मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज
DRDO Scholarship Scheme For Girls
DRDO Scholership Scheme:: According to a new advertisement published by the Defense Research and Development Organization, candidates are invited to apply for 30 vacancies for the post of “Undergraduate and Postgraduate Girl Scholarship”. Candidates who have a degree in the relevant subject will be eligible for this post. Interested candidates should read more about this recruitment carefully from the given link and apply according to their eligibility.
DRDO Scholership Scheme: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसारयेथे “अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटच्या पहिल्या वर्षात शिकणार्या मुली / महिला विद्यार्थी शिष्यवृत्ती” पदांच्या 30 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा .
- पदाचे नाव – मुलींसाठी डीआरडीओ शिष्यवृत्ती योजना
- पद संख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – B.E/B.Tech/B.Sc Engg. Course, ME/M.Tech/M.Sc Engineering (मूळ जाहिरात बघावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
30 सप्टेंबर 202015 जानेवारी 2021 - अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in
शैक्षणिक पात्रता:
- पदवीधर (अंडरग्रेजुएट): (i) सध्याच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात (2020-21) उमेदवाराला संबंधित B.E./ B. Tech./B.Sc Engg. मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. (ii) JEE (Main).
- पदव्युत्तर: (i) सध्याच्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या वर्षात (2020-21) उमेदवाराला संबंधित ME/M.TECH / M.Sc Engg मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. (ii) GATE
Online अर्ज: Apply Online
मुलींसाठी DRDO ने केली Scholarship ची घोषणा; कोण आणि कसे करु शकते अर्ज
DRDO Scholarship Scheme 2020: DRDO, the Department of Defense Research and Development, has announced scholarships for schoolgirls. Students can apply for this scholarship till 31st December 2020. Students studying in the first year of M.TECH/ME of BE / B.TECH can apply for this scholarship
DRDO Scholarship Scheme 2020: ‘डीआरडीओ’ म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास विभागाने शालेय विद्यार्थीनींसाठी शिष्यवृतीची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत विद्यार्थीनींना या स्कॉलरशिपसाठी अर्ज करता येईल.BE/B.TECH या M.TECH/ME च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज दाखल करु शकतात.
या योजनेच्या माध्यमातून अंडर ग्रेजुएटच्या मुलींना वर्षाला 1 लाख 20 हजार रुपये तर पोस्ट ग्रेजुएटच्या विद्यार्थीनींसाठी 1लाख 86 हजार रुपयांची स्कॉलशिप देण्यात येणार आहे. यासाठी एकूण 40 जागा असून 30 जागा या BE/B.TECH आणि 10 जागा M.TECH/ME च्या विद्यार्थीनींसाठी आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डीआरडीओने 31 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. यापूर्वी दोनवेळा स्कॉलरशिपच्या अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेमध्ये बदल केला होता.
बीई, बीटेक, एमई, एमएससी आणि एमटेकसोबतच गेट आणि जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनी देखील या स्कॉलरशिपसाठी अर्ज करु शकतात. डीआरडीओकडून प्रत्येकवर्षी विद्यार्थीनींसाठी ही शिष्यवृती दिली जाते. या योजनेअंतर्गत विद्यार्थींना 4 किंवा त्यापेक्षा कमी वर्षाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप दिली जाते. जेईई परीक्षासह ज्या विद्यार्थींनी 2020-21 शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला आहे त्यांनाच अर्ज करता येईल. एमई, एमएससी इंजिनिअरिंग आणि एयरोनॉटिक इंजिनियरिंग, एमटेक च्या विद्यार्थींनींसाठी 10 स्कॉलरशिपचा समावेश आहे.
डीआरडीओतर्फे मुलींसाठी शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जाची मुदतवाढ
संरक्षण संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) “एरोनॉटिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड’ (एआर अँड डीबी) मार्फत;नुकतीच मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या शिष्यवृत्ती योजने अंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत असून अर्जभरण्याची अंतिम तारीख ही 15 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
ही योजना 2020-21 या शैक्षणिक कालावधीतील अभियांत्रिकीच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षात असलेल्या, तसेच एरोस्पेस, एरोनॉटिकल, स्पेस व रॉकेट्री, एव्हिओनिक्स किंवा एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग विषय असलेल्या, मुली किंवा महिला उमेदवारांसाठी आहे.
देशातील तेजस्वी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उंचावण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली असून योजने अंतर्गत एकूण 30 रिक्त जागा ठेवण्यात आल्या आहेत. शिष्यवृत्तीसाठी जेईई आणि गेट (मुख्य) परीक्षेच्या गुणवत्ता यादीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याकरिता व या योजनेबाबतच्या अधिक माहितीसाठी rac.gov.in ;या संकेतस्थळाचा वापर करता येईल.