ZP Palghar Teachers Bharti 2024
Palghar
ZP Palghar Shikshak Bharti 2024 : Zillha Parishad Palghar has issued the notification for the recruitment of “Contract Teacher” Posts. The job location for these posts is in Palghar. There are a total of 1891 posts. The Candidates who are eligible for these posts only apply in ZP Palghar. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date to apply for the posts is 23rd August 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Zilla Parishad Palghar Shikshak Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.
जिल्हा परिषद पालघर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “शिक्षक” पदांच्या रिक्त 1891 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 ऑगस्ट 2024 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
-
राज्यात शिक्षकांच्या १०,२१३ जागा रिक्त – MCGM Shikshak Bharti 2024
-
विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर राज्यातील तीस हजार शिक्षकांची भरती – Shikshak Bharti 2024
-
Maha TAIT २०१७ दिलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती – Pavitra Portal Shikshak Bharti
ZP Palghar Shikshak Recruitment 2024 Notification
Here we give the complete details of Zilha Parishad Recruitment 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Palghar Shikshak Recruitment 2024 Details
|
|
Recruitment Name : | Zillha Parishad Palghar |
Number of Vacancies : | 1891 vacancies |
Name of Post : | Contract Teacher |
Job Location : | Palghar, Maharashtra |
Pay-Scale : | Rs. 20,000/- PM |
Application Mode : | Offline Application Form |
Age Criteria : | 18 to 45 year |
Zillha Parishad Palghar Bharti 2024 Vacancy Details |
|
1. Contract Teacher |
1891 Posts |
ZP Palghar Recruitment 2024 Eligibility Criteria
|
|
|
|
How to Apply for ZP Teacher Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of ZP Palghar Teacher Bharti 2024
|
|
⏰ Last date to apply : |
23rd August 2024 |
Important Link of Jilha Parishad Teacher Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
About 80 percent of the vacancies have been allowed to be filled by the Finance Department regarding the recruitment of teachers in the Scheduled Tribes – PESA sector in Palghar district. Therefore, out of 2,178 vacant posts in the district, as many as 1,600 local teachers will be appointed. There is shortage of teachers in hundreds of schools in Palghar district. Since many schools have only one teacher, they are burdened with three to four classes. 7,108 posts of teachers have been sanctioned in the district as per Aadhaar base set approval for 2022-23 out of which 4,930 teachers are working; So 2,178 posts are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the ZP Palghar Teachers Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पालघरमध्ये ‘पेसा’मुळे १६०० स्थानिक शिक्षक भरती
जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे निघाले आहेत. अशातच अनुसूचित जमाती-पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत वित्त विभागाकडून, रिक्त पदांच्या सुमारे ८० टक्के जागा भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २,१७८ रिक्त पदांपैकी तब्बल १,६०० स्थानिक शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
पालघर जिल्ह्यातील शेकडो शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा भासत आहे. अनेक शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्याने त्यांच्यावर तीन ते चार वर्गांचा भार पडत आहे. २०२२-२३ च्या आधारबेस संच मान्यतेनुसार जिल्ह्यात शिक्षकांची ७,१०८ पदे मंजूर असून त्यापैकी ४,९३० शिक्षक कार्यरत आहेत; तर २,१७८ पदे रिक्त आहेत. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांसह लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी आंदोलन केले आहे. शिक्षक संघटनांकडूनही प्रशासकीय कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले होते. याची जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली होती. या प्रकरणी राज्य सरकारने शिक्षकांची त्वरित नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती.
टी. ए. आय. टी. २०२२ परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक गुणवत्तेनुसार उमेदवारांची जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात नियुक्तीचे निर्देश दिले आहेत. परवानगी दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादेत नियुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त, आयुक्तालय, पुणे यांनी जिल्हा परिषदेला दिले आहेत. त्यानुसार टी.ए.आय.टी.ची यादी प्राप्त झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत शिक्षकांना नियुक्ती पत्रे देण्यात यावीत, असे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी आदेश दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील रिक्त पदे
- मराठी माध्यम २,०६५
- उर्दू माध्यम ७३
- गुजराती माध्यम २९
- हिंदी माध्यम ११
- एकूण जागा २,१७८
जिल्ह्यात पेसा क्षेत्रात १,६०० शिक्षकांची भरती होणार असून सर्वप्रथम दुर्गम भागातील शून्य शिक्षकी शाळा, त्यानंतर एक शिक्षकी आणि कमी शिक्षक असलेल्या शाळांमध्ये प्राधान्यानुसार भरती केली जाईल. तसेच सर्व शिक्षक हे स्थानिक असल्याने पुढे जिल्हा बदलीमुळे जागा रिक्त होणार नाहीत. – प्रकाश निकम,
अध्यक्ष, पालघर जिल्हा परिषद
ZP Palghar Dahanu Teachers Recruitment 2022
ZP Paglhar Dahanu Teachers Bharti 2022: Due to vacancies of 496 teachers in 457 Zilla Parishad primary schools in Dahanu taluka, education in rural and tribal remote areas has been disrupted. There are 73 vacancies for headmaster in this taluka. Read More details as given below.
ZP Palghar Dahanu Teachers Bharti 2022: डहाणू तालुक्यात ४५७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांत तब्ब्ल ४९४ शिक्षकांची पदे रिक्त असल्यनाने ग्रामीण तसेच आदिवासी दुर्गम भागात शिक्षणाचाच बोजवारा उडाला आहे. डहाणूतील काही शाळांमध्ये विज्ञान शाखेचे पद मंजूर आहे, मातरम गेल्या १३ वर्षांपासून मंजूर असलेले विज्ञान शिक्षणाचे पद भरलेच नसल्यामुळे मुलांच्या उच्च शिक्षणात आवश्यक असलेले विज्ञानाचे ज्ञान प्राथमिक विभाग देऊ शकलेला नाही.
या तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत तब्ब्ल 494 शिक्षकांची पदे रिक्त
- Shikshak Bharti -राज्यात १७ हजार प्राध्यापकांच्या जागा रिक्त
- Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ३०४६ पदे रिक्त
- Shikshak Bharti- राज्यात तब्बल 15 हजार शिक्षकांची भरती लवकरच
डहाणू तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत ४५७ प्राथमिक शाळांमधून ४० हजार विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी १ हजार ६६३ शिक्षकांची जरुरी असतानां, केवळ १ जकार २९६ प्रत्यक्ष कार्यरत आहेत. या तालुक्यात मुख्याध्यापकांची ७३ पदे रिक्त आहेत.
ZP Palghar Teachers Bharti 2024