महाडीबीटी प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबरपूर्वी करा अर्ज! – MahaDBT Scholarship Portal
MahaDBT Scholarship 2024-2025 @ https://mahadbt.maharashtra.gov.in
As per the latest updates – Apply for pending scholarships before November 30: The state government has approved the disposal of pending scholarship applications which were automatically rejected under the central government’s post-matric scholarship scheme and education fee, examination fee reimbursement scheme. Accordingly, the colleges in the district Offline applications and proposals have been requested to be submitted to the Assistant Commissioner, Social Welfare Office by November 30. Candidates can Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
प्रलंबित शिष्यवृत्तीसाठी ३० नोव्हेंबरपूर्वी करा अर्ज – केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत स्वयंचलितरीत्या नामंजूर (ऑटो रिजेक्ट) झालेले प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महाविद्यालयांनी दि. ३० नोव्हेंबरपर्यंत ऑफलाइन अर्ज व प्रस्ताव सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत महाडीबीटीप्रणालीमार्फत अर्ज करताना आलेल्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत भरूनदेखील ऑटो रिजेक्ट झाले आहेत. एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहित वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षीचा अर्ज नूतनीकरण करण्यास अडचण आल्या. अशा अडचणींमुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येत नसल्याची बाब विचारात घेऊन, अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे या योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नयेत, अशा विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन अर्जावर महाविद्यालयांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश समाज कल्याण विभागाने दिले आहेत.
संकेतस्थळ – https://mahadbt.maharashtra.gov.in
MahaDBT Scholarship Portal – The online application on the MahaDBT portal filled by students for scholarships is verified at the college level. However, despite repeated instructions from the education department, 5,029 applications are pending at the college, universities and institution levels in Pune division. The joint director of higher education has directed registrars and principals of universities to verify these applications immediately.
पाच हजार शिष्यवृत्ती अर्ज अद्याप प्रलंबित – उच्चशिक्षण सहसंचालकांचे कुलसचिवांना निर्देश
- शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या महाडीबीटी पोर्टलवरील ऑनलाइन अर्जाची पडताळणी महाविद्यालय स्तरावरून करण्यात येते. मात्र, शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही पुणे विभागातील महाविद्यालय, विद्यापीठे आणि संस्था स्तरावर ५ हजार ०२९ अर्ज प्रलंबित आहेत. या अर्जांची तत्काळ पडताळणी करण्याचे निर्देश उच्चशिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठांचे कुलसचिव, प्राचार्य यांना दिले आहेत.
- पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी विद्यापीठांचे कुलसचिव तसेच पुणे उच्च शिक्षण विभाग कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. त्यामध्ये महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांची तत्काळ पडताळणी करण्याची सूचना केली आहे. २०२०-२१ ते २०२३ २४ या तीन वर्षांत पाच हजारांपेक्षा जास्त अर्ज महाविद्यालय, प्रलंबित आहेत.
- महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांवर महाविद्यालयांनी रोजच्या रोज कार्यवाही करणे आणि विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा शिष्यवृत्ती लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावरून पडताळणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, संस्था आणि विद्यापीठाच्या स्तरावर एकाही विद्यार्थ्याचे शिष्यवृतीचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच पडताळणी प्रलंबित राहिलेल्या अर्जाबाबत भविष्यामध्ये उद्भवणाऱ्या प्रश्नांसंबंधी विद्यापीठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही डॉ. केशव तुपे यांनी पत्रात नमूद केले आहे.
MahaDBT Scholarship Portal – Students belonging to the Scheduled Caste category have been given an extension till November 30 to fill the scholarship applications pending on the MahaDBT website due to various reasons. Students have also been allowed to submit applications offline. The Department of Social Justice and Special Assistance published a government decision in this regard. The benefit of scholarship schemes is provided to eligible students through the MahaDBT website.
