उमेदवारांचा सोईसाठी MPSC मार्फत लवकरच येणार अ‍ॅप

MPSC Will Launch App For All Online Procedure

MPSC Will Launch App For All Online Procedure: While studying for MPSC, one has to rely on the website for instructions from the commission, changed rules, examination schedule and circulars in that regard, filling up of examination forms, hall tickets, results of examinations, and all subsequent procedures. It is becoming inconvenient to check everything by visiting the website on mobile. It is difficult to fill up the exam form on mobile, so you have to arrange a laptop or go to an internet cafe. Considering the inconvenience of the candidates, the Maharashtra Public Service Commission has decided to develop the app. A tender has been invited for this. In the next few months, this app will be in the mobile of every student studying for the competitive exam.

Other Important Recruitment  

वन विभाग भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध..!
महाकोष कनिष्ठ लेखापाल पदाच्या ७५ जागेची भरती सुरु..!
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! जाणून घ्या..!
PSI पोलीस उपनिरीक्षकांच्या तीन हजारांवर जागा रिक्त..!
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु..!
तलाठी २४७१ रिक्त पदांची भरती लवकरच अपेक्षित, वाचा माहिती..!
भूमी अभिलेख २५२८ पदे रिक्त लवकरच भरती अपेक्षित..!
“पोलीस भरती” कागदपत्रे 2025

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 

उमेदवारांचा सोईसाठी MPSC मार्फत लवकरच येणार अ‍ॅप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा(एमपीएससी) कारभार सुधारावा, गतिमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असत असतात. त्यात दृष्टीने ‘एमपीएससी’ एक पाऊल पुढे टाकून ;उमेदवारांच्या सोईसाठी अ‍ॅप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे ग्रामीण भागातील विद्यार्थी ‘एमपीएससी’च्या अभ्यासासाठी क्लास लावतात. पुण्यात तर या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, दरवर्षी सुमारे ४० ते ५० हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरत असतात. तर महाराष्ट्रभरातून किमान ३ ते ४ लाख विद्यार्थी विविध परीक्षां देतात.

‘एमपीएससी’चा अभ्यास करताना आयोगाकडून येणाऱ्या सूचना, बदललेले नियम, परीक्षांचे वेळपत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक, परीक्षा अर्ज भरणे, हाॅल तिकीट, परीक्षेचा निकाल, त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळासाठी अवलंबून रहावे लागते. मोबाईलवर संकेतस्थळाला भेट देऊन सर्व गोष्टी तपासणे गैरसोयीचे ठरत आहे. परीक्षा अर्ज मोबाईलवर भरणे अवघड जाते, त्यामुळे लॅपटॉपची व्यवस्था करावी लागते किंवा इंटरनेट कॅफेवर जावे लागते.

उमेदवारांची गैरसोय लक्षात घेऊन ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने अ‍ॅप विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. पुढील काही महिन्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मोबाईल मध्ये हे अ‍ॅप असणार आहे.

काय असणार अ‍ॅपमध्ये

अ‍ॅपमध्ये ‘एमपीएससी’च्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळून सर्व गोष्टी ऑनलाईन करता येणार आहेत.

दरवर्षी आयोगातर्फे दरवर्षी किती परीक्षा घेण्यात येतात, किती जिल्ह्यात किती ;सेंटर असतात, तेथे वर्ग खोल्या किती असतात, एका वर्गात किती उमेदवार परीक्षा देतात यापासून ते परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात, प्रत्येक परीक्षेसची पात्रतेची नियमावली, निकाल लागल्यानंतरची प्रक्रिया याचाही विचार करण्यात आला आहे.

हे अ‍ॅप खासगी कंपनीकडून तयार करून घेतले जात असले तरी याची मालकी ‘एमपीएससी’कडे असणार आहे. तसेच उमेदवारांची वैयक्तिक माहिती, अ‍ॅपची सायबर सुरक्षा याला ही महत्व देण्यात आले आहे. याही निविदेतील नियम व अटींमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे.

दिव्यांग फ्रेंडली अ‍ॅप
राज्य शासनाच्या पदभरतीमध्ये दिव्यांगांसाठी पदे आरक्षीत असतात. त्यांना ही हे अ‍ॅप वापरणे सोपे जावे याचा विचार केला आहे. तसेच चाट विंडो, परीक्षा केंद्राचे लोकेशन, फिडबॅक, थम इंप्रेशन सह लेखी स्पष्टीकरण, तसेच वेगवेगळ्या अँगलमधून लाईव्ह फोटो काढण्याची व्यवस्था या अ‍ॅपमध्ये असणार आहे.

 एवढ्या जिल्ह्यात होते परीक्षा
– वर्षभरात होणाऱ्या परीक्षा – १०
– राज्यभरातील परीक्षा केंद्र – १२००
– एका जिल्ह्यात परीक्षा केंद्र – १ ते १५०
– राज्यभरात लागणारऱ्या वर्गखोल्या – १५०००
– एका जिल्ह्यात जास्तीत जास्त लागणाऱ्या;खोल्या – १९००
– एका परीक्षा केंद्रावरचे कमाला विद्यार्थी – ५०४
– एका खोलीत कमाला विद्यार्थी – २४
– परीक्षेचे दिवस – १ ते ३


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Narsing Gude says

    sir When is special recruitment drive for handicapped for group A post by m p sc.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!