IT क्षेत्रात करिअर करायचंय? मग Dell कंपनीत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; करा अप्लाय Jobs in Dell

Jobs in Dell Company

Dell Company Jobs

Jobs in Dell Company : In the past few years, the trend of youth and young women has increased towards the field of information technology. Good job opportunities are available in information technology i.e. IT and computer sector. Individuals working in this field want to work in a giant company. Dell Technologies, one of the leading companies in this field, is recruiting for various positions. Through this process, Dell company will fill the posts of Principal Software Engineer, Software Senior Engineer and Software Senior Engineer – BIOS Automation. Let’s know the criteria for these posts in detail.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

IT क्षेत्रात करिअर करायचंय? मग Dell कंपनीत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; करा अप्लाय

गेल्या काही वर्षांत युवक-युवतींचा कल माहिती तंत्रज्ञान क्षेत्राकडे वाढला आहे. माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी आणि कम्प्युटर क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना एखाद्या दिग्गज कंपनीत काम करण्याची इच्छा असते. या क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांपैकी एक असलेल्या डेल टेक्नॉलॉजिज कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जात आहे. या प्रक्रियेतून डेल कंपनी प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर, सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर आणि सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर – बिऑस ऑटोमेशन ही पदं भरणार आहे. या पदांसाठी असलेल्या निकषांविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

  1. Software Sr. Engineer – BIOS Automation : As a Software Sr. Engineer will be responsible for design and development activities related to automating, validating hardware, software systems and methodologies for comprehensive solutions. The incumbent will be responsible for automating UEFI FW and testing of its features.
  2. The candidate should have the ability to take responsibility for all software and UEFI FW related issues during the program planning and validation phases. The candidate appointed to this position will have the opportunity to work with the best clients in the technology sector worldwide to develop next-generation products and experience. Apart from this the incumbent will have responsibilities like understanding the requirements of features, architecture and design UEFI FW testing, UEFI FW code debugging, testing of UEFI FW on CPU, PCH, FW, OS like HW and SW servers. Responsible for developing, maintaining and communicating with team on current validation schedules, timelines and development status.
  3. Candidates interested in the post of Software Senior Engineer – BIOS Automation should have more than five years of relevant work experience along with equivalent education and work experience. Candidate should have experience in automation languages like Python, Micro Python, Perl. He should have knowledge of X86 and X64 architecture and instruction set. Candidate should have knowledge of Intel Architecture Little Endian x86,x64. Candidate should have experience in remote debugging on target platforms using ARIUM.
  4. Software Senior Engineer : The respective candidate will be responsible for design and development activities related to automating, validating hardware, software systems and methodologies for comprehensive solutions. This Engineer’s Client Product Group team will be responsible for developing and delivering manageability software for enterprise client businesses (eg laptops, workstations, desktops, etc.). In the past few years, the trend of youth and young women has increased towards the field of information technology. Good job opportunities are available in information technology i.e. IT and computer sector. Individuals working in this field want to work in a giant company. Dell Technologies, one of the leading companies in this field, is recruiting for various positions. Through this process, Dell company will fill the posts of Principal Software Engineer, Software Senior Engineer and Software Senior Engineer – BIOS Automation. Let’s know in detail about the criteria for these posts. The person in this post will be responsible for automating and testing UEFI FW and its features.
  5. This person will be responsible for all software and UEFI FW related issues during the program planning and validation phases. Also, this person will have the opportunity to work on next generation products and gain experience with the best clients in the global technology sector. Apart from this the incumbent will have responsibilities like understanding the requirements of features, architecture and design UEFI FW testing, UEFI FW code debugging, testing of UEFI FW on CPU, PCH, FW, OS and HW and SW servers. Responsible for developing, maintaining and communicating with team on current validation schedules, timelines and development status.
  6. For the post of Software Senior Engineer, the relevant candidate should have more than five years of relevant work experience, along with equivalent education and work experience. Candidate should have experience in automation languages like Python, Micro Python, Perl. He should have knowledge of X86 and X64 architecture and instruction set. Candidate should have knowledge of Intel Architecture Little Endian x86,x64.
  7. Candidate should have experience in remote debugging on target platforms using ARIUM. Salesforce is hiring a Dell Secure Works Principal Software Engineer for the Sales Cloud, Service, Financial Force PSA and CPQ development teams. The incumbent is required to participate in all phases of the Agile Scrum software development life cycle. The incumbent will be responsible for functional requirements analysis, solution development, Salesforce configuration and development, testing, training, deployment and documentation.
  8. Aspirant candidate for the post of Principal Software Engineer should have good background. Also should have good experience in Software Development, Force.com Platform, Sales Cloud, Sales Force CPQ, Financial Force PSA (preferred), Flow, Visual Force and Apex Coding. Also having software engineering skills along with knowledge of Java SE and EE (Java, JSF, SQL) will be preferred. Candidate should have knowledge and experience in complex business system integration and object oriented design patterns and development. Candidate should have experience in Lightning Component Configuration, Aurora Component, Salesforce Integration with Web Services like REST,JSON And XML. It should respond promptly to requests from customers in Tier 1. To provide technical answers, solve technical problems etc

Dell is the world’s leading computer firm. Currently, this company is looking for Tech Professionals for various positions across the country. Recruitment process will be conducted for these posts. These posts mainly include Principal Software Engineer and Senior Software Engineer. Read More details are given Below.

