नागपूर विद्यापीठांची परीक्षा पद्धती बदलणार- विद्यापीठाकडून ६०, महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा – Nagpur University Exam

Nagpur University Exam 2024

Nagpur University Exam 2024 Details

From the next academic year (2024-25), the new policy for undergraduate and postgraduate education will be implemented in affiliated colleges, including universities in the state. According to this policy, nagpur university’s examination system will also change. Nagpur University will conduct the 60 mark exam and colleges will conduct the 40 mark exam. Interestingly, as per the new policy, there will be an examination system in the sessions. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The change will be applicable to first-year students enrolled in undergraduate and postgraduate courses. For this, work was started on the recommendation of the Sukanu Committee. Now, revised guidelines have been published on the curriculum plan, as well as the credits plan. Accordingly, universities have started preparations at their level. Several universities, including Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, have issued notices in this regard.

नागपूर विद्यापीठांची परीक्षा पद्धती बदलणार- विद्यापीठाकडून ६०, महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा

आगामी शैक्षणिक वर्षापासून (२०२४-२५) राज्यातील विद्यापीठांसह संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी नवीन धोरण लागू होणार आहे. या धोरणानुसार, नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीमध्येही बदल होणार आहे. नागपूर विद्यापीठाकडून ६० गुणांची तर महाविद्यालयांकडून ४० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, नवीन धोरणानुसार सत्रांत परीक्षा पद्धती असणार आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • हा बदल पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. यासाठी सुकाणू समितीच्या शिफारशीनुसार काम सुरू करण्यात आले होते. आता अभ्यासक्रम आराखडा, त्यासोबतच श्रेयांक आराखड्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर तयारी सुरू केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी याबाबत सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
  • नागपूर विद्यापीठाच्या ७८ उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सुरू असून आतापर्यंत ७८ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा सुरू असतानाच अनेक निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.नागपूर विद्यापीठाच्या जवळपास बाराशे उन्हाळी परीक्षा सुरू आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या. आता नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षांनाही सुरुवात झाली आहे. या परीक्षा संपताच निकालाला गती मिळाली आहे. मागील दोन वर्षांत विद्यापीठाच्या अनेक परीक्षांचे निकाल रखडले होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षातील प्रवेशावरही परिणाम झाला होता. विद्यापीठाने त्यांच्या शैक्षणिक परिसरातील विभागांना स्वायत्तता दिल्यानंतर त्यांच्या परीक्षांचे निकाल चार ते पाच महिने रखडले होते. मात्र, आता परीक्षा विभागाने निकालाची गाडी रुळावर आणली आहे. परीक्षा सुरू असतानाच तब्बल ७८ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
  • पदवी चार वर्षांची, पदव्युत्तर पदवी एका वर्षाची – आता पदवी चार वर्षांची तर पदव्युत्तर पदवी एका वर्षाची असेल. परीक्षा पद्धतीमध्येही बदल होणार आहेत. सध्याच्या प्रचलित परीक्षा पद्धतीनुसार ८० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर तर २० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर होत होती. मात्र, आता नवीन पद्धतीने ४० गुणांची परीक्षा महाविद्यालय स्तरावर तर ६० गुणांची परीक्षा विद्यापीठ स्तरावर होणार आहे. नवीन धोरणासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयस्तरावर कार्यशाळांचे आयोजन केले जाणार आहे.

Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University’s Winter 2020 examinations have been postponed. The university has decided not to take the exam as Corona’s condition has not yet improved.

Nagpur University – नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पुन्हा लांबणीवर

Nagpur University: हिवाळी परीक्षा पुन्हा लांबणीवर. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांमध्ये बीसीए, बीएस्सी, बीआर्क, बीबीए, बीकॉसटेक, बीसीसीए, बीए, बीएसडब्ल्यू, बीएएलएलबी, बीई, बीटेक, बीफार्म, बीएचएमसीटी तसेच तीन आणि पाच वर्षांचे एलएलबी यांच्या प्रथम सत्र परीक्षांचा समावेश आहे.

हिवाळी २०२०च्या ऑनलाइन परीक्षांमध्ये काही विद्यार्थी तांत्रिक कारणांमुळे परीक्षा देऊ शकले नव्हते. अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल. तसेच त्याचेही वेळापत्रक घोषित केले जाईल, असे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.


नागपूर विद्यापीठाच्या लांबलेल्या परीक्षांचा मुहूर्त याच महिन्यात!

