Talathi Bharti Sarav Paper 72
Talathi Bharti Sarav Paper 72 | Talathi Bharti Test Series 72 are given below : Mahsul Vibhga Talathi Examinations Important Questions are given below. The Following paper is of 25 Important Questions. You can Solve this Paper & After Solving Click on “VIEW QUESTION” button to Check you.
पुढे येणाऱ्या तलाठी भरती ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. या २५ / १०० म्ह्त्वाचव प्रश्न दिलेले आहेत. तसेच नियमित आम्ही नवीन प्रश्नसंच GovNokri वर प्रकाशित करतच असतो.
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७२
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
तलाठी भरती सराव प्रश्नसंच क्र. ७२
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसन २०१८ च्या अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत १५ सुवर्ण पदकासह एकूण ६९ पदकांची लयलूट करणारा भारत पदकतालिकेत कितव्या क्रमांकावर राहिला?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsईज ऑफ लिविंग इंडेक्स-२०१८ अनुसार देशातील प्रमुख शहरातून सर्वोत्कृष्ट राहण्यायोग्य शहर म्हणून कोणत्या शहराचा उल्लेख कराल?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsकॅलॅमिन हे कशाचे धातूक आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरस्त्याच्या कडेला २० खांब आहेत. दोन खांबातील अंतर २ मीटर असेल, तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती राहील?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsस्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ……….. हे आहेत.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभारताच्या ‘सरहिशोबतपासणीसा’च्या नियुक्तीशी संबंधित असणारे कलम कोणते?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsनिळी काच तयार करण्यासाठी ………………. हे धातुसंयुग वापरले जाते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकोणार्क येथील ‘सुवर्णमंदिर’ हे कोणत्या स्थापत्य शैलीचे उदाहरण आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘क्षयरोग’ या प्राणघातक संसर्गजन्य आजारास कारणीभूत ठरणारा जीवाणूचा शोध ………… यांनी लावला.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभांड्यांना कल्हई करण्यासाठी ……….. हे मूलद्रव्य उपयोगी पडते.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsघटनेच्या …………… या कलमान्वये बालमजुरीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार किती नंतर जन्मलेल्या अपत्यांमुळे ज्या व्यक्तीची एकूण अपत्य संख्या दोनपेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसाहित्य अकादमीचा २०१८ चा मराठी भाषेसाठीचा बालसाहित्य पुरस्कार कोणाला त्यांच्या एकूण बालसाहित्यातील कार्याबद्दल घोषित करण्यात आला आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमहाराष्ट्रातील ‘जवाहरलाल नेहरू बंदर’ कुठे आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ मार्च, २०१८ रोजी नवी दिल्ली येथून कार्यान्वित केलेल्या ‘क्षयरोग मुक्त भारत’ मोहिमेंतर्गत किती पर्यंत भारतास क्षयरोगापासून मुक्त करणे उद्दिष्ट आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकुल्लू मनाली हे थंड हवेचे ठिकाण …………. राज्यात आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसन २०१८ मध्ये अठराव्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान भारताच्या नीरज चोप्रायाने कोणत्या क्रीडा प्रकारात आपले नाव कोरले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशंकराचार्यांनी खालीलपैकी कुठे मठाची स्थापना केलेली नाही?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआपल्या कल्पनांनी मूर्तरूप देऊन लेह-लडाखच्या परिसरात ग्रामविकासाचे तसेच शैक्षणिक विकासाचे कार्य करणाऱ्या कोणाला २०१८ च्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आले?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsआग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’ संस्था ……… येथे आहे.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपत्त्यांच्या ५२ पानांच्या संचामधून इस्पिकची दोन पाने मिळण्याची संभाव्यता किती?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंगणकातून व्हायरस काढून टाकणाऱ्या किंवा त्यास निष्क्रिय करणाऱ्या विशिष्ट प्रोग्रॅमला काय म्हणतात?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआधुनिक आवर्तसारणीतील मुलद्रव्यांची रचना मूलतः कशावर आधारित आहे?
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालीलपैकी कोणते कार्य रिझर्व बँकेचे आहे, असे म्हणता येणार नाही.
- 1.
- 2.
- 3.
- 4.
Correct
Incorrect
Comments are closed.