सिडको घरांसाठीच्या नोंदणीला मुदतवाढ स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी – CIDCO Bharti 2024
CIDCO Maharashtra Recruitment 2024 Notification for Accounts Clerk posts
CIDCO Hosing Scheme Apply Here – Cidco has extended the deadline by a month to register houses under cidco’s maha housing scheme. This will provide another opportunity for customers who have been left to register online for various reasons. Of these, 26,000 houses were planned from October 11. The last date to register online was November 11. Monday is the last day for registration of applications. Many have not been able to register online due to Diwali and now elections. In view of this, CIDCO has extended the deadline for registration of applications till December 11.
सिडको घरांसाठीच्या नोंदणीला मुदतवाढ स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी
- सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. या कालावधीत अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे.
- सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती. सोमवारी अर्ज नोंदणीचा अखेरचा दिवस आहे.
- दिवाळी, आता निवडणुका त्यामुळे अनेकांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करता आलेली नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने अर्ज नोंदणीसाठी ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
- आतापर्यंत ८१ हजार ग्राहकांची नोंद – रविवार संध्याकाळपर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार २१ ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्काचा भरणा केला आहे. हा आकडा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने संगणकीय सोडत काढताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे समजते.
CIDCO Hosing Scheme Apply Here – Cidco’s Maha Housing Scheme is getting a good response and so far 68,000 aspirants have registered for a house in this mega housing project. With CIDCO announcing the last date for online application registration till November 11, the last seven days are left for the aspirants. More than 1 lakh applicants had participated in the draw of 2,000 houses floated by MHADA recently. However, confusion continues among the aspirants as the CIDCO Corporation has not yet announced the prices of the houses in the maha housing scheme of 26,000 houses announced by the CIDCO Corporation on the occasion of Dussehra.
On its first day, 12,400 online applications were received within 24 hours of the scheme. The marketing department of CIDCO was expecting the highest number of applications to be registered. The applications are being registered on the website of CIDCO in the two income groups – Economically Weaker Section (EWS) and Low Income Group (LIG) cidcohomes.com. In the suburbs, the CIDCO board has taken up the construction of 67,000 houses.
सिडकोच्या महागृहनिर्माण योजने घरांच्या अर्ज नोंदणीसाठी अखेरचे सात दिवस – सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ६८ हजार इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घर मिळावे यासाठी अर्जनोंदणी केली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोने जाहीर केल्यामुळे अखेरचे सात दिवस इच्छुकांसाठी शिल्लक आहेत. म्हाडाने नुकत्याच काढलेल्या २ हजार घरांच्या सोडतीमध्ये तब्बल १ लाखांहून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला होता. मात्र सिडको महामंडळाने दस-याच्या मुहूर्तावर ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ या २६ हजार घरांच्या जाहीर केलेल्या महागृहनिर्माण योजनेतील घरांच्या किंमती अजूनही जाहीर न केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम कायम आहे. पहिल्याच दिवशी या योजनेत २४ तासांतच १२,४०० ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सर्वाधिक अर्जनोंदणी होईल अशी अपेक्षा सिडकोच्या पणन विभागाला होती. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) व अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) या दोन उत्पन्न गटात सिडकोचे संकेतस्थळ cidcohomes.com यावर हे अर्ज नोंदणी होत आहेत. उपनगरांमध्ये सिडको मंडळाने ६७ हजार घरांचे बांधकाम हाती घेतले आहे.
CIDCO Bharti 2024: City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited has issued the notification for the recruitment of “Associate Planner, Sub-Planner, Junior Planner and Area Officer (Architect)” Posts. There are a total of 38 vacancies available for these posts in CIDCO. The Candidates who are eligible for these posts can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply within 8 days from the date of advertisement published i.e. 18th October 2024. Details like how to apply, educational requirements, application fees, etc., CIDCO Recruitment 2024 are given briefly here. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहयोगी नियोजक, उपनियोजनकार, कनिष्ठ नियोजक आणि क्षेत्र अधिकारी (स्थापत्यविशारद)” पदांच्या एकूण 38 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 ऑक्टोबर 2024 या तारखे पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
CIDCO Maharashtra Notification 2024
Here we give the complete details of City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
CIDCO Maharashtra Bharti 2024 Details |
|
⚠️Recruitment Name : | City & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited |
⚠️Number of Vacancies : | 38 Posts |
⚠️Name of Post : | Associate Planner, Sub-Planner, Junior Planner and Area Officer (Architect) |
⚠️Job Location : | Mumbai, Maharashtra |
⚠️Pay-Scale : |
|
⚠️Application Mode : | Online Application link |
⚠️Age Criteria : | 18 to 38 years |
City & Industrial Development Corporation Recruitment 2024 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post-wise vacancy information are given here. |
|
1. Associate Planner |
02 Posts |
2. Sub-Planner |
131 Posts |
3. Junior Planner |
14 Posts |
4. Area Officer (Architect) |
09 Posts |
CIDCO Recruitment 2024 Eligibility Criteria
|
|
|
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification. |
|
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification. |
|
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification. |
|
Degree in Civil Engineering अँड SAP ERP (TERP10) Certification. |
How to Apply for CIDCO Mumbai Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of CIDCO Vacancy 2024 |
|
⏰ Last date to apply : |
18th October 2024 |
Important Link of CIDCO Jobs 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️APPLY ONLINE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
CIDCO Bharti 2023