या श्रीमंत देशात भारतीयांसाठी नोकऱ्यांचा पाऊस; 60 ते 70 लाख रुपये पगार
Denmark Job opportunity for Indian. Salary of Rs 60-70 lakh will be to eligible candidates. Jobs for Indians in this rich country; If you are looking for a high-paying job, this is a great opportunity for you. You just need to have answer skills. Reading what we’re going to say won’t stop your happiness. The European country Denmark has a severe shortage of skilled people. The government here brought a rule by which any foreigner can easily come here and stay here and work. You can visit the official website of the Government of Denmark for the job. You can find more information on this https://denmark.dk/working-in-denmark website. In fact, News18 does not confirm the authenticity of this website.
या श्रीमंत देशात भारतीयांसाठी नोकऱ्यांचा पाऊस; 60 ते 70 लाख रुपये पगार
तुम्ही जर मोठ्या पगाराची नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. फक्त तुमच्याकडे उत्तर कौशल्य असण्याची आवश्यकता आहे. आम्ही जे सांगणार आहोत, ते वाचून तुमच्याही आनंदाला पारावार उरणार नाही. युरोपियन देश डेन्मार्कमध्ये कुशल लोकांची खूप कमतरता आहे. इथल्या सरकारने एक नियम आणला ज्याद्वारे कोणीही परदेशी सहज इथे येऊन इथे राहून नोकरी करू शकतो. तुम्ही नोकरीसाठी डेन्मार्क सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊ शकता. या https://denmark.dk/working-in-denmark वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. वास्तिवक, News18 मराठी या वेबसाईटच्या सत्यतेची पुष्टी करत नाही.
ISS Facility Services India Pvt Ltd Jobs 2023
ISS Facility Services India Jobs 2022: ISS Facility Services India, a subsidiary of Denmark’s ISS Group, could employ up to 25,000 people in India in the next two years. Such indications are given on behalf of the company. The company aims to double revenue and create jobs in the near future. Under this, more than 25,000 jobs will be created in the near future. Further details are given below.
डेन्मार्कची ‘ही’ कंपनी 25 हजार भारतीयांना नोकरी देणार
ISS Jobs Vacancy : आयएसएस फॅसिलिटी (ISS facility) सर्व्हिसेस इंडिया ही डेन्मार्कच्या (Denmark) आयएसएस समूहाची उपकंपनी पुढील दोन वर्षांमध्ये भारतात तब्बल 25,000 लोकांना नोकरी देऊ शकते. तसे संकेत कंपनीच्या वतीने देण्यात आले आहेत. येत्या काळात महसुलात (revenue) दुप्पट वाढ आणि रोजगार निर्मितीचे लक्ष असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. या अंतर्गत पुढील काळत 25 हजारांपेक्षा अधिक रोजगारांची निर्मिती केली जाणार आहे. भारतात 2005 साली या कंपनीने प्रवेश केला होता. 2021 च्या आकडेवारीनुसार या कंपनीचे जागितक उत्पन्न 71 अब्ज डॅनिश क्रोन एवढे असून, तिचे एकूण तीन लाख पन्नास हजारांपेक्षा अधिक कर्मचारी वेगवेगळ्या देशात कार्यरत आहेत. कोरोना काळात जवळपास सर्वच कंपन्यांना मोठा फटका बसला होता. मात्र आता कोरोनाचे सावट कमी झाले असून, कंपनी कोरोना संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती कंपनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
800 ग्राहक कंपन्या
ISS Facility Services Pune Jobs
याबाबत बोलताना आयएसएस फॅसिलिटी सर्व्हिसेस इंडियाचे मुख्याधिकारी अक्ष रोहतगी यांनी याबाबत पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्या स्थितीमध्ये भारतात कंपनीच्या एकूण 800 ग्राहक कंपन्या आहेत. 4,500 ठिकाणी आमचे ऑफीस असून, आमच्याकडे 50,000 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. एकूण 23 राज्यांमध्ये आमच्या कंपनीचा सध्या स्थितीमध्ये विस्तार झाला आहे. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्ष कंपनीला मोठा फटका बसला, मात्र त्यातून आम्ही आता सावरत असून, येणाऱ्या काळात डबल महसून तसेच 25 हजार नव्या नोकऱ्याचे आमचे उद्दिष्ट असल्याची माहिती यावेळी रोहतगी यांनी दिली.
TCS Jobs: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना संधी; TCS मध्ये विविध पदांची भरती
कोरोनामुळे मोठा फटका
पुढे बोलताना रोहतगी यांनी म्हटले की, आम्ही आमच्या ज्या ग्राहक कंपन्या आहेत, त्यांना सुरक्षा, स्वच्छता तसेच तांत्रिक सेवा पुरवतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून जगावर कोरोना संकट होते. कोरोना काळात जवळपास सर्वच कर्मचारी घरून काम करत होते. सर्व ऑफीस देखील बंद होते याचा मोठा फटका हा आम्हाला बसला. सेवामध्ये खंड पडल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले. येणाऱ्या काळात हे नुकसान भरून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.
I need jobs
ISS Facility Services India Pvt Ltd Jobs 2023
good aftrnoon,
I am finding job, my education is master of socialwork,& i have experience 10 years.
12 vi pass