CUET UG Exam 2022-सीयूईटी यूजी प्रवेशपत्र २०२२ जाहीर
CUET UG Exam 2022
CUET UG Exam Admit Card: National Testing Agency , NTA has released the admit card for Common University Entrance Test UG 2022. The National Testing Agency will conduct the Common University Entrance Test from July 15 to August 20, 2022. Applicants who applied for these posts may downloads the admit card from the given link.
CUET UG Exam 2022- Admit Card
सीयूईटी यूजी प्रवेशपत्र २०२२ जाहीर
CUET UG Admit Card 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने सत्र १ परीक्षेसाठी सीयूईटी यूजी प्रवेशपत्र (CUET UG Admit Card 2022) जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी (CUET UG Exam 2022) केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र (CUET UG Admit Card 2022) डाउनलोड करू शकतात. सीयूईटी यूजी २०२२ साठी साधारण १४ लाख ९० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये पहिल्या स्लॉटमध्ये सुमारे ८ लाख १० हजार उमेदवार आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये सुमारे ६ लाख ८० हजार उमेदवार आहेत.
उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. यापूर्वी एनटीएने उमेदवारांसाठी शहर माहिती स्लिप जाहीर केली होती. ज्यामध्ये उमेदवारांना परीक्षा शहराचा तपशील देण्यात आला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून १५ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
CUET UG Admit Card 2022: असे करा डाऊनलोड
- सर्वप्रथम NTA ची अधिकृत वेबसाइट cucet.samarth.ac.in वर जा.
- साइन इन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
- अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
- तुमचे सीयूईटी यूजी २०२२ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि सेव्ह करा.