INICET 2022 Admit Card
INICET 2022 Admit Card
The All India Institute of Medical Sciences has issued the INICET Admit 2022. This entry is for the January session of AIIMS, GIPMER PG Exam. Candidates registered for this exam can download the admission form from the official website aiimsexams.ac.in.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था INICET प्रवेशपत्र २०२१ जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. आयएनआय सीईटी परीक्षा १४ नोव्हेंबरला होणार आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था द्वारे राष्ट्रीय महत्त्व संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र (INICET Admit 2022) करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र एम्स, जीआयपीएमइआर पीजी परीक्षेच्या जानेवारी सत्रासाठी आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
How to Download INICET 2022 Admit Card
- उमेदवारांनी सर्वप्रथम ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in ला भेट द्या.
- होमपेजवर, ‘INI CET 2022 Admit Card’ या लिंकवर क्लिक करा.
- एक नवीन विंडो उघडेल जिथे तुम्ही नोंदणी क्रमांक भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- INI CET प्रवेशपत्र २०२२ स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट डाउनलोड करा.
- उमेदवारांना बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवरून देखील प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा