प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांसह 17 पदे रिक्त

 Primary Health Center Bharti

Katkumbh primary health center in Melghat lacks facilities at present, there are no vacancies for doctors and vacancies for nurses and staff. A total of 17 posts of doctors, nurses, nurses and Peon are vacant in the health center here.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

या जिल्यातील आरोग्य विभागात परिचर, शिपाई, सफाई कामगारांची पदे रिक्त 

प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त 

नाशिक जिल्ह्यात आरोेग्य कर्मचाऱ्यांची विविध पदे रिक्त

मेळघाटातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात (katkumbh primary health centre) सध्या सुविधांचा अभाव, डॉक्टर वर्गाची वानवा तसेच परिचारिका, कर्मचारी वर्गाची रिक्त पदे, अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचीहेळसांड होत आहे. येथील आरोग्य केंद्रात डॉक्टर, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक व शिपाई यांची एकूण १७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय होत आहे.

Arogya Vibhag Bharti- जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

ग्रामीण आरोग्य विभागाअंतंर्गत विविध पदे रिक्त 

आरोग्यसेवक दोन, आरोग्य सहायक एक, शिपाई पाच, सफाई कामगार एक, अशी एकूण १७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणासह इतर कार्यक्रम राबवणे कठीण झाले आहे.

जावळी तालुका आरोग्य विभागात तब्बल 53 पदे रिक्त

परभणी आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची पदे रिक्त

रिक्त पदे तत्काळ भरा

रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे या उपकेंद्रातील रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी मेळघाट येथील प्रहारचे पदाधिकारी रमेश तोटे यांनी केली आहे.


Primary Health Center Bharti: There are 777 vacancies in primary health centers and 107 vacancies in sub-centers in the district. This is a picture of being on saline as it puts stress on the health system. Vacancies in the district health department are filled by the state government through the portal. A demand has been made to the government to fill these vacancies. These posts will be filled soon

जिल्ह्यातील प्राथमिक आणि उपकेंद्रातील आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त

 पुणे : ग्रामीण आरोग्यावर भर देत यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील अनेक पदे रिक्त असल्याने मोजक्याच लोकांवर आरोग्य यंत्रणेचा भार आहे. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात ७७७ तर उपकेंद्रात १०७ पदे रिक्त आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याने ती सलाईनवर असल्याचे चित्र आहे.

 जिल्ह्यात ९६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ५३९ उपकेंद्रे आहेत. या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्यसेवा पुरवली जाते. ग्रामीण भागातील अनेक रुग्ण या आरोग्य केंद्रातील उपचारांवरच अवलंबून आहेत. यंदा कोरोनाकाळात आरोग्य विभागाने चांगली कामगिरी केली. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्यास मदत झाली. असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून या केंद्रातील रिक्त पदे भरली न गेल्याने त्याचा ताण मोजक्याच आरोग्य कर्मचाऱ्यांवर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात १८४५ मंजूर आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, परिचारिका आदी पदे आहेत. मात्र, यातील केवळ ८५३ पदेच भरली गेली आहेत, तर उपकेंद्रात ११३८ पदे मंजूर आहेत. यातील १०७ पदे ही रिक्त आहेत. राज्य शासनाच्या महापोर्टलवरून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मात्र, अद्याप याला सुरुवात झालेली नाही. यामुळे ही पदे कधी भरली जाणार या प्रतीक्षेत आरोग्य यंत्रणा आहे.

आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी नाही

जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे येथील नागरिकांना खाजगी आरोग्यसेवेवर अवलंबून राहावे लागते. परिणामी त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. एखादा गंभीर रुग्ण केंद्रावर आल्यास त्याला तातडीची आरोग्यसेवा मिळत नाही. पर्यायाने त्यांना दुसऱ्या केंद्रात तर काही घटनांमध्ये थेट पुण्यातील दवाखाने गाठावे लागते.
कोट

जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदे राज्य शासनामार्फत महापोर्टलवरून भरली जातात. ही रिक्त पदे भरण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. लवकरच ही पदे भरली जातील.
– भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र
९६
एकूण कर्मचारी – ८५२
रिक्त पदे – ७७७
उपकेंद्र – ५३९
एकूण कर्मचारी – ११३८
रिक्त – १०७


जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५०२ पदे रिक्त

In Corona, the highest quality health care is provided to the rural population by primary, rural health workers, nurses and medical officers. There are also vacancies for peon in the health center. As a result, medical officers have to face difficulties in providing hygiene services to the patients. It is very difficult to enable healthcare on a contract basis, say health workers’ unions and doctors. One hundred percent of the vacancies need to be filled if the health system is to be enabled.