Due to various difficulties in implementing the post-matric scholarship scheme from 2018-19 to 2023-24, many students are facing problems such as auto-rejection of the application despite filling the application within the deadline, not being able to fill the form due to not getting the result of the examination on time, difficulty in renewing the application form for the next year despite filling the application. As a result, it was observed that eligible students were not getting the benefit of scholarships. In view of this, the Information Technology Department had given feedback to take a decision at the department level. Therefore, the procedure for disposal of pending applications under the scholarship freeship scheme has been implemented.
शिष्यवृत्ती प्रलंबित अर्जांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत – महाडीबीटीकडे ऑफलाइन अर्ज देण्याची मुभा
महाडीबीटी संकेतस्थळावर विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करण्यास परवानगी दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यात येतो. २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविताना विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुदतीमध्ये अर्ज भरूनही अर्ज ऑटो रिजेक्ट होणे, परीक्षेचा निकाल वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे, अर्ज भरूनही पुढील वर्षीचा अर्ज नूतनीकरण करण्यात अडचण येणे अशा अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर विभागस्तरावर निर्णय घेण्याचा अभिप्राय माहिती – तंत्रज्ञान विभागाने दिला होता. त्यामुळे शिष्यवृत्ती फ्रीशिप योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठीची कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
- अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटीवर अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना त्याचे आधार प्रमाणपत्र सादर करून अर्ज ऑफलाइन सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरुन महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनाही ऑफलाइन अर्ज सादर करता येईल.
- शिष्यवृत्ती ऑफलाइन अर्जासाठी मुदतवाढ – विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय – राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आता ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच २०२४- २५ शैक्षणिक वर्षासाठी नवीन आणि जुन्या उमेदवारांच्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण अर्ज करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची सूचना महाडीबीटी वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.
- २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत ‘महाडीबीटी’ मार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविताना विविध अडचणी आल्या. त्यात मुदतीत अर्ज भरूनही अर्ज आपोआप नाकारला गेला होता.
- ‘आधार प्रमाणपत्र – सादर करा’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने ‘महाडीबीटी’ वर अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र महाविद्यालयात सादर करून अर्ज ऑफलाइन सादर करता येईल.
MahaDBT Scholarship Portal :- Aadhaar numbers will be registered and authenticated for scholarship schemes for minority college students enrolled in higher education professional courses in the state as well as all courses after 12th class. All government, aided, partially aided and permanent unaided colleges and universities in the department should immediately register Aadhaar of minority students studying in all courses after higher professional and 12th standard and submit a detailed report to the office. Candidates can Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.
संकेतस्थळ – https://mahadbt.maharashtra.gov.in
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनांसाठी आधार नोंदणी करा ! उच्चशिक्षण सहसंचालकांचे निर्देश
राज्यातील उच्चशिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अल्पसंख्याक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजनांसाठी आधार क्रमांकाची नोंदणी आणि प्रमाणीकरण करण्यात येणार आहे. पुणे विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये विभागातील सर्व शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये, विद्यापीठांनी उच्च व्यावसायिक व बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची आधार नोंदणी तातडीने करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल कार्यालयास सादर करावा, असे नमूद केले आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आणि प्रमाणीकरण केले आहे. शिष्यवृत्तीच्या विविध योजना पारदर्शकपणे राबविण्यासाठी आधार नोंद करणे आवश्यक आहे, असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या निदर्शनास आले आहे.
वैद्यकीय शिक्षण, तंत्रशिक्षण आणि उच्चशिक्षण संचालनालयातर्फे उच्च व्यावसायिक व बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करावी, अशा सूचना राज्य शासनाने वैद्यकीय, तंत्रशिक्षण आणि उच्चशिक्षण संचालकांना दिल्या आहेत.
MahaDBT Scholarship Portal : – For the year 2023-24, applications were invited from scheduled caste students of the state for the rajarshi shahu maharaj scholarship scheme to pursue higher education in reputed educational institutions of the country.
