UPPSC भरती परीक्षा नियमात बदल, पीसीएस, आरओ पुढे ढकलली – UPPSC Recruitment

UPPSC Recruitment 2024-2025 –  Before the Lok Sabha elections, the recruitment exam for police and RO AROs was cancelled due to paper leak. The Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC) has partially accepted the demand of 15,000-20,000 students who have been agitating for four days. It was approved in the commission meeting to conduct the PCS (Primary) examination in one session in one day. While postponing the review officer and assistant review officer (RO-ARO) examinations, the commission has decided to set up a committee. The students, however, expressed their displeasure. The students have decided to continue their agitation till it is decided to conduct the RO-ARO exams in a day. A total of 10.76 lakh students are appearing for the exam.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

UPPSC भरती परीक्षा नियमात बदल, पीसीएस, आरओ पुढे ढकलली

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने (यूपीपीएससी) चार दिवसांपासून आंदाेलन करणाऱ्या १५-२० हजार विद्यार्थ्यांची मागणी अर्धवट का होईना मान्य केली. पीसीएस (प्राथमिक) परीक्षेला एका दिवसात एक सत्रात घेण्यासाठी आयोगाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. समीक्षा अधिकारी व सहायक समीक्षा अधिकारी (आरआे-एआरआे) परीक्षा पुढे ढकलताना आयोगाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मात्र विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. आरआे-एआरआे परीक्षादेखील एका दिवसात घेण्याचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या परीक्षेत १०.७६ लाख विद्यार्थी सहभागी आहेत.

  • पीसीएस परीक्षा ५.७६ लाख विद्यार्थी देणार आहेत. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आयोगाचा निर्णय म्हणजे आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा डाव मानतात. आधी पीसीएस (प्राथमिक) परीक्षा दोन दिवस घेण्याचा निर्णय केला गेला. परंतु परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन आयोगाने ती एक दिवसात पार पाडण्याचा निर्णय तत्त्वत: मान्य केला आहे. आयोगाच्या निर्णयावर विद्यार्थी समाधानी नाहीत. आम्हाला दोन्ही परीक्षा द्यायच्या आहेत. सरकार दोन परीक्षांबाबत वेगवेगळे निर्णय का घेत आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. लोकसभा निवडणुकीपूर्वी एआरआेची परीक्षा झाली होती. परंतु पेपरफुटी झाल्याने ती रद्द झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने एक समिती स्थापन करून परीक्षा आयोजनाची नियमावली तयार केली. त्यात एकावेळी पाच लाख विद्यार्थी परीक्षेत सहभागी करण्याचा निर्णय झाला. आरआे-एआरआे परीक्षेत १० लाखांहून विद्यार्थी सहभागी होतील. त्यामुळे ही परीक्षा तीन टप्प्यात घेण्याचे ठरले. त्यास विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
  • निर्णयाची कहाणी… सकाळी १० वाजता मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचा अध्यक्षांना फोन, नंतर निर्णय जाहीर – उत्तर प्रदेशात ९ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होईल. विद्यार्थी आंदोलनाचा निवडणुकीला फटका बसेल, अशी भीती भाजप प्रदेश शाखेला वाटते. लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिस व आरआे एआरआेची भरती परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द झाली होती. त्याचा फटका बसेल, असे पक्षाला वाटते. सकाळी १० च्या सुमारास मुख्यमंत्री योगींनी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीतून आयोगाच्या अध्यक्षांना फोनवरून सूचना केल्या. नंतर दुपारी १२ वाजता अध्यक्षांनी हा निर्णय जाहीर केला.
  • सामान्यीकरण म्हणजे काय? विद्यार्थ्यांचा विरोध का? – ‘नॉर्मलायझेशन’ला विद्यार्थ्यांनी विरोध केला. बैठकीनंतर समिती स्थापन करण्याचे ठरले. सामान्यीकरणानुसार एकापेक्षा जास्त सत्रांत परीक्षा झाल्यास प्रत्येक सत्रातील कमाल गुणांचे रूपांतर सरासरी गुणांत होते.
  • पीसीएस एक दिवस-एका सत्रात होणार – बॅरिकेडिंग तोडले; गुरुवारी सकाळी सहा वाजता पोलिसांनी विद्यार्थी व आयोगादरम्यान बॅरिकेडिंग लावले. मोठा बंदोबस्त पाहून विद्यार्थ्यांचा मोठा जमाव त्या दिशेने चालून आला. त्याने बॅरिकेडिंग तोडले. या वेळी फुलपूरमध्ये प्रचारासाठी आलेले अखिलेश यादव म्हणाले, विद्यार्थी आंदोलनास माझा पाठिंबा आहे. परंतु तेथे जाऊन राजकारण करू इच्छित नाही. ते आंदोलनस्थळी भेट देतील, असा पोलिसांचा अंदाज होता.