सध्याच्या काळात कोणत्याही क्षेत्रात मनासारखी नोकरी मिळणं काहीसं अवघड आहे. माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रही याला अपवाद नाही. कोरोनासह विविध कारणांमुळे जगातील काही देशांवर आर्थिक मंदीचं सावट आहे. मंदीचा परिणाम आयटी क्षेत्रावर जाणवू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत दिग्गज आयटी कंपन्यांनी कामगार कपातीचं धोरण स्वीकारलं आहे. मात्र दुसरीकडे काही कंपन्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. डेल ही कम्प्युटर क्षेत्रातली एक दिग्गज कंपनी आहे. ही कंपनी वर्षभर तंत्रज्ञांची नियुक्ती करत असते. ही कंपनी आता भारतात टेक प्रोफेशनल्सची भरती करणार आहे. विशेष म्हणजे या पदासाठी `वर्क फ्रॉम होम`चा पर्यायदेखील उपलब्ध असेल. `टेकगिग डॉट कॉम`ने याविषयीची माहिती दिली आहे.

डेल ही जगातील आघाडाची कम्प्युटर फर्म आहे. सध्या ही कंपनी देशभरात विविध पदांसाठी टेक प्रोफेशनल्सच्या शोधात आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. या पदांमध्ये प्रामुख्याने प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअरचा समावेश आहे. या पदांसाठी कंपनीच्या अटी आणि निकष काय आहेत ते जाणून घेऊया.

Dell Company Jobs For Freshers

  • प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर (रिमोट) या पदासाठी इच्छूक उमेदवाराकडे जागतिक क्रॉस फंक्शनल इंजिनीअर्स टीमसोबत डेल कोअर बायॉस/फीचर्स पात्र ठरवण्यासाठी फ्रेमवर्क टेस्ट तयार करण्याची आणि ऑटोमेशन सूटची चाचणी करण्याची क्षमता असावी. बायॉस ऑटोमेशन विकासासाठी नवीन तंत्रज्ञान आणि दृष्टीकोनांचे मूल्यांकन करता येणे आवश्यक आहे
  • . बायॉस ऑटोमेशन रोडमॅप आणि इनोव्हेशनसाठी जबाबदारी घेण्याची तयारी असावी. नेक्स्ट जेन क्लायंट फ्लॅटफॉर्मसाठी बाहेरील भागीदार तसेच डेल टेक्नोलॉजीमधील इंजिनिअर्सच्या टीमसोबत डिफाईन, डिझाईन, आर्किटेक्ट ऑटोमेशन सोल्यूशनवर काम करता येणे आवश्यक आहे.
  • की डेव्हलपमेंट पार्टनर्ससोबत तांत्रिक गोष्टींचं व्यवस्थापन करता यावं. संपूर्ण ऑटोमेशन फ्रेमवर्क आर्किटेक्चरची अंमलबजावणी करणं आणि अंमलबजावणीसाठी एचडब्लू आणि एसडब्लू इंजिनीअर्सना सहकार्य करणं गरजेचे आहे.
  • ऑटोमेशन लिमिट वाढवण्याची तयारी असावी. तसेच नवीन ऑटोमेशनच्या संधी ओळखून किंवा नवीन ऑटोमेशन विकसित करून उत्पादन/घटक ऑटोमेशनसाठी रोडमॅपमध्ये योगदान द्यावं. ऑटोमेशन हुक, डिझाईन/कोडचा रिव्ह्यू घेणं, तांत्रिक दोष लवकर शोधणं आदी क्षेत्रांत विकास साधण्यासह सहकार्य करण्याची तयारी असावी.

Dell Company Career

  • सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनीअर (रिमोट) या पदासाठी इच्छूक उमेदवार UEFI FW आणि फीचर्सच्या ऑटोमेशन आणि टेस्टिंगसाठी जबाबदारी घेणारा असावा.
  • प्रोग्रॅमचं नियोजन आणि प्रमाणीकरण टप्प्यांदरम्यान सर्व सॉफ्टवेअर आणि UEFI FW शी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सक्षम असावा. उमेदवाराला प्रॉडक्टच्या नेक्स्ट जनरेशनवर काम करावं लागलं. तसंच तुम्हाला जगातील सर्वोत्तम क्लायंट तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
  • तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये फीचर्सची गरज समजून घेणं, आर्किटेक्चर आणि डिझाइन UEFI FW टेस्टिंग, UEFI FW कोड डिबगिंग,सीपीयू, पीसीएच, एफडब्लू, ओएस सारख्या दुसऱ्या HW आणि SW प्लॅटफॉर्म कॉम्पोनन्ट्स सर्व्हरच्या मदतीने UEFI Fw ची टेस्टिंग यांचा समावेश असू शकतो.
  • पण त्या पुरत्या मर्यादित नसतील. डेव्हलप, मेंटेन आणि चालू व्हॅलिडेट शेड्यूल, टाइम लाइन्स आणि डेव्हलपमेंट स्टेटससाठी टीमसोबत काम करावे लागेल.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Jobs in Dell company details are given here.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!