मागासवर्गीय मोठा दिलासा; पदोन्नतीत आरक्षित पदे रिक्त ठेवून अन्य भरणार
Great relief to the backward class workers due to the order of the government. The government decided to fill all the other vacancies in the open category on May 25, 2004 by retaining 33% of the reserved posts for backward class employees in the promotion quota as per seniority. This has been a great relief to the backward class employees.
मागासवर्गीय मोठा दिलासा; पदोन्नतीत आरक्षित पदे रिक्त ठेवून अन्य भरणार
मागासवर्गीय मोठा दिलासा; पदोन्नतीत आरक्षित पदे रिक्त ठेवून अन्य भरणार- सरकारच्या आदेशामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. पदोन्नतीच्या कोट्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांसाठीची ३३ टक्के आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील अन्य सर्व रिक्त पदे २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तथापि, सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पदोन्नतीतील आरक्षण उच्च न्यायालयाने अवैध ठरविले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे पदोन्नतीच्या कोट्यातील आरक्षित पदे रिक्त ठेवून खुल्या प्रवर्गातील सर्व रिक्त पदे २५ मे २००४च्या स्थितीनुसार सेवाज्येष्ठतेने भरण्यात यावीत.
Maharashtra Mega Bharti update – The news is published in Sakal paper on 28th May 2020 is given below. This news create a positive wave for the candidates waiting For mahabharti 2020. As per this news After Lockdown the Maharashtra Government is going to conduct a selection process of 5 Companies who will carry the Mega bharti Or MahaBharti. For more details read the news given below.
Hope the MegaBharti process will begin Soon. Best of Luck From GovNokri.in !
I’m interested jobs any jobs
My mobile number 8087838438