मध्यप्रदेश शिक्षकांची 22 हजार 400 पदे भरलीत – MP Teacher Recruitment 2023

Madhya Pradesh Teacher Recruitment 2023

Madhya Pradesh Teacher Recruitment 2023

MP Shikshak Bharti 2023 updates – The campaign to provide government jobs to the youth of Madhya Pradesh is going on in full swing. The Prime Minister informed that thousands of youths have been recruited for various posts by organizing job fairs in various districts and more than 22,400 youths have been recruited for the post of teachers. The Prime Minister was speaking while addressing a program for newly appointed teachers in Madhya Pradesh through video conferencing. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मध्यप्रदेश शिक्षकों के 22 हजार 400 पद भरे गए हैं|

मध्यप्रदेश के युवाओं को सरकारी नौकरी दिलाने का अभियान जोरों पर चल रहा है। प्रधानमंत्री ने बताया कि विभिन्न जिलों में रोजगार मेलों का आयोजन कर हजारों युवाओं की विभिन्न पदों पर भर्ती की गई है और शिक्षकों के पद पर 22,400 से अधिक युवाओं की भर्ती की गई है. प्रधानमंत्री वीडियो कांफ्रेंसिंग के माध्यम से मध्य प्रदेश में नवनियुक्त शिक्षकों के लिए एक कार्यक्रम को संबोधित कर रहे थे.

Madhya Pradesh Teacher Recruitment 2023 Details

  1.  केंद्र सरकारने आधुनिक आणि विकसित भारताच्या गरजा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.”हे धोरण मुलांचा सर्वांगीण विकास, ज्ञान, कौशल्ये, संस्कृती आणि भारतीय मूल्यांच्या संवर्धनावर भर देते” असे सांगून मोदी यांनी हे धोरण प्रभावीपणे राबवण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असल्याचे नमूद केले. मध्य प्रदेशातील मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती मोहीम या दिशेने एक मोठे पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
  2. आज नियुक्त करण्यात आलेल्या जवळपास निम्म्या शिक्षकांना आदिवासी भागात नियुक्ती दिली जाईल, यामुळे आदिवासी मुलांना यांचा लाभ होईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. मध्य प्रदेश सरकारने यावर्षी 60 हजार शिक्षकांसह 1 लाखाहून अधिक सरकारी पदांची भरती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून राज्याने राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षणात शैक्षणिक गुणवत्तेत मोठी झेप घेतली आहे, याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. जाहिरातींवर पैसा खर्च न करता राज्य 17 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर पोहोचल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी विद्यार्थी,शिक्षक आणि मध्य प्रदेश सरकारचे अभिनंदन केले.
  3. रोजगार आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सरकार कौशल्य विकासावर विशेष भर देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात कौशल्य विकास केंद्रे उघडण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतूदी नुसार देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे उघडली जातील.
  4. या केंद्रात तरुणांना नव्या युगाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशिक्षित केले जाईल,असे त्यांनी सांगितले.प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून छोट्या कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांना सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या जीवनात आई किंवा शिक्षकांच्या प्रभावाप्रमाणे त्यांच्या हृदयात स्थान निर्माण करावे, असे पंतप्रधानांनी आज नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांना संबोधित करताना सांगितले. तुमचे शिक्षण केवळ वर्तमानच नव्हे तर देशाचे भविष्य देखील घडवेल हे तुम्ही कायम लक्षात ठेवावे,असे मोदी म्हणाले. शिक्षकांनी दिलेले शिक्षण केवळ विद्यार्थ्यांमध्येच नाही तर समाजातही सकारात्मक बदल घडवून आणेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

OFFICIAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!