पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र – PCMC Bharti Admit Card
PCMC Bharti Exam 2023 Admit Card
PCMC Bharti Exam Admit Card
Pimpri Chinchwad Municipal Corporation PCMC Admit Card for online exam dated 17/07/2023 is available for downloading.
दिनांक १७/०७/२०२३ रोजीच्य ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोडसाठी उपलब्ध
The online examination will be conducted for filling up the vacant posts of Group B and Group C cadres in PCMC establishment through direct service entry, Admit Card download link has been made available for eligible candidates. Candidates just entered the user ID & Password on below given link to download it and save it.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरन्यासाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे, त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) डाउनलोड लिंक उपलब्ध झाली आहे.
जाहिरात क्र.184/2022- ऑनलाईन परिक्षा प्रवेशपत्र (Admit Card)
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ३८८ जागांसाठी ८५ हजार अर्ज राज्यभरात ९८ केंद्रांवर परीक्षा
- राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ह्यबह्ण आणि क गटातील १५ पदांच्या ३८८ जागांसाठी २६, २७ व २८ मे रोजी परीक्षा होणार आहे. राज्यातील २६ शहरांतील ९८ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
- पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशामक अधिकारी, विभागीय अग्रिशामक अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, न्यायालय लिपिक, अॅनिमल कीपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महापालिका भरतीच्या परीक्षेची तारीख एकच आली आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. ३५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. - सरळ सेवा भरती परीक्षा पारदर्शक पद्धतीने आयोजित केली जाणार असल्याने कुठल्याही आमिषाला, गैरप्रकाराला बळी पडू नये. प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी जाहीर निवेदन, सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. परीक्षा कालावधीत सामान्य प्रशासन विभाग मध्यवर्ती कक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. या कक्षाचा फोन क्रमांक पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग
PCMC Bharti Admit Card 2023 Download updates – Vacancies in Group B and Group C cadres in Pimpri Chinchwad Municipal Corporation establishment through direct service entry published in the newspaper advertisement no. 184/2022 applications were invited from eligible candidates. Candidates who have applied online will be conducted online examination in three sessions on 26/05/2023, 27/05/2023 and 28/05/2023 and the Admit Card will be made available to the candidates from 12/05/2023.
If there are any technical difficulties in downloading the admit card of the online exam, the candidates can contact from Monday to Saturday between 9.00 am to 6.00 pm only. Hepldesk Number +91 7353293111 and Helpdesk Email – [email protected] Contact by mail.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील गट ब व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेकामी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या जाहिरात क्र. १८४/२०२२ नुसार अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत आले होते. ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची दिनांक २६/०५/२०२३ दिनांक २७/०५/२०२३ व दिनांक २८/०५/२०२३ रोजी तीन सत्रात ऑनलाईन परिक्षा घेण्यात येणार असून त्याबाबतची प्रवेशपत्रे (Admit Card) उमेदवारांना दिनांक १२/०५/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
- ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card ) डाऊनलोड करण्याबाबत काही तांत्रीक अडचणी आल्यास उमेदवारांनी सोमवार ते शनिवार या दिवशी फक्त सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत Hepldesk Number +91 7353293111 या क्रमांकावर तसेच Helpdesk Email – [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा.
- ऑनलाईन परिक्षेचे प्रवेशपत्र ( Admit Card) उपलब्ध करुन घेणे, परिक्षेस वेळेवर उपस्थित राहणे ही संबंधित उमेदवारांची जबाबदारी आहे.
- संकेतस्थळावरील प्रवेशपत्र पाहिले नाही, अथवा डाऊनलोड करणेस अडचण आली, इत्यादी कारणे ऑनलाईन परिक्षेचे वेळेस विचारात घेतली जाणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
जाहिरात क्र.१८४/२०२२ चे नोकर भरती बाबत जाहीर प्रकटन- UPSC पुर्व परीक्षा असलेल्या उमेदवारांनी अर्�
जाहिरात क्र.१८४/२०२२ चे नोकर भरती बाबत जाहीर निवेदन- समाजसेवक पदाचे ऑनलाईन परिक्षा दिनांक व वे�
PCMC Samaj Sevak Bharti Written Exam Time Table
PCMC Recruitment Admit Card Download
PCMC Bharti Admit Card: Pimpri-Chinchwad Municipal Corporation has published the admit card for Medical Officer, Staff Nurse, Statistical assistants, Lab Technician, X-ray Technician, Pharmacists and ANM Posts. The online exam will be conducted on the 25th of June 2022. Applicants who applied for these posts may downloads the admit card form the given link. In case of any technical difficulty in downloading the Admit Card of the online exam, the candidates should apply only Help Line Contact number from 9.00 am to 6.00 pm on Monday to Saturday. Contact us at +91 7353293111 (Toll number) and also at [email protected].
जाहिरात क्र.१२६५/२०२१ चे अनुषंगाने जाहीर निवेदन – प्रवेशपत्र(Admit Card) व हेल्पलाईन क्रमांक
PCMC Bharti Exam 2023 Admit Card
apply horticulture feild
Job