ICAI CA Results-सीए फायनल आणि इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर, ‘येथे’ तपासा
ICAI CA Results
ICAI CA Exam Results Declared- The Institute of Chartered Accountants of India (ICAI) on Tuesday released the Chartered Accountants (CA) final and intermediate November 2022 examination results on the official website of the Institute – icaiexam.icai.org. Candidates, who appeared for the CA exam, can check and download their results at the official ICAI website through candidate login
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) ने CA फायनल आणि इंटरमीडिएट निकाल 2022 जाहीर केला आहे. सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक आवश्यक असेल. उमेदवारांना सांगण्यात आले आहे की ते ICAI icai.nic.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकाल 2022 तपासू शकतात. आयसीएआयच्या वेबसाइटवरही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
ICAI ने 1 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2022 या कालावधीत CA फायनल आणि इंटरमिजिएट परीक्षा आयोजित केल्या होत्या. गट 1 ची आंतर परीक्षा 2 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान तर गट 2 ची आंतर परीक्षा 11 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आली. दुसरीकडे, सीए फायनल परीक्षेबद्दल बोलायचे झाले तर, ग्रुप 1 ची परीक्षा विद्यार्थ्यांनी 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत दिली होती. गट 2 च्या परीक्षा 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आल्या. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थी आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते.
सीए फायनल आणि इंटरमिजिएट निकालांच्या घोषणेबरोबरच निकालाचे विश्लेषण, टॉपर्स लिस्ट, मेरिट लिस्ट देखील ICAI ने प्रसिद्ध केली आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन गुणवत्ता यादी तपासली जाऊ शकते.
असा चेक करा तुमचा निकाल
- निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट Icai.nic.in किंवा Icaiexam.icai.org ला भेट द्यावी लागेल.
- मुख्यपृष्ठावर, तुम्हाला नवीनतम अद्यतने विभागात जावे लागेल. त्यानंतर सीए फायनल किंवा इंटरमीडिएट लिंकवर क्लिक करा.
- लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर पोहोचाल.
- येथे तुम्हाला नोंदणी क्रमांक, रोल नंबर आणि कॅप्चा भरावा लागेल.
- तपशील भरल्यानंतर, लॉगिन केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल.
- उमेदवार निकाल तपासतात आणि भविष्यातील वापरासाठी डाउनलोड करतात.
- सर्व विषयांमध्ये किमान 50% एकूण गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेत उत्तीर्ण मानले जाईल. विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक आहे.
आज जाहीर झालेल्या सीए इंटरमिजिएट निकालात अ गटात एकूण 1,00,265 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 21,244 उत्तीर्ण घोषित करण्यात आले आहेत. तर 79,292 विद्यार्थी ब गटाच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी 19,380 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही गटांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 12.72 टक्के आहे.
ICAI CA Results: Institute of Chartered Accountants of India (ICAI) has declared CA Intermediate May Exam Result. Students can check their result (CA Inter Result 2022) on official website icai.org or icai.nic.in. Candidates who applied for these posts may check their results form the given link.
ICAI CA Result 2022: इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ट अकाऊंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India (ICAI) ने सीए इंटरमिजिएट मे परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल (CA Inter Result 2022) अधिकृत वेबसाइट icai.org किंवा icai.nic.in वर पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि पिनसह सबमिट करावा लागेल. ICAI ने CA इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल २१ जुलै रोजी जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते.
CA Inter Result 2022: असा तपासा निकाल
- निकाल पाहण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट icai.nic.in वर जा.
- येथे होमपेजवर, तुम्हाला सीए इंटरमीडिएट निकाल २०२२ लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून सबमिट करा.
- निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा.
ICAI CA इंटरमीडिएट परीक्षा १५ ते ३० मे २०२२ दरम्यान घेण्यात आली होती. त्याचवेळी १४ मे ते २९ मे दरम्यान सीए फायनलची परीक्षा घेण्यात आली. याशिवाय, सीए फाउंडेशनची परीक्षा २३ ते २९ मे २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
ICAI CA Exam Results: The Institute of Chartered Accountants of India has declared the result of the Chartered Accountant Final Exam. ICAI CA Final Exam for May Session was conducted from 14th to 30th May 2022. Applicants who applied for ICAI CA Exam may check their Final Results from then the given link.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. CA अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA फायनल परीक्षा १४ ते ३० मे दरम्यान घेण्यात आली.
ICAI CA Final Result 2022: असा तपासा निकाल
- सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या “ICAI CA मे २०२२ चा निकाल” या लिंकवर क्लिक करा.
- आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
- तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल तपासा आणि पुढील उपयोगासाठी प्रिंट घ्या
ICAI CA अंतिम परीक्षेचा निकाल येथे तपासा
ICAI CA Results: The results of A Intermediate December 2021 have been announced on ICAI’s official website icai.org. Candidates can download the results of CA Inter December 2021 by logging on to the portal with the help of registration number and roll number.
ICAI CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ शनिवारा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाला आहे. सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ निकाल आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार रजिस्ट्रेशन क्रमांक आणि रोल नंबरच्या सहाय्याने पोर्टलवर लॉग इन करून सीए इंटर डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल डाऊनलोड करू शकतील.
१८ फेब्रुवारी रोजी झाली होती घोषणा
आयसीएआय सीए इंटरमिजिएट २०२१ निकालाच्या तारखेची घोषणा आयसीएआयचे CCM धीरज खंडेलवाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी केली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते या निकालाची गेले अनेक दिवस वाट पाहत होते.
कसा पाहाल ICAI CA Inter result 2021?
- सर्वात आधी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org किंवा caresults.icai.org वर जावे लागेल.
- यानंतर होमपेजवर महत्त्वाची घोषणा या सेक्शनवर क्लिक करावे.
- यानंतर एक नवे पेज उघडेल.
- येथे आयसीएआय सीएइंटर २०२१ निकाल या लिंकवर क्लिक करा.
- यानंतर लॉगिन पेज वर, रोल नंबर आणि पासवर्ड आदि क्रेडेंशियल नोंदवा.
- आता आयसीएआय सीए इंटर निकाल २०२१ स्क्रीन वर दिसेल.
- निकाल तपासा आणि सेव्ह करा. निकालाचे एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.