AI क्षेत्रात जॉब कराल तर व्हाल मालामाल! एका महिन्याचा पगार वाचून व्हाल थक्क! – Freshers Jobs Teamlease
AI Engineers Teamlease Digital Jobs
Artificial Intelligence Jobs – As per the information the picture of working from the office has completely changed, and numerous positions that did not exist in 2000 have become important today. One in every 10 employees is working in this position, according to a study released by business networking platform LinkedIn. According to a LinkedIn report, positions such as sustainability managers, AI engineers, data scientists, social media managers and customer success managers are now commonplace in companies’ offices. These positions did not even exist in 2000. The main reason for this is the emergence of new technologies such as artificial intelligence (AI) and sustainable employment trends. This has accelerated change in the workplace. The study looked at more than 5,000 professionals from around the world.
एआयचा प्रभाव, दोन दशकांपूर्वी नव्हती ही पदे
कार्यालयातून काम करण्याबाबतचे चित्र आता पूर्णतः बदलले असून, २००० साली अस्तित्वात नसलेली असंख्य पदे आज महत्त्वपूर्ण बनली आहेत. प्रत्येक १० कर्मचाऱ्यांपैकी एकजण या पदावर काम करीत आहे, अशी माहिती व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ‘लिंक्डइन’ने जारी केलेल्या एका अभ्यासात दिली आहे. ‘लिंक्डइन’च्या अहवालात म्हटले आहे की, कंपन्यांच्या कार्यालयांत आता सस्टेनेबिलिटी मॅनेजर, एआय इंजिनिअर, डाटा सायंटिस्ट, सोशल मीडिया मॅनेजर आणि कस्टमर सक्सेस मॅनेजर यांसारखी पदे सामान्य झाली आहेत. २००० साली ही पदे अस्तित्वातही नव्हती. कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या (एआय) नव्या तंत्रज्ञानाचा उदय आणि टिकाऊ रोजगार कल हे यामागील मुख्य कारण आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी परिवर्तनाला गती मिळाली आहे. या अभ्यासात जगभरातील पाच हजारपेक्षा अधिक व्यावसायिकांची जाणून घेण्यात आली.
Artificial Intelligence Jobs – Growing demand for AI jobs – In view of the growing demand for AI jobs, governments and big tech companies in many countries around the world have started training people in AI. Microsoft CEO Bill Gates recently arrived in India. He then announced that his company would provide AI training to millions of people in India. Also, efforts are being made to make India a hub of AI technology in the future.
Many people from all over the world, including India, are very curious to know in AI. The most interesting of these is how much do people doing AI jobs get paid? Let’s take a look at a recent report on this.
The latest data released by professional services firm AON shows that people working in AI technology and machine learning earn many times more than people working in other fields. Here we take a look at the average salary of employees doing AI jobs in different fields.
- AI (Artificial Intelligence) or ML (Machine Learning) employees have 0-5 years experience in IT service providers, they get an average annual package of Rs 14-18 lakh. Thus, their monthly salary can range from around Rs 1-1.50 lakh.
- On an average, AI and ML employees in the GCC sector get a package of Rs 16-20 lakh annually.
- On an average, employees in the AI and ML sectors of manufacturing companies get a package of Rs 22-26 lakh annually.
- Apart from this, employees who have 10-15 years of experience in AI and ML fields have an average annual package of Rs 44-96 lakh.
AI क्षेत्रात जॉब कराल तर व्हाल मालामाल! एका महिन्याचा पगार वाचून व्हाल थक्क!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय टेक्नॉलॉजीचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या टेक्नॉलॉजीचा (Technology) वापर आणि क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. इतकंच नाही तर, येत्या काळात एआय हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारं तंत्रज्ञान असू शकतं, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. याच कारणामुळे आजकाल प्रत्येक क्षेत्रात एआय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय आणि याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशातच, एआयमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये कोणती पात्रता असायला हवी? त्यांचा पगार किती असतो? हा तुम्हा-आम्हाला पडणारा अगदी सामान्य प्रश्न आहे. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात.
