Domicile Certificate -पोलीस भरतीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
How to get Domicile Certificate, Required Documents etc.,
Domicile Certificate Compulsory in Maharashtra
Domicile is mandatory for employment in Maharashtra. Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced in the Legislative Assembly on Tuesday that domicile certificate will be made mandatory for Bhoomiputras to get more places in government jobs in the state. Read More details are given below.
How to get Adhivasi Pramanpatra (Domicile)
अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल) : राज्यात यापुढे सरकारी नोकरीत भूमिपूत्रांना अधिक स्थान मिळावे यासाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमीसाईल) बंधनकारक करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्याबाबत सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते अजित पवार, चेतन तुपे, जयंत पाटील, दीपक चव्हाण, छगन भुजबळ आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान फडणवीस यांनी, राज्यात १० जुलै २००८च्या परिपत्रकानुसार कोणत्याही भरतीसाठी अधिवास प्रमाणपत्राची सक्ती न करण्याचे आदेश दिले होते. या परिपत्रकानुसार सेवा प्रवेश नियमात राज्यात किमान वास्तव्याची अट समाविष्ट नसल्याने अधिवास प्रमाणपत्राची सक्ती करता येणार नाही असे नमुद करण्यात आले होते, असे सांगितले.
नोकरीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
- त्यामुळे आजवरच्या सर्वच भरत्यांमध्ये अधिवास प्रमाणपत्राबाबत गोंधळाची परिस्थिती होती.
- महावितरणमधील भरतीच्या निमित्ताने ही बाब लक्षात आल्यानंतर वीज वितरण, महानिर्मिती कंपनीमध्ये कनिष्ठ व सहायक अभियंतापदाच्या भरतीची जाहिरात महानिर्मिती कंपनीमार्फत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील गट अ आणि ब वर्गासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- आता पुढील काळात होणाऱ्या सर्वच भरतींसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सेवा प्रवेश नियमात ही सुधारणा करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
Required Documents for Domicile Certificate
अधिवास प्रमाणपत्रासाठी आवश्यक दस्तऐवज
Proof of Identity (Any -1)
- PAN Card
- Passport
- RSBY Card
- Aadhaar Card
- Voter ID Card
- MNREGA Job Card
- Driving License
- Photo of Applicant
- Signature of Applicant
- Identity card issued by Govt or Semi Govt organisations
Proof of Address (Any -1)
- Passport
- Water Bill
- Ration Card
- Aadhaar Card
- Voter ID Card
- Telephone Bill
- Driving License
- Electricity Bill
- Property Tax Receipt
- Extracts of 7/12 and 8 A/ Rent Receipt
- three photographs;
- birth certificate;
- property ownership documents;
- proof of occupation;
- copies of education certificates;
- copy of a National Identity Card (NIC), or a Form ‘B’ for applicants under 18 years of age;
डोमिसाईल प्रमाणपत्र कसे काढलं ? येथे पहा संपूर्ण माहिती