आरोग्य विभाग भरतीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या कडे कोणती कोणती कागदपत्र तयार असणं आवश्यक आहे ते जाणून घ्या.

  • तुमचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

महाराष्ट्र आरोग्य विभाग 2024 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र आरोग्य विभाग ची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

District Wsie Arogya Vibhag Bharti Jahirat 2024

Arogya Vibhag Required Documents List 2024


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!