एआय नोकऱ्यांची वाढती मागणी – एआय नोकऱ्यांची वाढती मागणी पाहता जगभरातील अनेक देशांतील सरकार आणि मोठ्या टेक कंपन्यांनी भारतातील लोकांना AI चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स हे नुकतेच भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी घोषणा केली की, त्यांची कंपनी भारतातील लाखो लोकांना AI प्रशिक्षण देणार आहे. तसेच, भविष्यात भारताला AI टेक्नॉलॉजीचं केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
भारतासह जगभरातील अनेकांना AI त जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. त्यापैकी सर्वात उत्सुकता अशी आहे की AI जॉब करणाऱ्या लोकांना किती पगार मिळतो? याविषयी समोर आलेल्या एका ताज्या अहवालाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
AI नोकऱ्या करणाऱ्या लोकांचा पगार – प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म AON ने जारी केलेल्या ताज्या डेटामध्ये असे दिसून आले आहे की, AI टेक्नॉलॉजी आणि मशीन लर्निंगमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पगार इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. या ठिकाणी आपण वेगवेगळ्या क्षेत्रात AI जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराबद्दल जाणून घेऊयात.
AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा ML (मशीन लर्निंग) कर्मचाऱ्यांना IT सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये 0-5 वर्षांचा अनुभव आहे, त्यांना सरासरी वार्षिक 14 ते 18 लाख रुपयांचे पॅकेज मिळते. अशा प्रकारे, त्यांचा मासिक पगार साधारण 1-1.50 लाख रुपयांपरयंत असू शकतो.
GCC क्षेत्रातील AI आणि ML कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक 16-20 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.
उत्पादन कंपन्यांमधील AI आणि ML क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरासरी वार्षिक 22 ते 26 लाख रुपयांचे पॅकेज मिळते.
याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना AI आणि ML क्षेत्रात 10-15 वर्षांचा अनुभव आहे त्यांना सरासरी वार्षिक 44-96 लाख रुपयांचे पॅकेज असते.
Freshers Jobs Teamlease – There is a shopping spree all over the country due to the festival. Companies are also gearing up for strong earnings this season. Due to this, 65% of the companies are ready to give opportunities to freshers in the second half of 2023. This is likely to provide 25% seasonal jobs in the country by December. This will give employment to nearly 1 million people. According to the career outlook report of the job consulting firm ‘Teamlease’, large number of employment opportunities will be available in the second half of the 2nd tier and 3rd tier cities along with big cities. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
सणासुदीत १० लाख नोकऱ्या, डिसेंबरपर्यंत रोजगार २५ टक्क्यांनी वाढणार, लहान शहरांतही अनेक संधी
सणासुदीमुळे देशभर खरेदीचा उत्साह आहे. या हंगामात जोरदार कमाईसाठी कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. यामुळे २०२३ च्या दुसऱ्या सहामाहीत ६५ टक्के कंपन्या फ्रेशर्सना संधी देण्याच्या तयारी आहेत. यामुळे डिसेंबरपर्यंत देशात २५ टक्के हंगामी नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. यातून जवळपास १० लाख जणांना हाताला काम मिळेल. ‘टीमलीज’ या जॉब कन्सल्टिंग फर्मच्या करिअर आऊटलुक अहवालानुसार मोठ्या शहरांसोबत २ टिअर व ३ टिअर शहरांध्येही दुसऱ्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
ई-कॉमर्समध्ये सर्वाधिक
- सणासुदीच्या काळासाठी मीशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन तसेच मिंत्रा सारख्या ई-कॉमर्स मोठ्या प्रमाणात फ्रेशर्सची भरती करीत आहेत.
- मीशोसारखी कंपनी ५ लाख तर फ्लिपकार्ट एक लाख युवकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहेत. ॲमेझॉनमध्येही ८० हजार नोकऱ्या दिल्या जातील.
- सेल्स, मार्केटिंग आणि सप्लाय चेन या विभागात ई-कॉमर्स कंपन्या मोठ्या प्रमाणावर भरती करणार आहेत.
