Elementary Exam Result: एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२१ निकालासंदर्भात अपडेट
Maharashtra Elementary Drawing Exam Result
Elementary Drawing Exam Results: The result of Government Drawing Examination 2021 will be announced soon. Information about this has been released by the State Directorate of Arts. Students appearing for the exam will be able to view and download the results by visiting the official website. The results will be announced online and the students will be sent the results by print post.
Maharashtra Elementary Drawing Exam Result 2022: शासकीय रेखाकला परीक्षा २०२१ चा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. राज्याच्या कला संचालनालयतर्फे (Directorate of Arts )याबद्दल माहिती जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंट पोस्टाद्वारे पाठविली जाणार आहे.
एलिमेंट्री ड्रॉईंग ग्रेड परीक्षा २०२१ निकालासंदर्भात अपडेट
एलीमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २०२१ चा निकाल (Elementary Drawing Grade Result) २३ मे २०२२ रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत वेबसाइट https://dge.doamh.in/ वर जाहीर केला जाणार आहे. सहभागी शाळांचे तसेच खासगी विद्यार्थ्यांचे निकाल (Private Student Result) २० मे ते २३ मे २०२२ या कालावधीत जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना अॅप्लीकेशन आणि जन्मतारीख हा तपशील भरुन निकाल तपासता येणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊलोड करता येईल.
एलिमेंट्री आणि इंटरमिडीएट ग्रेड परीक्षा ९ ते १२ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांच्या नावात त्रुटी असेल त्यांत दुरुस्ती करण्याकरीता लॉगइनवर टॅब देण्यात आला आहे. त्यासाठी शंभर रुपये शुल्क भरावा लागणार आहे.
अधिकृत वेबसाईट जाण्यासाठी येथे क्लिक करा
Intermediate result