‘अशी’ करा स्टेट बँकेत अधिकारी पदाची तयारी – जाणून घ्या

Preparation FOR The Post of Officer in SBI

‘अशी’ करा स्टेट बँकेत अधिकारी पदाची तयारी – जाणून घ्या

Preparation FOR The Post of Officer in SBI   : बँकेतील नोकरीच्या शोधात अनेक मंडळी असतात सध्या स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी जागा रिक्त आहेत त्या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात…

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Preparation FOR The Post of Officer in SBI : ‘स्पर्धा तेथे प्रगती’ असं म्हटलं जातं. स्पर्धेशिवाय जग नाही. प्रगतीशील जीवन हेच खरं जीवन. हे सत्य आहे, म्हणूनच चांगली नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा अनिवार्य आहे. आता हेच पाहा ना, या लॉकडाउनमध्ये सरकारी नोकरीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. तसंच नोकरीची संधी देखील चालून आलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी तब्बल दोन हजार जागा रिक्त असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ऑनलाइन अर्ज १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाले असून ४ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

SBI Recruitment 2020

निवडप्रक्रिया आणि अभ्यासक्रम

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदासाठी होणाऱ्या भरतीचे मुख्य तीन टप्पे आहेत. ऑनलाइन परीक्षा ही दोन स्तरावर होणार असून पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन टप्पे आहेत. पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेस बसता येतं. पूर्व परीक्षेत १०० प्रश्न असून १०० गुणांसाठी एकूण एक तासाचा कालावधी देण्यात येतो. यात रिझनिंग आणि कम्प्युटर अ‍ॅप्टीट्यूड, डाटा अ‍ॅनालिसीस अँड इंटरप्रिटेशन, इंग्रजी आणि बँकिंग अवेअरनेस असे चार विषय आहेत.

SBI Recruitment 2020

यात निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबली जाते. चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण कमी केले जातात. मुख्य परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जातं. परीक्षा ३१ डिसेंबर आणि २, ४, ५ जानेवारीला होणार आहे. म्हणजेच खूपच कमी कालावधीत उमेदवारांना परीक्षेची तयारी करायची आहे. यासाठी पूर्वीपासूनच या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा नक्कीच इतरांपेक्षा सोपी जाईल. म्हणूनच अर्ज निघण्याची वाट न पाहता परीक्षेची तयारी करायला हवी. यासाठी गणितातील संबोध पक्के असायला हवेत. इंग्रजी व्याकरणाचा रोजचा सराव करायला पाहिजे. रिझनिंगचे दररोज किमान ५० प्रश्न सोडवायला पाहिजेत.

चालू घडामोडी आणि बँकिंग अवेअरनेस या घटकासाठी रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचून त्यातील महत्त्वाच्या घटनांची नोंद करायला हवी. निमितपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना यश नक्की मिळवता येईल. चला तर मग स्टेट बँकेत अधिकारी होण्यासाठी लागा अभ्यासाला!

कॅनरा बँकेत विविध पदांवर भरती

  • बँकेचं नाव- स्टेट बँक ऑफ इंडिया
  • पदाचं नाव- प्रोबेशनरी ऑफिसर
  • एकूण पदं- दोन हजार
  • वयोमर्यादा- २१ ते ३० वर्षं
  • अर्ज करण्याची मुदत- १४ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर
  • पूर्व परीक्षा- ३१ डिसेंबर आणि २, ४, ५ जानेवारी, २०२१
  • मुख्य परीक्षा- फेब्रुवारी/ मार्च २०२१

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!