 कोरोनामध्ये ग्रामीण जनतेला सर्वाधिक उत्तम दर्जाची आरोग्य सेवा प्राथमिक, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक, सेविका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच दिली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक खासगी मोठ्या रुग्णालयांनी आरोग्य सेवा थांबविली होती. अनेक रुग्णांना वेळेत उपचार झाले नसल्यामुळे त्यांचा बळी गेला आहे. कोरोनामध्ये शासकीय आरोग्य यंत्रणा कशी सक्षम असली पाहिजे, हे सिद्ध झाले आहे. तरीही केंद्र आणि राज्य सरकार शासकीय आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरत नाही. मूलभूत सुविधांचा तेथे अभाव असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी रुग्णांना उत्तम दर्जाची सेवा देऊ शकत नाहीत. आटपाडी, जत तालुक्यात आरोग्य केंद्रामध्ये शिपायांचीही पदे रिक्त आहेत. यामुळे तेथील स्वच्छतेसह रुग्णांना सेवा देताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना अडचणींना सामोरे ज%Bवे लागत आB9े. कंत्राटीपदावर आरोग्य सेवा सक्षम होणे खूप कठीण आहे, असे आरोग्य कर्मचारी संघटना आणि डॉक्टरांचे मत आहे. आरोग्य यंत्रणा सक्षम करायची असेल तर रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची गरज आहे.

           आरोग्य विभागाकडील रिक्त पदे        विभाग मंजूर रिक्त पदे

औषधनिर्माता            ६४                                         १६

प्रयोगशाळा तंत्रज्ञ         २                                           १

कृष्ठरोग तंत्रज्ञ               ४                                           ४

कृष्ठरोग तंत्रज्ञ                ४                                          ४

आरोग्य पर्यवेक्षक            ८                                         ३

औषध फवारणीस        १९०                                     १६२

आरोग्य सेविका           ५७९                                     २९३

 एकूण                       ११२७                                     ५०२

 जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे : ६२

 उपकेंद्रे : ३२०

 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. शासन ती पदे भरणार आहे, पण तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक व सेविकांची पदे भरली आहेत. यामुळे जिल्ह्यात सर्वत्र चांगली आरोग्य सेवा सुरू आहे.


जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात २९९ पदे रिक्त

A total of 789 Group C posts have been sanctioned in the health department. Out of which 490 posts have been filled. While 299 posts are still vacant. In August 2020, the state government had issued instructions to fill the vacancies. The points list required to fill the vacancies, however, has not yet been received. The way to fill the vacancies can be cleared only after the process of scoring is completed. There are 299 vacancies in Group C of Rural Health System.

 कोरोना काळातही अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेतच आरोग्य यंत्रणा काम करत होती. आरोग्य केंद्र, उपकेंद्रासोबतच ग्रामीण रुग्णालयातील पदे रिक्त आहेत. कोरोना काळात आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केले. बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे तसेच सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांनी केले. रिक्त जागांमुळे सर्वेक्षण मोहीम व कोरोनासंबंधी इतर कामे करताना अतिरिक्त ताण सोसावा लागला होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट क चे एकूण ७८९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४९० पदे भरली गेली आहेत. तर २९९ पदे अद्याप रिक्त आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाने सूचना केली होती. रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक असलेली बिंदुनामावली मात्र अजूनही प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच रिकE0त पदे भरण्याचा मार्ग मोकळ%4 होऊ शकतो.

 जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेत डॉक्टरांची पदेही रिक्त आहेत. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरांची ८ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. शासनाच्या विविध मोहीम, सर्वेक्षण नेहमी सुरू असतात. रिक्त पदे भरले तर आरोग्य क्षेत्रातील विविध मोहिमा प्रभावीपणे पार पडतील.

 ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील क गटातील २९९ पदे रिक्त आहेत. त्यात सरळसेवा व पदोन्नतीच्या पदांचा समावेश आहे. बिंदुनामावलीची यादी अद्याप शासनाकडून प्राप्त झालेली नाही. बिंदुनामावलीची यादी प्राप्त झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. येत्या आठवड्यात बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.

  • आकडेवारी अशी –
    • प्राथमिक आरोग्य केंद्र – ४१
    • आरोग्य उपकेंद्र – २३२
  • एकूण कर्मचारी
    • आरोग्य केंद्रे – ३००
    • आरोग्य उपकेंद्रे – ४८९
  • रिक्त कर्मचारी –
  • आरोग्य केंद्रे – १८६
  • उपकेंद्र – ११३

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
  1. Rajabhau.arsul says

    Kantrati bharti age badal send kara

  2. Kalpesh naik says

    Mala hi hava ahe job plz details sanga na 7038978664

  3. [email protected] says

    Form Kadhi chalu hotat

  4. Nikita gomase says

    Me covid madhe mayo hospital nagpur madhe job kela bt aata aamhala job warun kadhale tar mala job milel ka pl 9527780768

  5. Jyoti Laxman Muntode says

    Me NRHM madhe 5 te 6 Varsha kam kele ahe. Sadhya me pravara hospital Loni tether karyrat ahe maza government la job karaycha ahe milel Ka.

  6. Yogesh Diliprao Chavan says

    At.partapur poste.Ukali tq. mehkar Disit.Buldhana

  7. Saniya irshad Atar says

    Aarogya Bharti kadhi sutnar aahet form

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!