NIOS Results- दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर, ‘येथे’ तपासा
NIOS 10th and 12th Results:
NIOS 10th and 12th Exam Results: National Institute of Open Schooling, NIOS has released the 10th and 12th Exam Results of March / April 2022 Exam. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Students of class X and XII can check their NIOS X, March 12 / April 2022 exam results and score card by following the steps given below.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा – मार्च/एप्रिल २०२२ चे निकाल जाहीर केले आहेत. उमेदवार त्यांचा निकाल एनआयओएसची अधिकृत वेबसाइट nios.ac.in वरून डाउनलोड करू शकतात. या वर्षी एनआयओएस इयत्ता दहावी आणि बारावीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी अनुक्रमे ५०.५३ टक्के आणि ५२.२३ टक्के आहे
NIOS SSC HSC Result 2022 Out: असा तपासा निकाल
- सर्वप्रथम उमेदवारांनी NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जा.
- आता होमपेजवर, ‘Announcement’ या टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालावर क्लिक करा.
- येथे निकालाच्या खाली दहावी, बारावी परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, येथे रिझल्टवर क्लिक करा.
- आता उमेदवारांना त्यांचा नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- आता तुमचा इयत्ता दहावी किंवा बारावी २०२२ निकाल स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
- पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरा.
उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकन शुल्क
वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार विद्यार्थी उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणीसाठी ३०० रुपये प्रति विषय शुल्क भरून सबमिट करू शकतात. त्याच वेळी, पुनर्मूल्यांकनासाठी, फक्त इयत्ता बारावीचे विद्यार्थी म्हणजेच वरिष्ठ माध्यमिक परीक्षा अर्ज करू शकतात. विद्यार्थ्याला पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास प्रति विषय १ हजार रुपये भरावे लागतील.
ऑन-डिमांड परीक्षांचे निकाल
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने काही दिवसांपुर्वी ऑन-डिमांड परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. एनआयओएस दहावी बारावी ऑन डिमांड परीक्षा २०२२ (SSC HSC On Demand Exam 2022) ला बसलेले विद्यार्थी आता एनआयओएसच्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
NIOS 10th and 12th Exam Results: National Institute of Open Schooling, NIOS) has declared the Results for SSC HSC On Demand Exam 2022. Applicants who applied for these exam may check their results from the given link. Candidates can check their result by entering their registration number. Follow given steps for checking results.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने ऑन-डिमांड परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. एनआयओएस दहावी बारावी ऑन डिमांड परीक्षा २०२२ (SSC HSC On Demand Exam 2022) ला बसलेले विद्यार्थी आता एनआयओएसच्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात.
NIOS Result 2022 Out: असा तपासा निकाल
- सर्वप्रथम उमेदवारांनी NIOS च्या अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जा.
- आता होमपेजवर, ‘लर्नर्स कॉर्नर’ या टॅबवर क्लिक करा आणि नंतर निकालावर क्लिक करा.
- येथे निकालाच्या खाली ऑन डिमांड परीक्षेच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवीन स्क्रीन उघडेल, ऑन डिमांड परीक्षा 2022 अंतर्गत चेक रिझल्टवर क्लिक करा.
- आता उमेदवारांना त्यांचा नावनोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- आता तुमचा इयत्ता दहावी किंवा बारावीचा NIOS ऑन डिमांड निकाल स्क्रीनवर दिसेल.
- ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
- पुनर्तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
NIOS 10th and 12th Exam Results: National Institute of Open Schooling announces results of October-November public examinations for Class X and XII. Applicants who applied for this exam may check their results from the given link.
NIOS Result: ऑक्टोबर-नोव्हेंबर पब्लिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग ने दहावी आणि बारावी वर्गांसाठी ऑक्टोबर-नोव्हेंबर सार्वजनिक परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण तपासता येणार आहेत.
यासाठी विद्यार्थ्यांना एनआयओएसची अधिकृत वेबसाईट nios.ac.in, results.nios.ac.in वर जाऊन लॉगिन करावे लागेल. याशिवाय, विद्यार्थी बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करून निकाल पाहू शकतात.
NIOS दहावी आणि बारावी निकाल २०२१ ची घोषणा अधिकृत ट्विटर हँडलद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसार, ‘NIOS ने आज दहावी आणि बारावी अभ्यासक्रमांच्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. दहावी अभ्यासक्रमासाठी एकूण ५७, २५८ विद्यार्थी आणि बारावी अभ्यासक्रमांच्या परीक्षेसाठी ८२, ०४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
NIOS Result: असा पाहा निकाल- How To Check NIOS Results
- ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सार्वजनिक परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम दहावी, बारावीचे विद्यार्थी NIOS या वेबसाइट results.nios.ac.in वर जा.
- आता दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल – ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२१’ या लिंकखाली, ‘चेक रिझल्ट’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा एनरोलमेंट नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
- आता परीक्षेचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
- त्यानंतर परीक्षेचा निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट काढा.
NIOS 10th, 12th June exam results 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (National Institute of Open Schooling, NIOS) ने दहावी आणि बारावी जून परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एनआयओएसने सेकेंडरी आणि सीनियर सेकेंडरी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट nios.ac.in वर जारी करण्यात आला आहे. जे विद्यार्थी या निकालाची वाट पाहत होते, ते आपला निकाल ऑफिशियल वेबसाइट वर पाहू शकतात.
एनआयओएसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वर लिहिलंय, ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने सेकेंडरी कोर्स (दहावी) आणि सीनियर सेकेंडरी कोर्स (बारावी) जून, 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी एनआयओएस वेबसाइट https://results.nios.ac.in वर जाऊन निकाल पाहू आणि डाऊनलोड करू शकतात.
NIOS 10th, 12th Result 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NIOS 10th, 12th Result 2021: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS) ने सेकंडरी (NIOS 10th Result) आणि उच्च माध्यमिक (NIOS 12th Result) 2021 अभ्यासक्रमांसाठी ऑन-डिमांड मार्च परीक्षेचा निकाल घोषित केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ओपन स्कूलमधून दहावी, बारावीची परीक्षा दिली होती, ते आपला निकाल NIOS ची अधिकृत वेबसाइट results.nios.ac.in वर पाहू शकतील.
सोमवारी ३ मे रोजी एनआयओएसने आपल्या ट्विटर हँडलवर निकाल जाहीर करत असल्याची सूचना दिली. ट्विटर अकाउंट वर लिहिले की, ‘प्रिय विद्यार्थ्यांनो, NIOS सेकंडरी और सीनियर सेकंडरी कोर्स साठी १६ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत आयोजित ऑन-डिमांड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट https://results.nios.ac.in वर निकाल पाहता येईल.’
NIOS 10th, 12th Result 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
NIOS बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर
NIOS 10th and 12th Results: National Board of Open School Education (NIOS) Board has announced the results of Class X and XII. The exams were held in January-February 2021. This has been informed through the official Twitter account of NIOS. The tweet said that the results of the secondary and higher secondary examinations have been announced on March 15, 2021. Candidates who had appeared for this exam should go to results.nios.ac.in and check their result
NIOS Board Exam Result : NIOS बोर्डाचे दहावी, बारावी निकाल जाहीर झाले आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली होती ते आपला निकाल results.nios.ac.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.
NIOS 10th, 12th Result 2021 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.