However, the admission process for the year 2023-24 in educational institutions is yet to be completed. It extends the deadline for applying above as sought by advertisement dated 13.07.2023 of The Sabba Commissionerate. The application should be downloaded from the following website and submitted with complete and necessary documents by post or before “Social Welfare Commissionerate, 3 Church Road, Pune- 411001” by 6.15 pm on 04/01/2024.
For a sample of the application and more details, visit the www.maharashtra.gov.in (Quick Links-Employment).
For a sample of the application and more details, visit the www.maharashtra.gov.in (Quick Links-Employment).
Last date and time to apply till 6.15 pm on Thursday 04/01/2024
देशातील शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन २०२३-२४ साठी अर्ज करण्यास मुदतवाढ. देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.
तथापि शैक्षणिक संस्थामधील सन २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. सबब आयुक्तालयाचे दिनांक १३.०७.२०२३ च्या जाहिरातीद्वारे मागविण्यात आलेल्या उपरोक्त अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास याद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. खालील नमूद वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक ०४/०१/२०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष “समाजकल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे- ४११००१” येथे सादर करावेत.
अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in (जलद दुवे-रोजगार) या संकेत स्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक व वेळ गुरुवार दिनांक ०४/०१/२०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत
MahaDBT Scholarship Portal mahadbt.maharashtra.gov.in : The process for making new and renewal applications in the year 2022-23 has been extended till 30th May, 2023 for various post-matric scholarship schemes offered to Scheduled Caste students through the Department of Social Justice and Special Assistance. Social Welfare Commissioner Dr. Done by Prashant Naranvare.
Earlier, the deadline for processing scholarship applications was 30th April 2023, but considering the number of applications registered every year, the number of applications this year is comparatively less and as the application registration of students is pending, new applications and renewals for the year 2022-23 and registered for the year 2021-22 The deadline for re-filling the applications is given till 30th May 2023.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
- राज्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सन २०२२-२३ यावर्षासाठी प्रलंबित असलेले मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी- परीक्षा फी, व्यावसायिक पाठ्यक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरता येणार आहेत.
- प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढण्याकरीता यापूर्वी ३० एप्रिल २०२३ ही अंतिम मुदत देण्यात आलेली होती, परंतु प्रतिवर्षीची नोंदणीकृत अर्ज संख्या लक्षात घेता या वर्षाची अर्ज संख्या तुलनेत कमी असून विद्यार्थ्यांची अर्ज नोदणी प्रलंबित असल्याने सन २०२२-२३ चे नवीन अर्ज व नुतनीकरण व सन २०२१-२२ चे नोंदणीकृत केलेले अर्ज पुन्हा भरण्याची मुदत ३० मे २०२३ पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी विहीत मुदतीत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहनही आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केले आहे.
- ज्या विद्यार्थ्यांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी पुन्हा नवीन नॉन आधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडीवरुन अर्ज नुतनीकरण केल्यास व एकापेक्षा जास्त युजर आयडी तयार करुन अर्ज रद्द झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील.
- अर्ज भरण्याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास आपण प्रवेशीत असणाऱ्या महाविद्यालयाशी, तसेच संबंधित महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या समान संधी केंद्रांशी संपर्क साधावा किंवा सदरच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्यात यावी. विहीत मुदतीत कार्यालयास अर्ज प्राप्त न झाल्यास / व विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील व त्यास सामाजिक न्याय विभाग जबाबदार राहणार नाही असेही कळविण्यात आले आहे.
Maha DBT Training
Under the Apprenticeship Training Scheme, stipend will be given to the trainees in the form of Direct Benefit (DBT) through MahaDBT. Under the Maharashtra Apprenticeship Candidacy Promotion Scheme, Apprentices who are not availing the benefit of tuition stipend will be paid directly Rs 5000. Read More details are given below.
महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत महाडीबीटीमार्फत थेट लाभ स्वरुपात (डीबीटी) प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यात येणार आहे. सदर विद्यावेतन हे शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाव्यतिरिक्त अतिरिक्त स्वरुपात 75 टक्के किंवा पाच हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत विद्यावेतनाचा लाभ न घेणाऱ्या शिकाऊ उमेदवारांना महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेंतर्गत थेट स्वरुपात पाच हजार रुपये विद्यावेतन अदा करण्यात येईल.