UPPSC Recruitment 2020-2021: Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC) has declared the notification for the recruitment of Lecturer (Male/Female) Posts. There are a total of 1473 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply. For online applications to these posts, eligible applicants can use the following online application link. Also, applicants need to pay the application fees as given below. The last date for submission of the application form is 18th January 2021. More details about UPPSC Recruitment 2020-2021like the application and online application link are given below.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग द्वारा प्रकाशित विज्ञापन अनुसार, यहाँ व्याख्याता (पुरुष / महिला) पदों की 1473 रिक्त जगहोंके लिए आवेदन आमंत्रित है. ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि 18 जनवरी 2021 है. अधिक जानकारी निचे दी गई है.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग

  • अंतिम तिथि  : 18 जनवरी 2021
  • कुल पद्संख्या: 1473 पदे 
  • पद नाम  :व्याख्याता (पुरुष / महिला)
  • नोकरी स्थान : उत्तर प्रदेश
  • अधिकृत वेबसाईट: www.upsssc.gov.in

UPPSC Bharti 2020-2021

?Department (विभाग का नाम)  Uttar Pradesh Public Service Commission
⚠️ Recruitment Name
UPPSC  Recruitment 2020
? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.upsssc.gov.in

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Lecturer (Male/Female) 991  पद
2 Lecturer (Male/Female) 482 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता
  • For Lecturer (Male/Female)
Candidates should have a master’s degree in relevant subjects. For information about eligibility reference notification.

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
18 जनवरी 2021

Important Link of UPPSC Recruitment 2020-2021

? OFFICIAL WEBSITE
 ? APPLY ONLINE
 ? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

 

UPPSC Recruitment 2020: Uttar Pradesh Public Service Commission (UPPSC) has declared the notification for the recruitment of Veterinary Medical Officer, Assistant Professor, Medical Officer, Vetting Officer, Mines Officer, Principal, Joint Director, Deputy Director, Assistant Planner, Engineers. Posts. There are a total of 610 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply. For online applications to these posts, eligible applicants can use the following online application link. Also, applicants need to pay the applications fees as given below. The last date for submission of the application form is 1st October 2020. More details about UPPSC Recruitment 2020like application and online application link are given below.

 

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग

  • अंतिम तिथि  : 01 अक्टूबर 2020
  • कुल पद्संख्या: 610 पदे 
  • पद नाम  : पशु चिकित्सा अधिकारी, सहायक प्रोफेसर, चिकित्सा अधिकारी, पशु चिकित्सा अधिकारी, खान अधिकारी, प्रधान, संयुक्त निदेशक, उप निदेशक, सहायक नियोजक, इंजीनियर
  • नोकरी स्थान : उत्तर प्रदेश
  • अधिकृत वेबसाईट: www.upsssc.gov.in

UPPSC Bharti 2020

?Department (विभाग का नाम)  Uttar Pradesh Public Service Commission
⚠️ Recruitment Name
UPPSC  Recruitment 2020
? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.upsssc.gov.in

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग भर्ती के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी

1 Vetting Officer 01  पद
2 Veterinary Medical Officer 215 पद
3 Mines Officer 03  पद
4 Assistant Professor 29  पद
5 Principal (Allopathy) 01  पद
6 Medical Officer (Allopath) – S-9/01 03  पद
7 Medical Officer (Allopath) – S-9/02 256 पद
8 Joint Director 01  पद
9 Deputy Director 01  पद
10 Assistant Planner 08  पद
11 Engineer 04  पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पद के अनुसार शैक्षणिक योग्यता
  • For Vetting Officer
Bachelor Degree (Arts, Commerce or Law
  • For Veterinary Medical Officer
B.V.Sc. & A.H
  • For Mines Officer
Degree (Mining Engg)
  • For Principal (Allopathy)
M.D./M.S. or an equivalent
  • For Medical Officer (Allopath) – S-9/01
M.B.B.S. Degree
  • For Medical Officer (Allopath) – S-9/02
M.B.B.S. Degree
  • For Joint Director
CA / CS
  • For Deputy Director
CA / CS
  • For Assistant Planner
Degree or PG Diploma
  • For Engineer
Diploma (Civil Engg)
  • For Assistant Professor
MD/ MS/ DM/ M.Ch, Ph.D (Relevant Disciplines)/ M.D/ MS (Relevant Disciplines)

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ) 

⏰ अंतिम तिथि
1st Octomber  2020


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!