NHM कोल्हापूर विविध पदांची निवड व प्रतीक्षा यादी – NHM Kolhapur Bharti Results
NHM Kolhapur Bharti Results
NHM Kolhapur Bharti Results, Eligible candidates list for various posts are given below.
- आशा गटप्रवर्तक निवड व प्रतीक्षा यादी
- जिल्हा कार्यक्रम समन्वयक (DPC) निवड व प्रतीक्षा यादी
- डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष्य कार्यक्) निवड व प्रतीक्षा यादी
Under Rashtriya Arogya Abhiyan, Deputy Director of Health Services, Kolhapur has published the recruitment advertisement on 13/06/2023 for the post of contract vacancy. According to the said recruitment advertisement, the applications were accepted till 20/06/2023. Accordingly, after the scrutiny of the applications received, the list of eligible / ineligible candidates is published. In case of objection regarding the said list, during office hours till 17/07/2023 and 18/07/2023 at Deputy Director Health Services, Kolhapur Circle, Kolhapur, 2nd Floor, Central Administrative Building, Near District Superintendent of Police, Kasba Bawda Road, Kolhapur It should be noted that the presence will be accepted. It should be noted that objections coming after that will not be considered.
उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर लेखापाल कम डेटा एंट्री ऑपरेटर या पदाची प्रारूप पात्र अपात्र यादी..!
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर येथील कंत्राटी रिक्त पदाची पदभरतीची जाहिरात दिनांक १३/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर पदभरती जाहिरातीस अनुसरुन दिनांक २०/०६/२०२३ रोजी पर्यत अर्ज स्विकारण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाची छाननी अंती उमेदवारांची पात्र / अपात्र यादी प्रसिध्द करीत आहे.
सदर यादीबाबत हरकती असल्यास दिनांक १७/०७/२०२३ व दि.१८/०७/२०२३ रोजी पर्यत कार्यालयीन वेळेत उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, २ रा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे समक्ष स्विकारणेत येतील याची नोंद घ्यावी. तद्नंतर येणा-या हरकतींचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी.
NHM Kolhapur Bharti Results