Nagpur University Exam will be held soon in this month. There are indications that the winter exams of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, which has been delayed due to corona, will be held in May. The schedule for the examinations of 21 different courses of the first and third year is likely to be announced soon.

करोनामुळे लांबलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा मे महिन्यातच होणार असल्याचे संकेत आहेत. प्रथम आणि तृतीय वर्षाच्या विविध २१ अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

  • व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा याआधीच घेण्यात येणार होत्या. त्याकरिता वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. मात्र, करोनाचा प्रकोप वाढल्याने त्या लांबणीवर टाकण्यात आल्या.
  • स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये बीई, बीटेक, बीफार्म, तीन आणि पाच वर्षांचे एलएलबी यांचे प्रथम सत्र तर बीई, बीटेक, बीफार्म यांचे तृतीय सत्र यांचा समावेश होता.
  • येत्या १५ जूनपासून उन्हाळी परीक्षा सुरू होणार आहेत. सुरुवातीला प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर २९ जूनपासून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत.
  • तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातील सहावे सत्र, चार वर्षांच्या अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातील चौथे सत्र यांच्या परीक्षा विद्यापीठ स्तरावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. इतर सत्रांच्या परीक्षांबाबतचा निर्णय विद्यापीठाने अद्याप जाहीर केलेला नाही.

Nagpur University Exam Postponed

Nagpur University Exam Postponed: Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University has postponed the college level examinations after strong opposition from the principals of various colleges. The exams were scheduled to be held between May 5 and May 20. They will now be postponed for at least a month due to coronation.

नागपूर विद्यापीठाच्या पदवी परीक्षा स्थगित; कर्मचारी आंदोलनामुळे निर्णय

पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या परीक्षा कॉलेजस्तरावर घेण्याच्या सूचना नागपूर विद्यापीठाने सर्व कॉलेजांना केल्या होत्या. ५ मे ते २० मे दरम्यान या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा घेण्यास कॉलेजांचा तीव्र विरोध होता… आता या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. 

करोनासाथीमुळे त्या आता किमान एक महिना पुढे ढकलण्यात येणार आहेत. लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरून घेण्यातही अडचणी येत होत्या. वर्धा जिल्ह्यात ८ ते १३ मे दरम्यान कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याही अनेक अडचणी आहेत. आता अर्ज भरण्याच्या मुदतीतही वाढ होणार आहे


Nagpur University Online Exams Postponed Due To Non-Teaching Staff Strike

नागपूर विद्यापीठाच्या पदवी परीक्षा स्थगित; कर्मचारी आंदोलनामुळे निर्णय

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत…

Nagpur University Exam Postponed: राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेखणीबंद आंदोलनामुळे पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

करोनाकाळात अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुरुवातीपासून कमालीचा गोंधळ सुरू आहे. परीक्षा नकोच अशी भूमिका घेणाऱ्या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या परीक्षेची तयारी सुरू करावी लागली. परीक्षा बव्हंशी ऑनलाइन घेण्याचे ठरले. ती तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. यामुळे परीक्षेची तयारी प्रभावित झाली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र यातून तोडगा निघाला नाही. गेल्या दोन वर्षांपासून केवळ आश्वासने मिळत आहेत. अध्यादेश निघत नाही तोवर काम नाही, अशी कर्मचाऱ्यांनी ठाम भूमिका घेतली आहे. कुलगुरूंनी स्थानिक पातळीवरही परीक्षा सुरळीत पार पाडण्याबाबत प्रयत्न केले. या प्रयत्नांनाही यश आले नाही.

संपामुळे परीक्षेचे महत्त्वपूर्ण काम आधीच पाच दिवसांपासून रखडून आहे. त्यामुळे तूर्त परीक्षा घेणे अशक्य असल्याचे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले. ‘परीक्षेच्या पुढील तारखेबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही’, असे नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

मुंबई, गडचिरोली विद्यापीठ ठाम

गोंडवाना विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ५ ऑक्टोबरपासून आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सध्या झालेला नाही. आम्ही ठरल्यानुसार परीक्षा घेण्यावर ठाम आहोत, असे कुलसचिव ईश्वर मोहुर्ले यांनी सांगितले. तर, ‘मुंबई विद्यापीठाअंतर्गत होणाऱ्या परीक्षा या कॉलेज स्तरावर होत असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या आंदोलनाचा त्यावर फरक पडणार नाही. या सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील’, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र लेखणीबंद आंदोलन सुरूच राहिले तर निकाल रखडण्याची चिन्हे आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!