उद्योग, रोजगार, कौशल्य आणि नाविन्यता विभागाने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहन देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेस पूरक ठरणाऱ्या ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजने’ला 2021 मध्ये मान्यता देण्यात आली होती. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी संचालनालयाच्या स्तरावर कक्ष स्थापन करण्यात येईल. त्यासाठी पाच टक्के निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच सर्व लाभार्थीना अचूक तपशीलाद्वारे डीबीटीच्या माध्यमातून विद्यावेतनाचे वितरण केले जाईल. पुढील वर्षी महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे ही योजना राबवण्यात येईल. 2022-2023 या आर्थिक वर्षात प्रलंबित विद्यावेतन हे ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Post Matric Scholarship Scheme
MahaDBT Scholarship: Various scholarships have been announced for higher education by the Central and State Governments. The Department of Social Justice and Special Assistance has appealed that students pursuing degree and post-graduate studies should apply for the scholarship before 31st March.
पदवी व पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ३१ मार्चपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. केंद्रासह राज्य सरकारच्या वतीने उच्च शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या जाहिर करण्यात आल्या आहे. महाडिबीटी पोर्टवर यासंबंधीचे अर्ज करता येतात.
विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी तातडीने अर्ज करावे असे सूचित करण्यात आले आहे. कारण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ७८ टक्केच विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे लक्षात आले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून शिष्यवृत्तीसाठी नोंदणी केली नसून, यामुळे ते योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांची जागृती करत अर्ज भरून घेणे व प्रंलंबित अर्ज निकाली काढावे, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
An online application has been submitted for the Post Matriculation Scholarship Scheme implemented for the Scheduled Caste students through the Department of Social Justice. Online acceptance of fresh and renewal applications for post-matric scholarship schemes for the current academic year 2023-2024 through MahaDBT portal has been started from September 22, 2022.
Renewal Policy
- The student have to pass the previous year examination
- If student fails in any year then he is not paid the scholarship for that particular year
- The student has to apply for renewal of the scholarship
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांची चालू शैक्षणिक वर्ष 2023-2024 करीता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन (fresh) आणि नूतनीकरण (Renewal) च्या अर्जाची ऑनलाईन स्वीकृती २२ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येते. केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणीकृत होणाऱ्या अर्जावर तात्काळ ऑनलाईन प्रक्रिया करून हे अर्ज विहीत वेळेत निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हा पातळीवर सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयांकडून त्यांच्या अधिनस्त असलेल्या शैक्षणिक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या प्रत्यक्ष बैठका घेऊन वेळापत्रकानुसार तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाकडून दिले आहेत.
- दिनांक 08 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे
- तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
- तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 22 ऑक्टोबर ही असेल.
- दिनांक 20 ऑक्टोबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे
- तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
- तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 15 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 31 ऑक्टोबर ही असेल.
- दिनांक 07 नोव्हेंबर, 2022 पर्यंत संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी ऑनलाईन अग्रेषित करणे आवश्यक आहे
- तर संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी प्राप्त झालेले अर्ज मंजूर करण्याची कार्यवाही 15 नोव्हेंबर, 2022 पर्यंत करणे आवश्यक राहील.
- तर नूतनीकरण अर्जासाठी महाविद्यालयांसाठी ही मुदत 31 ऑक्टोबर, 2022 तर सहायक आयुक्तांसाठी 07 नोव्हेंबर, 2022 ही असेल असे समाजकल्याण विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आले आहे.
Documents Required
- 1.Caste Certificate
- 2.Income Certificate
- 3.Previous year’s marksheet
- 4.Professional Course selected than caste validity certificate mandatory
Online Apply For Post Matric Scholarship Scheme
Online Apply ForPost Matric Scholarship to OBC Students.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023 Apply Online
Rajarshi Shahu Maharaj Scholarship is also known as Foreign Scholarship. What is Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2022? how to apply for it? whats the income criteria for this etc., details are given here. Candidates read the details and apply for this Scholarship. Candidates who are interested for Foreign Study and need for the Scholarship they can apply through this page. Read the details carefully and apply as per instruction given here.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023: Apply Online साठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थी खाली नमूद केलेल्या कोणत्याही दोन पद्धतींचा अवलंब करुन महाडीबीटी वर नोंदणी करू शकतातः
आधार आधारित नोंदणी
आधार नसलेली नोंदणी
- आपल सरकार डीबीटी किंवा महाडीबीटी लॉगिन पोर्टलवर अधिकृत भेट द्या
- ‘नवीन अर्जदार नोंदणी’ शीर्षक असलेल्या टॅबवर क्लिक करा.
- अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, संकेतशब्द, पुष्टीकरण संकेतशब्द, ईमेल आयडीसाठी ओटीपी आणि मोबाइल नंबरसाठी ओटीपी यासारख्या आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
- ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरच्या बाबतीत, ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल क्रमांकावर एक सत्यापन ओटीपी पाठविला जाईल
- ओटीपी क्रमांक प्रविष्ट करा
- ‘नोंदणी’ वर क्लिक करा
- आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा
- पुढील चरणात प्रमाणीकरण समाविष्ट आहे. आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) प्रमाणीकरण दरम्यान निवडू शकता
- ओटीपी पर्याय निवडल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर पाठविला जाईल. सत्यापनानंतर, आपली सर्व नोंदणीकृत माहिती प्रदर्शित केली जाईल.
- लॉगिन हेतूसाठी आता एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द तयार करा
Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023 Details
Foreign Scholarship 2023
Another backward Bahujan Welfare Department is extending the deadline for scholarship for study abroad. As per the advertisement, applications were invited till 20th July 2022. Now the deadline for submission of these applications is being extended till 5th August 2022 at 6.00 PM. Read More details as given below.
परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी विजाभज, इमाव व विमाप्र विभागाकडून दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या जाहिरातीनुसार दिनांक २० जुलै २०२२ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने व समक्ष अर्ज मागविण्यात आले होते. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत आता दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे असे एका पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023 Apply Online
MahaDBT Scholarship : MahaDBT Scholarship Application Date extended now. Students have been given an extension till June 30 to re-apply after completing the scholarship error. Also, for students who have not yet filled the application for 2021-22, the deadline for filling the application has been extended till June 30.
महाडीबीटी (Maha DBT) पोर्टलवरुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी (Scholarship) अर्ज भरणे तसेच संबंधित अर्जांची महाविद्यालय व विभाग स्तरावरुन पडताळणी करण्यास मुदतवाढ दिलेली आहे. त्यानुसार येत्या ३० जूनपर्यंत ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.
शिक्षण सहसंचालक विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी करताना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, उच्च शिक्षण संचालनालयामार्फत हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या चौदा शिष्यवृत्ती योजनांसाठी २०२०-२१ करीता ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती त्रुटी पूर्तता करुन रि-अप्लाय करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच २०२१-२२ करीता ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज भरलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यासाठीदेखील ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या प्रक्रियेतील पुढील टप्यात संबंधित महाविद्यालय व विभागीय पातळीवरुन अर्जावर याच मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023 Apply Online. Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023-2024 application form last date is 22nd June 2022. Candidates how are interested and eligible for Foreign scholarship they must apply before last date. Complete details are given here.
राजर्षी शाहू महाराज परदेश शिक्षण शिष्यवृत्ती त्वरित अर्ज करा
Other Backward Classes Bahujan Welfare Department provides scholarships to students in the categories of Vijabhaj, Imav and Vimapra to study abroad. In the financial year 2022-23, applications are being invited from students till 23rd June 2022 for foreign scholarship. However, those interested should apply within the stipulated time, appealed DD Doke, Director, Other Backward Bahujan Welfare Directorate.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परदेश शिष्यवृत्ती साठी २३ जून २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी इच्छुकांनी विहीत वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी.डी.डोके यांनी केले आहे.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा जास्त नसावे.
- विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत THE (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking २०० च्या आतील असावी.
- शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागेवर मुलींची निवड करण्यात येईल.
- अन्य अटी व शर्ती हया सविस्तर विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे लागू राहतील.
- अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील रोजगार या लिंकवर भेट द्यावी.
- ही योजना शासन निर्णय इमाव, सावशैमाप्र, विजाभज आणि विमाप्रा कल्याण विभाग क्र. शिवृत्ती २०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि. ११ ऑक्टोबर २०१८ नुसार हा अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१ यांच्याकडे दि.२३ जून २०२२ रोजी सायं ६.१५ पर्यंत जमा करावा.
या योजनेसाठी लाभाचे स्वरूप पढीलप्रमाणे आहे.
विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम. विद्यापीठाच्या निकषानुसार वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता म्हणून अनुज्ञेय असेल.विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.
MahaDBT Scholarship 2023-2024 Last Date
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील विर्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजना शैक्षणिक वर्ष सन 2021-22 मधील अर्ज ऑनलाईन सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल (https://mahadbtmahait.gov.in) दि. 14 डिसेंबर 2021 पासून सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत दि.30 एप्रिल असणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या स्वीकृती (New/Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तसेच शैक्षणिक वर्ष 2020-21 (Re-apply) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.
तर शैक्षणिक वर्ष 2021-22 भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेकरिता (Renewal) ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 एप्रिल, 2022 अशी आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्य, कर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक व तत्काळ भरावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.
केवायसी अपटेड करा आणि शिष्यवृत्ती मिळावा
If you want to get the scholarship in your account then you need to update the KYC of Bank Account. Link your Aadhar Card and Bank Account so the Mahadbt portal easily deposited money for the scholarship in your account. Read the following details carefully.
शिष्यवृत्ती अर्जासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ
MahaDBT Scholarship Application Date extended now. The Directorate of Higher Education has clarified that the deadline for application for scholarships offered by the Social Welfare Department will not be extended beyond April 30. Deadline for scholarship application is April 30. Candidates should apply immediately.
समाजकल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 30 एप्रिलनंतर मुदतवाढ देणार नसल्याचे उच्च शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 30 एप्रिल पर्यंतच मुदत. उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे.
The 14 scholarship schemes of the Department of Higher Education are implemented online through the MahaDBT Portal of the State Government. Information about this scholarship is given on the website “https://mahadbtmahait.gov.in. For 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education, it is requested to submit online application on Mahadbt portal by 31st March 2022. Performed by Kiran Kumar Bondar.
उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या 14 शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करण्यात येते. https://mahadbtmahait.gov.in” या संकेतस्थळावर या शिष्यवृत्तीबाबत माहिती देण्यात आली आहे.
त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्यशासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरु विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्यशासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्यशासनाची अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-2), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य या योजनांचा समावेश आहे.
दरम्यान, जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतपूर्व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहनही डॉ. बोंदर यांनी केले आहे.
महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्तीसाठी डेडलाईन
MahaDBT Scholarship Portal Online Apply Link for new registration is open now. The deadline for the new scholarship has been announced on the MahaDBT portal. Interested candidates can apply for the scholarship online till March 7. Scheduled Caste candidates can apply online till March 31. Click here for more information …
महाडीबीटी पोर्टलवर नवीन शिष्यवृत्तीसाठी डेडलाईन जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवार ७ मार्च पर्यंत शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. अनुसूचित वर्गातील उमदेवार ३१ मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा…
Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022. Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022. Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced. Last date for Renewal Application Acceptance is 28th February 2022 and for New Application Acceptance is 28th February 2022.
- Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced.
- Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 28th February 2022.
- Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 28th February 2022.
- Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced.
- Last date for Renewal Application Acceptance is 15th February 2022 and for New Application Acceptance is 15th February 2022.
- Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 has been commenced.
- Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 21-22 is 31st January 2022.
- Application Re-apply has been extended for A.Y. 20-21 till 31st January 2022.
- Application Acceptance Date for Govt. Of India Post Matric Scholarship Scheme for Scheduled Caste for A.Y. 21-22 has been commenced.
- Last date for Renewal Application Acceptance is 17th January 2022 and for New Application Acceptance is 22th January 2022.
Social Justice Minister Dhananjay Munde has announced an extension till January 31 to apply for the benefits of scholarships, tuition fees, examination fees, etc. through the Maha DBT portal. Read More details as given below.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship महाडीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
- महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.
- त्याचबरोबर 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
- काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दि. 12 जानेवारीपर्यंत केवळ 1.16 लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचा विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी 31 जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असेही आवाहन श्री.मुंडे यांनी केले आहे.
अल्पसंख्याक पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2022 ऑनलाईन अर्जात मुदतवाढ
मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्या – अर्ज करा
Apply online for Post Matric Scholarship 2022
All Maha DBT Portal Scholarship 2023-2024 Date Details :
Maha DBT Scholarship Application 2023-2024
Students can submit their online application for various scholarships/freeships through https://mahadbtmahait.gov.in The last date for submission and renewal of applications is 31st January 2022 and no extension will be given in this date.
सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.
तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी, २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी,असे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…- How to Apply
- १. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
- २. पोर्टलवर लॉग इन व्हा.
- ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.
- ४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.
आपल सरकार डीबीटी नोंदणी 2022 साठी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
पहिल्या पद्धतीनुसार विद्यार्थी खाली नमूद केलेल्या कोणत्याही दोन पद्धतींचा अवलंब करुन महाडीबीटी वर नोंदणी करू शकतातः
आधार आधारित नोंदणी
आधार नसलेली नोंदणी
- आपल सरकार डीबीटी किंवा महाडीबीटी लॉगिन पोर्टलवर अधिकृत भेट द्या
- ‘नवीन अर्जदार नोंदणी’ शीर्षक असलेल्या टॅबवर क्लिक करा.
- अर्जदाराचे नाव, वापरकर्तानाव, संकेतशब्द, पुष्टीकरण संकेतशब्द, ईमेल आयडीसाठी ओटीपी आणि मोबाइल नंबरसाठी ओटीपी यासारख्या आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
- ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरच्या बाबतीत, ईमेल पत्त्यावर आणि मोबाइल क्रमांकावर एक सत्यापन ओटीपी पाठविला जाईल
- ओटीपी क्रमांक प्रविष्ट करा
- ‘नोंदणी’ वर क्लिक करा
- आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा
- पुढील चरणात प्रमाणीकरण समाविष्ट आहे. आपण बायोमेट्रिक प्रमाणीकरण किंवा ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) प्रमाणीकरण दरम्यान निवडू शकता
- ओटीपी पर्याय निवडल्यास, आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी नंबर पाठविला जाईल. सत्यापनानंतर, आपली सर्व नोंदणीकृत माहिती प्रदर्शित केली जाईल.
- लॉगिन हेतूसाठी आता एक वापरकर्तानाव आणि संकेतशब्द तयार करा
The application process for 14 different scholarships offered by the state’s Department of Higher and Technical Education for higher education through the MahaDBT portal has been extended. Now it has been extended again and students have been given a period of 25 days.
महाडीबीटी पोर्टलतर्फे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, वसतिगृह खर्चासाठी विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्ती दिल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्यवृत्तींना अर्ज करण्यासाठी यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेले नाहीत, त्यांनाही ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. महाडीबीटी पोर्टलतर्फे उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, वसतिगृह खर्चासाठी विविध प्रकारच्या १४ शिष्यवृत्ती (Higher Education Scolarships) दिल्या जातात. करोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्यवृत्तींना अर्ज करण्यासाठी यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित विद्यापीठ, महाविद्यालयांनी या संदर्भात तातडीने विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे विभागातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून येणारे अर्ज दररोज निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विभागीय स्तरावर विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित ठेवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…- How to Apply
- १. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
- २. पोर्टलवर लॉग इन व्हा.
- ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.
- ४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.
The application process for 14 different scholarships offered by the state’s Department of Higher and Technical Education for higher education through the MahaDBT portal has been extended. Students were given till July 5 to apply. Now it has been extended till July 15.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे उच्च शिक्षणासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या १४ वेगवेगळ्या शिष्यवृत्तींच्या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षासाठी आता १५ जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी असल्यास त्यांनाही १५ जुलैपर्यंत पुन्हा अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आली आहे.
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी ५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता त्यामध्ये वाढ करून १५ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीसाठी नव्याने अर्ज करण्यासाठी…- How to Apply
- १. mahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा.
- २. पोर्टलवर लॉग इन व्हा.
- ३. तुमचे प्रोफाइल तयार करा.
- ४. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship
For the academic year 2020-21, the last date for students in the Vijabhaj, IMAV and Vimapra categories to apply for scholarships and freeships on the MahaDBT portal was March 31. However, corona infection conditions are delaying students from submitting applications on the MahaDBT system. As soon as this is observed, students in the categories of Vijabhaj, Imav and Vimapra should not be deprived of the benefits of scholarships and freeships. The term has been extended till April 30, 2021. However, students should take maximum advantage of this extension, appealed Shri. Vadettiwar has done.
कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
MahaDBT or Aaple Sarkar DBT (Direct Benefit Transfer) is an online scholarship portal of the Government of Maharashtra. The MahaDBT portal is inviting online applications for 14 scholarship schemes implemented by the Directorate of Higher Education. This scholarship is being organized for the reserved category students residing in Maharashtra. This scholarship is given on the basis of merit and category through Mahadibt Portal. The process of applying for the Maha DBT Scholarship for the year 2020-21 is starting from 3rd December 2020. Online Registration for MahaDBT 2021 has been started and Government urges to apply by 31st January 2021 Carefully read all the information about Mahabibt Scholarship Application 2020-21 and keep visiting GovNokri.in for more information
Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023: Apply Online
महाडीबीटी किंवा आपले सरकार डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) महाराष्ट्र सरकारचे एक ऑनलाइन शिष्यवृत्ती पोर्टल आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या शिष्यवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. हि शिष्यवृत्ती गुणवत्ता व प्रवर्गाच्या आधारे महाडीबीटी पोर्टलमार्फत दिली जाते. सन २०२०-२१ या वर्षासाठी महाडीबीटी शिष्यवृत्ती अर्जाची प्रक्रिया ३ डिसेंबर २०२० पासून सुरू होत आहे. महाबीबीटी शिष्यवृत्ती अर्ज २०२०-२१ बद्दल सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अधिक माहितीसाठी GovNokri.in ला भेट देत रहा…
राबविण्यात येणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजना
महाडीबीटी लॉगिन – महत्वाची ठळक वैशिष्ट्ये( Maha DBT Aaple Sarkar Portal Scholarship Schemes Details)
Particulars | Details |
Name of the Portal | MahaDBT (Maharashtra Direct Benefit Transfer) |
Other Name of Scholarship | Direct Benefit Transfer |
Session | 2023-2024 |
Registration Process | Online |
Beneficiaries include | Students belonging from reserved category in Maharashtra |
Official MahaDBT Login Web Portal | https://mahadbtmahait.gov.in/login/login |
Scholarship Granted by | Government of Maharashtra |
MahaDBT Scholarship 2023-2024
मागील वर्षीची scholarship नाही मिळाली अजून त्याच काही सांगा
Sir 8 januari pasun 15 February prayant school and college band aahet scollership aani swadhar yojneche kashe form bharayche vidarthyani please sanga tarik vadun dya 15 March prayant please mundhe saheb
I will be check my scholarship status
Dbt lavakar jama kara