- मिंत्रासारखी कंपनी ४५ टक्के महिलांना नियुक्त करणार आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत कंपनी २१ टक्के अधिक नोकऱ्या देणार आहे.
टुरिझममध्ये मोठी संधी
पद – वाढीचे प्रमाण
- ट्रॅव्हल कन्सल्टंट – २३%
- बिझनेस डेव्हलपमेंट – २१%
- इव्हेंट कॉर्डिनेटर – १९%
- फूड बेवरेज असोसिएट – १७%
- ज्युनिअर शेफ – १७%
७३% – नव्या रोजगारांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे
६५% – कंपन्या फ्रेशर्सना रोजगाराची संधी देण्याच्या तयारी आहेत.
५१% – नोकन्या ई-कॉमर्स क्षेत्रात दिल्या जाण्याची शक्यता आहे.
१५% -नव्या संधी ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात दिल्या जातील.
कोणते रोजगार कुठे मिळणार?
- ■ फूड अँड बेव्हरेज : बंगळुरु, दिल्ली आणि गुरुग्राम
- ■ ट्रॅव्हल अॅडव्हायझर : अहमदाबाद, इंदूर ■ इव्हेंट कॉर्डिनेटर : हैदराबाद, चंडीगड आणि नागपूर
- ■ ज्युनिअर शेफ : मुंबई, चेन्नई, चंडीगड
- ■ बिझनेस डेव्हलपमेंट: कोलकाता, पुणे आणि जयपूर
अशी मागणी वाढली
- ई-कॉमर्स – ५९%
- लॉज़िटिक्स – २९%
- रिटेल – ३९%
- टेलिकम्युनिकेशन – ५३%
- मार्केटिंग / मीडिया – २९%
- मॅन्युफॅक्चरिंग -४१%
- ट्रॅव्हल टुरिझम – १५%
- रिअल इस्टेट -३९%
AI Engineer Jobs ChatGPT
Latest updates about AI Jobs is given here. After the success of ‘OpenAI’s ‘ChatGPT’, the demand for engineers specializing in artificial intelligence (AI) applications has increased worldwide. Its effect is beginning to be seen in India. 51 percent of AI engineer posts in the country are currently vacant. There is a strong recruitment of AI engineers around the world. Companies in health, finance and entertainment sectors are recruiting AI engineers. Taking advantage of this opportunity, AI engineers are constantly changing jobs. They are getting 30 to 50 percent pay increment with every new job. Many companies are also giving them double salary hike. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
एआय तज्ज्ञांसाठी नोकऱ्याच नोकऱ्या अभियंत्यांची तब्बल ५१ टक्के पदे रिक्त
‘ओपनएआय’च्या ‘चॅटजीपीटी’च्या यशानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अॅप्लिकेशन्समध्ये तज्ज्ञ असलेल्या अभियंत्यांची मागणी जगभरात वाढली आहे. भारतात त्याचा परिणाम दिसू लागला आहे. देशातील एआय अभियंत्यांची ५१ टक्के पदे सध्या रिक्त आहेत. जगभरात एआय अभियंत्यांची जोरदार भरती केली जात आहे. आरोग्य, वित्त आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्या एआय अभियंत्यांची भरती करीत आहेत. या संधीचा फायदा घेऊन एआय अभियंते सातत्याने नोकऱ्या बदलत आहेत. प्रत्येक नव्या नोकरीच्या वेळी त्यांना ३० ते ५० टक्के वेतनवाढ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांना दुप्पट वेतनवाढही देत आहेत.
- तर अभियंत्यांची पळवापळवी होणार – बंगळुरुमध्ये डेटा सायन्स हब उभारणारी स्टार्ट-अप कंपनी फ्लेक्सकार’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बंगळुरुत डेटा इंजीनिअर्सची संख्या भरपूर असली तरी ती पुरेशी नाही. शहरात लवकरच एआय क्षेत्रातील तज्ज्ञ अभियंत्यांची पळवापळवी सुरु होऊ शकते.
