Jobs in Nokia- NOKIA कंपनीचं मुबंईत ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; थेट होणार मुलाखत
Nokia Off Campus Drive
Jobs in Nokia: NOKIA Company Mumbai will be recruiting soon for some vacancies. This recruitment is going to be for the posts of Senior Technical Specialist. Aspirants must have studied up to Bachelor’s Degree in Engineering may attend for drive. Read More details are given below.
NOKIA कंपनी मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक तज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट ऑफ कॅम्पस ड्राइव्हला उपस्थित राहायचं आहे. ऑफ कॅम्पस ड्राइव्हची तारीख उमेदवारांना लवकरच कळवण्यात येणार आहे.
या पदांसाठी भरती
वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ तांत्रिक तज्ञ (Senior Technical Specialist) –
- या पदांसाठी आर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Bachelor’s Degree in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- ऑप्टिकलमध्ये दूरसंचार उद्योगाचा किमान 8-10 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- ऑप्टिकल सिस्टीममध्ये काम करण्याचा किमान 5 – 8 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे
- अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, उत्पादन व्यवस्थापन किंवा तत्सम विषयांचा काही अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.
Comments are closed.