District Sainik Welfare Office-जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक भरती
District Sainik Welfare Office Nashik Recruitment 2022
District Sainik Welfare Office Nashik Bharti 2022: District Sainik Welfare Office Nashik has issued the notification for the recruitment of Non-Government Clerk and Typist Posts. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 28th December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the District Sainik Welfare Office Nashik Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक पद भरले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी २८ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी केले आहे.
District Sainik Welfare Office Nashik Vacancy 2022
- अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदासाठी सशस्त्र दलात किमान पंधरा वर्षे सेवा झालेली असावी. मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास ३० शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र असावे.
- तसेच महाराष्ट्र शासनाची एमएस सीआयटी प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- इच्छुक माजी सैनिकांनी अर्जासोबत माजी सैनिक ओळखपत्र, मराठी टंकलेखन प्रमाणपत्र, संगणकाचे एमएस-सीआयटी प्रमाणपत्र आदी कागदपत्र जोडणे आवश्यक आहेत.
- परिपूर्ण अर्ज २८ डिसेंबरपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावे, असे त्यांनी कळविले आहे.
Comments are closed.