- एआयवरून बायडेन यांनाही चिंता
- एआयच्या सुरक्षेवरून सुरु झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंची नुकतीच भेट घेतली.
- गूगलचे सीईओ सुंदर पिचाई, माइक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, ओपनएआयचे सॅम ऑल्टमन आणि अँथ्रोपिकचे डारियो अमोदी यांचा त्यात समावेश होता. एआय तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी ते संपूर्णतः सुरक्षित आहे, याची कंपन्यांनी खात्री करावी, असे आवाहन बायडेन यांनी यावेळी केले.
- २ लाख अभियंते हवे – नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ४.१६ लाख एआय अभियंते आहेत. मात्र आणखी २.१३ लाख एआय अभियंत्यांची देशाला सद्यस्थितीत गरज आहे.
Teamlease Digital Jobs
As per the latest report presented by tech staffing firm Teamlease Digital is that an estimated 45,000 AI-related jobs are vacant in India. While artificial intelligence chatbot ChatGPT is currently feared to be a job grab, but the fact is AI give the job opportunity, take advantage to this. Read the article about it. The salary for working in the AI sector can start from Rs 10 to 14 lakh per annum, while candidates with more experience double that salary, the report states.
Covering industries ranging from healthcare to retail and manufacturing, these vacancies will fuel the country’s growing AI market, which generated $12.3 billion last year and is expected to grow at a compound annual growth rate (CAGR) of 20 percent. By 2025, there will be an increase of $7.5 billion. Revenue generated through AI will contribute $450-500 billion to India’s GDP by 2025, which is 10 percent of the country’s target of $5 trillion economy. The fear and impact of AI has caused companies to start upskilling their workforce. ‘AI is a relatively new field and the demand for skilled professionals is growing rapidly.
Artificial Intelligence : AI जॉब खाणार नाही तर देणारही! घाबरू नका, फायदा घ्या
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट ChatGPT सध्या नोकर्या बळकावण्याची भीती असतानाच, भारतात अंदाजे ४५,००० एआय-संबंधित नोकर्या रिक्त आहेत, असे टेक स्टाफिंग फर्म टीमलीज डिजिटलच्या अहवालात म्हटलं आहे. एआय सेक्टरमध्ये काम केल्याचा पगार दरवर्षी १० ते १४ लाख रुपयांपासून सुरू होऊ शकतो, तर अधिक अनुभव असलेले उमेदवार त्या पगारात दुप्पट वाढ करतात, असं अहवालात नमूद केलं आहे.
Teamlease Jobs Career as AI
- हेल्थकेअरपासून रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंगपर्यंतच्या उद्योगांचा समावेश असलेल्या, या रिक्त पदांमुळे देशातील वाढत्या एआय मार्केटला चालना मिळेल, या मार्केटने गेल्या वर्षी १२.३ अब्ज डॉलर्स कमाई केली आणि २० टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दराने (CAGR) वाढ अपेक्षित आहे.
- २०२५ पर्यंत ७.५ अब्ज डॉलर्स वाढ होईल. AI-च्या माध्यमातून मिळालेला महसूल २०२५ पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये ४५० – ५०० अब्ज डॉलर्स इतकं योगदान देईल, जो देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याच्या १० टक्के असेल.
- एआयच्या भीतीने आणि प्रभावामुळे कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांचे कौशल्य वाढवणे सुरू केले आहे. ‘एआय हे तुलनेने नवीन क्षेत्र आहे आणि कुशल व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढत आहे.
- पण एआयमध्ये निपुण होण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाला वेळ लागू शकतो,’ असं टीमलीज डिजिटलचे सीईओ सुनील चेम्मनकोटील म्हणाले.
About TeamLease Overview
TeamLease Services is one of India’s leading human resource companies offering a range of solutions to 3500+ employers for their hiring, productivity and scale challenges.
About TeamLease Digital Overview
TeamLease Digital has hired over 80,000+ professionals since its inception, has over 7,300+ associates currently deployed with 150+ Fortune 500 clients and has over 7,000+ open jobs every day.
Freshers Jobs Teamlease